अशावेळी मीठच बनले जाते वि’ष, शरीरात अनेक रोग उत्पन्न करते मीठ.! अशी घ्यावी काळजी.!

आरोग्य

मीठ कमी खाल्लं पाहिजे हे आपल्या कानावर नेहमीच पडते. जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असते, अनेक गंभीर नुकसान होते. वैगरे वैगरे.. हे किती खरं आहे? मीठ म्हणजे sodium chloride हे आपल्या शरीरासाठी एक असे जरुरी रासायनिक संयुग आहे ज्याच्याविना आपल्या शरीरातील लिव्हर हृदय आणि था-यरॉईड सारखे अनेक जरुरी अंग काम करणे बंद करतील. खरतर मिठाविना जगणं खरंच मुश्किल आहे.

दुसरीकडे शरीरातील मीठाचे प्रमाण वाढल्यास व्यक्तीचे शरीरपोकळ बनू शकते. केसं गळणे, त्वचारोग, असिडिटी, उच्च रक्तदाब, से’क्सची कमजोरी, किडनी समस्या, युरिक ऍसिड आणि हार्ट अटॅक सारखे 40 पेक्षा जास्त गंभीर रोगाचा धोका शरीरातील मीठाचे प्रमाण वाढल्याने होतो. विशेष ९०% पेक्षा जास्त लोकं आपल्या रोजच्या आहारात गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत. यापैकी तुम्ही देखील एक असाल.

डोकेदुखी, लठ्ठपणा, केस गळणे अथवा शरीरातील कोणत्याही प्रकारचे रोग असतील त्यामागचे कारण मीठ असू शकते. साखरेपेक्षा मीठ घातक आहे. परंतु पूर्णपणे मीठ सोडणे अशक्य आहे. रोज आहारात 2-3 ग्रॅम मीठ खावे. भारतात 11-15 ग्रॅम मीठ खाल्ले जाते. भयानकता समजतं असेल यावरून! पित्त वाढते. अकाली केसं पिकणे, सोरायईस, कॅल्शियम कमी असे अनेक आजार होतात.

हे वाचा:   जे लोक दररोज सकाळी बदाम खात होते त्यांच्यात दिसून आला हा बदल.! कुठलाही आजार एका झटक्यात संपेल.!

अशात काय करावे? जर आपल्याला चवीत मिठाला पर्याय मिळाला आणि तब्येतीला देखील फायदेशीर असेल असे काही मिळाले तर? आज आपण पाहणार आहोत सफेद मिठाचे पर्याय. लोणची, पापड, नमकिन गोष्टी, चटण्या मीठ अतिप्रमाणात वाढवतात. चॅट पदार्थ, चीज, वेफर्स, बटर, बिस्कीट त्यामध्ये देखील प्रचंड प्रमाणात मीठ असते. थोडं जागरूक रहा. जेवणात वरून मीठ तर घेऊच नये.

सगळे खाऊन देखील आपल्या शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवता येऊ शकते. त्यासाठी आपल्या आहारात पोटॅशियमने भरपूर प्रमाण असलेले पदार्थ समाविष्ट करावे लागतील. कारण यामुळे सोडियमचे संतुलन राखले जाते. जर तुमच्या अन्नपदार्थांमध्ये कमी पोटॅशियम असेल तर कमी मीठ खाऊन देखील तुमच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते.

फळात केळी, संत्रे, खरबूज, अंजीर इत्यादी यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. तर भाज्यात बटाटा, ब्रोकोली, काकडी, पालक, वांगी, मटार इत्यादी मध्ये खूप पोटॅशियम असते. यासोबत कोणते मीठ सेवन करत आहात ह्याकडे लक्ष द्या. याला पर्याय आहे, काळ मीठ, सैंधव मीठ, हिमालयात आढळणारे गुलाबी मीठ! हे तीनही मीठ बाजारात सहज उपलब्ध होतात.

हे वाचा:   काळी पडलेली मान आता मिनिटात होईल गोरीपान.! हा एक उपाय कोणीही सांगितला नसेल.! मान गोरी करायची असेल तर लगेच वाचा.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *