जवळपास 80 आजारांचा काळ आहे ह्या बिया.! एकदा करा असा वापर.! दवाखाना विसरून जाल.!

आरोग्य

कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. बऱ्याच औषधांमध्येही याचा वापर केला जातो. कडुनिंबाची पाने खाल्ल्याने अनेक रोग बरे होतात. कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे असंख्य आहेत. कडुलिंबाची पाने खाण्यास कडू असली तरी ती आपल्याला बऱ्याच गंभीर आजारापासून वाचवते आणि तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी रामबाण औषध म्हणून काम करते.

कडुलिंबाच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास कडुलिंबाची पाने खाणे आणि कडुलिंबाच्या पानाची पेस्ट लावल्यास वेगवेगळे फायदे मिळतातच परंतू कडुलिंबाच्या तेलाच उपयोग देखील तितकेच महत्वाचे आहेत. चेहरा व त्वचे वरील डाग साफ करण्यास आणि बर्न्स किंवा जखमांना बरे करण्यासाठी कडूलिंबाची पाने खूप प्रभावी असल्याची मानली जातात. कडुलिंबाचे औषधी गुणधर्म बरेच आहेत.

वास्तविक त्यात अँटी बॅक्टेरिया, अँटी फंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीवायरल असे महत्वाचे गुणधर्म आहेत. या व्यतिरिक्त, कडुनिंबाचे इतर फायदे देखील आहेत. कडुनिंबामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे शरीरात कर्करोगाचा धोका कमी होतो. कडुलिंबामुळे आपल्या शरीरातील अँटीऑक्सिडेंट फ्री रॅडिकल्सचे हानिकारक परिणाम रोखले जातात. त्यामुळे शरीर क’र्क’रो’गापासून वाचवते.

कडुनिंब क’र्क’रोगाच्या प्रतिबंधाव्यतिरिक्त हृ’दय’रोगाचा धोका देखील कमी करतो. त्याचबरोबरच कडुनिंब खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. जर दररोज काही कडुनिंबाची पाने रिकाम्या पोटावर चघळली गेली तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण त्य अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल यांसारखे अनेक गुणधर्म असतात.

हे गुणधर्म त्वचा संसर्ग दूर करण्याचे कार्य करते. त्वचेवरील कोणत्याही बॅक्टेरियांचा संसर्ग दूर करण्यासाठी कडुलिंबाचे तेल वरदान असल्याचे मानले जाते. ज्या ठिकाणी जखम झाली आहे तेथे कापसाच्या मदतीनं कडुलिंबाचे तेल लावाल्यास. या तेलामुळे जखमेतील सूक्ष्म जीवजंतूंचा खात्मा होवुन त्वचा विकार बरा करतो. केसांच्या वाढीसह केस घनदाट आणि मजबूत करण्यासाठी कडुनिंबाचे तेल वापरले जाऊ शकते.

हे वाचा:   आता अंथरुणात खेळलेला पण उठून पळू लागेल.! या वनस्पतीमध्ये आहे इतकी ताकद की तुमचे बिघडलेले आरोग्य पूर्णपणे सुधारेल.!

यामध्ये लिनोलिक, ओलिक आणि स्टीअरिक असिडसह विविध प्रकारचे फॅटी असिड सुद्धा असतात, जे टाळू आणि केसांचे पोषण करतात. त्याचं बरोबर केसातील कोंडा आणि ऊवा या सारख्या समस्या सोडवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचे उपयोग केला जातो. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत दोन प्रकार ज्यामुळे आपण घर बसल्या कडूलिंबाचे तेल बनवू शकतो.

सर्वप्रथम आपल्याला कडुनिंबाच्या झाडावरून त्याच्या फांद्या तोडायच्या आहेत आणि त्यातील पाणी वेगळे काढून घ्यायचे आहेत आणि कडुलिंबाची फळे एका बाजूला काढून घ्यायचे आहे. त्याची छोटी छोटी फळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाने देखील आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. त्यानंतर एका छोट्या काचेच्या बरणीमध्ये खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल घ्यायचे आहे.

जर तुम्हाला खोबरेल तेल म्हणजेच नारळाचे तेल तुम्ही वापरत असाल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला कडूनिंबाची छोटी-छोटी फळे टाकायची आहेत त्यानंतर त्या बरणीचे झाकण घट्ट बंद करायचे आहे आणि आता या बहिणीला तीन-चार दिवसांसाठी उन्हामध्ये बंद करून झाकून ठेवायचे आहे यामुळे या छोट्या-छोट्या फळांमधील सगळे औषधी गुणधर्म तेलामध्ये येतील आणि या तेलाचा वापर आपण आपल्या चेहर्यासाठी केसांसाठी जखमेवर लावण्यासाठी करू शकतो.

हे वाचा:   फक्त दोन लिंबू असे वापरून तुम्ही मूळव्याधच्या त्रासापासून कायमचे मुक्त होऊ शकता.! मूळव्याध असेल तर एकदा हा उपाय करूनच बघा.!

त्यानंतर दुसरा उपाय असा असेल. तो उपाय बनविण्यासाठी आपल्याला एक लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि ती गॅस वर ठेवायचे आहे. यामध्ये नारळाचे किंवा मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये छोटी छोटी फळे त्यासोबतच निंबाची पाने टाकायचे आहेत कडुलिंबाच्या पानांची मध्ये जेवढे औषधी गुणधर्म असतात तेवढेच औषधी गुणधर्म या फळांमध्ये देखील असतात त्यामुळे आपल्याला मंद आचेवर दहा ते वीस मिनिटे हे तेल खलवून द्यायचे आहे.

चांगली उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून यामध्ये असलेले सर्व औषधी गुणधर्म यात तेलामध्ये येते आणि हे ते आपल्यासाठी तेवढेच फायदेशीर आणि औषधी ठरेल तर अशा प्रकारे आपण दोन प्रकारे तेल बनवू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *