खूप वर्षापासून होते फंगल इन्फेक्शन पण या सोप्या उपायाने दोन दिवसात पूर्णपणे गायब झाले.! फंगल इन्फेक्शन वर सर्वात साधा सोपा उपाय.!

आरोग्य

फंगल इन्फेक्शन हे ज्या व्यक्तीला होते त्याचा त्रास काय असतो हे फक्त त्याच व्यक्तीला माहिती असते.! हे इन्फेक्शन हळूहळू पसरत जात असते.! त्वचाविकारात बद्दल बोलले गेले तर फंगल इन्फेक्शन हा त्वचाविकार सर्वात जास्त बघितला जातो. अनेकांना फंगल इन्फेक्शन चा त्रास सतावत असतो. अतिशय भयंकर अशी खाज व यामुळे होणारा त्रास हा आपल्याला सहन सुद्धा होत नाही.

अशा वेळी आपण यावर वेगवेगळे उपाय करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपल्याला याचा फायदा काही होत नाही. यासाठी बाजारामध्ये वेगवेगळी औषधे देखील मिळतात. परंतु यामुळे फंगल इन्फेक्शन जात नाही. फंगल इन्फेक्शन हे जास्त करून जांघेमध्ये येत असते. याला मराठीमध्ये गजकर्ण, खरूज, नायटा असेदेखील म्हटले जाते. यामुळे त्वचेवर गोलाकार लाल रंगाचा डाग निर्माण होतो.

कधी कधी यातून इतकी भयंकर खाज येत असते की व्यक्ती यावर नियंत्रण सुद्धा ठेऊ शकत नाही. खाज जास्त आल्यामुळे अनेकदा यातून रक्त देखील येत असते. अशा वेळी तेथे जखम होण्याची देखील संभाव्यता असते. यापासून वाचण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही सोपे असे रामबाण घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय केल्याने तुम्हाला फंगल इन्फेक्शन पासून कायमची सुटका मिळेल. तुम्हाला फक्त हे काही उपाय सांगितल्याप्रमाणे करायचे आहेत.

हे वाचा:   फक्त एका दिवसात मूळव्याध ला करा गायब, खूपच रामबाण उपाय आहे.!

चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय जे तुमचे फंगल इन्फेक्शन कायमचे दूर करेल. यासाठी लसुन व नारळाचे तेल अतिशय उपयुक्त मानले गेले आहे. हा उपाय अतिशय रामबाण असून आयुर्वेदिक देखील आहे. या उपायांमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड-इफेक्ट देखील दिसणार नाहीत. आपल्याला या उपायासाठी फक्त दोन ते तीन पाकळ्या लसूण व एक चमचा नारळाचे तेल लागेल.

सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या चांगल्याप्रकारे सोलून घ्याव्या व याला खलबत्त्या च्या साह्याने कुटून घ्यावे. यामध्ये एक चमचाभर नारळाचे तेल टाकून त्याला पंधरा मिनिटांसाठी ढवळत राहावे. बनलेली ही पेस्ट ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले आहे त्या ठिकाणी लावावी हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. सकाळी अंघोळीपूर्वी याला हाताने स्वच्छ धुऊन काढावे.

हे वाचा:   चेहऱ्यावरचे पिंपल्स काही तासातच कायमचे नष्ट होतील.! हा गावरान उपाय अनेक लोकांना माहिती नाही त्यामुळे लोक घालत आहे खूप सारे पैसे.!

असे जर तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुम्हाला तुमच्या फंगल इन्फेक्शन बरा झालेला दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.