एक फळ ठरले जीवनवर्धक.! डोळ्याचे ऑपरेशन ची गरज असताना देखील दिसू लागले.! या फळांचे असे सेवन केल्यास डोळे पुन्हा तरूण होतात.!

आरोग्य

आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या दिवसेंदिव सतावत असतात. डोळे दुखणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये जळजळ वाटणे, वारंवार झोप येणे, डोळे सुजणे अशा विविध समस्या सतावत असतात, त्या समस्या उद्भवण्यामागे वेगवेगळे कारणे देखील असू शकतात. हल्ली प्रत्येक जण मोबाईलवर काम करतो.

मोबाईलवर काम केल्याने कॉम्प्युटर, लॅपटॉप या तंत्रज्ञानाचा अधिक प्रमाणात वापर केल्याने डोळ्यांवर ताण निर्माण होतो. डोळ्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि म्हणूनच अनेकदा आपले डोळे जड वाटू लागतात, म्हणूनच या सगळ्या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय केल्याने फक्त पुढील सात दिवसांमध्ये तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारणार आहेत आणि या लेखांमध्ये आपण जी वनस्पती म्हणजे कंदमूळ वापरणार आहोत, या कंदमुळे तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुधारणार आहे पण त्याचबरोबर तुमच्या शरीरातील अन्य आजार देखील लवकरच कमी होणार आहेत व भविष्यात तुम्हाला कोणत्याही आजाराची लागण होणार नाही.

चला तर मग जाणून घेऊया आजच्या लेखांमध्ये आपल्याला आपले शरीर कसे निरोगी राखायचे आहे त्याबद्दल…आजच्या लेखांमध्ये आपण ज्या औषधी वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या औषधी वनस्पतीचे नाव आहे बीट. बीट हे कंदमूळ आहे आणि हे जमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या कंदमूळामध्ये इतकी शक्ती आहे की आपल्या शरीरामध्ये रक्त निर्मिती लवकर होते.

आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे र’क्त हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. जर तुमच्या शरीरामध्ये र’क्ताची कमतरता असेल तर भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते त्याचबरोबर रक्तपेशी म्हणजेच लाल पेशी आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात परंतु अनेकांना रक्ताची कमतरता हल्ली भासू लागलेली आहे.

हे वाचा:   झोपताना हे मिश्रण लावून झोपा, सकाळी पिंपल्स गायब होतील, कोणीही करावा हा साधा सोपा उपाय.!

जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाली असेल तर भविष्यात अ”निमि:या यासारखा आजार होऊ शकतो म्हणूनच बीट च्या सेवनाने तुम्ही तुमच्या शरीरातील रक्त पातळी हमखास वाढू शकतात. बिटाच्या एक तुकड्यानेच तुमच्या शरीरामध्ये रक्त व्यवस्थितरित्या निर्माण होते. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला बीट लागणार आहे.

सर्वप्रथम आपल्याला बीट स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बीटच्या वर जे आवरण असतं म्हणजेच जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर किसणीच्या साह्याने बीटचा कीस आपल्याला काढायचा आहे. बीटचा किस तुम्ही सहजरीत्या बनवू शकता. आता आपल्याला त्यामध्ये थोडेसे काळे मीठ म्हणजे सैंधव मीठ टाकायचे आहे आणि त्यानंतर पांढरी मिरी लागणार आहे.

पांढरी मिरी ही किराणाच्या दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध होते. ज्या व्यक्तींना डोळ्यांचे आजार आहेत. डोळे नेहमी दुखतात. डोळ्यातून पाणी येते अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये पांढऱ्या मिरीचा अवश्य समावेश करायला हवा. आता आपल्या तीन ते चार 15 मिरी घ्यायचे आहेत आणि त्याची बारीक पावडर बनवायची आहे. ही बारीक पावडर आपल्याला बीटमध्ये मिक्स करायचे आहे आणि हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे.

हे मिश्रण तुम्ही असेच सेवन देखील करू शकता किंवा तुम्ही या बीटाचा रस बनवून दिवसभरातून एकदा म्हणजेच संध्याकाळ होण्यापूर्वी सेवन केला तरी तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल त्याचबरोबर अनेक महिलांना घरामध्ये अशक्तपणा जाणवत असतो. कोणतेही काम केले तरी लगेच थकवा जाणवतो. कंबर दुखी, गुडघेदुखी यामुळे जीवन नकोसे होऊन जाते.

हे वाचा:   जेवल्या बरोबर लगेच शौचाला पळणाऱ्या लोकांनी एकदा नक्की वाचा.!

अशा वेळेतील बीटाच्या रसाचा सेवन केला तर तुमच्या शरीरातील लोह निर्मिती तसेच हिमोग्लोबिनचे निर्मिती जास्त प्रमाणात होते परिणामी रक्त पातळी देखील वाढते. आता आपल्याला एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण जे बीट किस बनवलेले आहे ते एक चमचा मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर व्यवस्थित एकजीव करून आपल्याला हे मिश्रण सेवन करायचे आहे.

त्याचबरोबर आपण कच्चे भेट देखील खाल्ले तरी तुम्हाला फरक जाणव लागेल अशा प्रकारे सात दिवस सातत्याने उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांच्या सर्व समस्या लवकर दूर होतील. डोळ्यांच्या नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होईल आणि भविष्यात कोणत्याच प्रकारचे आजार लवकर उद्भवणार नाही. हा उपाय केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहील म्हणून हा उपाय अवश्य करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.