फक्त अकरा दिवस पिल्याने डायबेटिस, कॉलेस्ट्रॉल शरिरातच समाप्त झाले.! या भाजीने भल्याभल्यांना बरे केले आहे.!

आरोग्य

आपल्या भारत देश हा जडी बुटी व आयुर्वेदीक औषधांचा देश आहे. आपल्या परिसरात देखील अनेक औषधी वनस्पती असतात. पण आपल्याला त्यांचा वापर माहित नसतो. आज कालच्या धाव पळीच्या जीवनात स्वतःसाठी मुळीच वेळ नसतो. आहाराकडे योग्य लक्ष्य न दिल्यामुळे तुम्ही आजारी पडत व मधूमेह, उच्च रक्तदाब, पित्त- अपचन यांसारखे महारोगांना आपणास सामोरे जावे लागते.

तुम्हाला माहित असेल या रोगांसाठी रोज तुम्हाला गोळ्या व औषधे खायला लागतात. मित्रांनो बाजारातील कृत्रिम गोळ्या-औषधे ज्या तुम्ही नियमित ग्रहण करता. या आपल्या शरीरासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक असतात. रोज यांचे सेवन तुमच्या शरीरावर अपाय करु शकते. पायांना सूज येणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे सोबत किडनीचे विकार होणे हे कृत्रिम गोळ्या-औषधे खाण्याचे दुष्परिणाम आहेत.

तुमचे शरीर हे निसर्गा पासून बनले आहे त्यामुळे त्याला बरे करण्यासाठी देखील उपाय हा नैसर्गिकच हवा. आज आमच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशी चमत्कारिक माहिती घेवून आलो आहोत जी तुमचे जीवन बदलू शकते. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अश्या एका रान भाजी बद्दल सांगणार आहोत जीच्या सेवनाने शरीराच्या बर्याच व्याधी कमी होतील. होय शरीराच्या संपूर्ण विकासासाठी ही भाजी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

मात्र अनेक लोकांना या भाजीबद्दल योग्य माहिती नसते त्यामुले ही भाजी अध्याप अज्ञातच आहे. महाराष्ट्रातल्या गावच्या भागात ही भाजी आवर्जून खाल्ली जाते परंतू तिथल्या लोकांना देखील या भाजीचे चमत्कारिक गुणधर्म माहित नसतात. चला आता वेळ न घालवता सदर लेखात जाणून घेवूया या ही भाजी व तीचे फायदे. मैदानी प्रदेशात पावसाच्या ऋतूमध्ये ही भाजी उदयास येते.

हे वाचा:   चार दिवस दुधासोबत घेऊन बघा शरीराचे रोग दुर पळू लागतील.! नसाची कमजोरी- दबलेली नस, गॅस, बद्धकोष्ठता कायमची होईल दूर...!

ओसाड मैदाना इतर गवतांसोबतच असल्या कारणाने या दैवी भाजीकडे सहसा कोण गंभीरतेने लक्ष्य देत नाही. होय आम्ही बोलत आहोत टाकळ्याच्या रान भाजी बद्दलच. दिसायला ही हिरव्या रंगाची असते व उंचीला आखुडच असते. पावसाळ्यात चार महिने ही भाजी अस्तित्वात असते. पुढच्या वर्षी त्याच ठिकाणी ही परत जन्म घेते. त्यामुळे या भाजीवर जास्त असे लक्ष्य केंद्रीत करावे लागत नाही.

टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. हो ही भाजी एक नैसर्गिक वेदना शमाक आहे याच्या पानांचा लेप काढून दुखण्याच्या अवयवांवर लावल्यास दुखणे त्वरित थांबेल. त्याच बरोबर शरीराचा भाग कापल्यास देखील याचा रस लावावा जखम त्वरित भरुन निघते. वरचेवर
ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो.

ही भाजी आपल्या पोटांच्या विकारासाठी देखील एक रामबाण उपाय आहे. तुम्हाला असणारे पित्त, अपचन व अॅसिडीटीचा त्रास देखील या भाजीच्या सेवनाने कमी होण्यास तुम्हाला मदत होईल. आठवड्यातून दोन वेळा या भाजीचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील साखर प्रमाणात राहते व मधूमेहाचा त्रास काही दिवसातच कमी होवू लागतो. टाकळ्याच्या भाजीच्या सेवनाने शरीराची रोगांशी लढण्याची रोग प्रतिकारक शक्ती देखील चांगलीच वाढू लागते.

हे वाचा:   या वनस्पतीपुढे संजीवनी बुटी देखील फेल आहे, आरोग्यासाठी हजारो फायदे देणारी ही आहे चमत्कारी वनस्पती.!

त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचा विकारही कमी होतात. होय या भाजीच्या पानांचा लेप काढून खाज-खरुज येणार्या भागांना लावल्यास काही दिवसातच तुम्हाला या समस्येतून मुक्ती मिळेल. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील ही भाजी एक राम बाण उपाय आहे. लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी ही भाजी त्यांना नक्की खायला द्या.

लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. या टाकळ्याच्या पानांचा रस तुम्ही रोज सकाळ-सांध्याकाळ असे दिवसातून दोन वेळा ग्रहण करा. लहान मुल असो अथवा नव्वद वर्षांचे वृद्ध हा रस रोज ग्रहण केल्याने तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.