21 दिवसात पोटाची चरबी मेनासारखी वितळेल, हे दोन पदार्थ पिल्याने पोट झाले शांत.! केसगळती तर कायमची गेली.!

आरोग्य

आज कालच्या धावत्या जगाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी मानवाकडे पैसे असणे गरजेचे आहे मात्र हे पैसे कमविण्यासाठी गरज लागते ती मेहनतीची माणूस मेहनत तर करतो मात्र त्याचे लक्ष्य आपल्या खान-पानाकडे बिल्कुल राहत नाही सोबतच आजच्या पिढीला घरच्या जेवणा पेक्षा जास्त चटक बाहेरच्या फास्ट फूडची लगलेली आहे.

अश्या या अरबट-सरबट खाण्यामुळे शरीरावर गरजे पेक्षा जास्त चरबी तयार होते वजन वाढते याचे दुष्परिणाम म्हणजेच इतर सामान्य लोकां प्रमाणे हालचाल करणे थोडे कठीण होवून जाते. वजन वाढणे ही एक सामन्य समस्या आहे परंतू यावर तुम्ही ताबा मिळवला नाही तर मात्र तुमचे जीवन तुम्हाला नकोसे वाटू लागेल. वाढते वजन हे तुमच्या श्वसन क्रियेत देखील अडथळे आणू शकते. त्याच बरोबर अनेक समस्यांचा आपल्याला समाना करावा लागतो.

मात्र आता घाबरण्याचे काही कारण नाही आम्ही आमच्या या लेखा द्वारे तुमच्या साठी अशी माहिती घेऊन आलो आहे ती वाचताच तुम्ही थक्क होवून जाल. माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा चला तर जाणून घेऊया ही माहिती. आपल्या आयुर्वेदात प्रत्येक गोष्टीचे समाधान आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर आहे आणि आपल्या वैद्यांनी वजन वाढल्यास काय करावे या बद्दल देखील अनेक उपाय लिहून ठेवले आहेत.

हे वाचा:   तोंडात टाकताच दात दुखी संपणार, पुन्हा दाढ कधीच दुखणार नाही, दाताची कुठलीही समस्या असल्यास ही वनस्पती वपरा.!

जर्दाळू म्हणजेच अप्रिकोट हे फळ तुमच्या परिचयाचे असेलच.जर्दाळू अत्यंत पौष्टिक आहे. हिवाळ्यात जर्दाळूचे सेवन करायला हवे. यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. आरोग्याच्या दृष्टीने हे फळ फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहे. तब्येत आणि त्वचेसाठी हे फळ अत्यंत लाभदायक मानले जाते. जर्दाळू खाल्ल्याने काय फायदे होतात वजन कमी करण्यासाठी जर्दाळूचे सेवन करता येईल.

यातल्या फायबरमुळे पोट बराच काळपर्यंत भरलेले राहते. परंतु जर्दाळूचे सेवन प्रमाणातच करायला हवे. जर्दाळूमध्ये लोहही भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातली लोहाची कमतरता भरून निघते.अनियमित आणि खराब आहाराचा सर्वांत जास्त आणि लवकर प्रभाव लिव्हरवर पडतो. जर्दाळू खाल्ल्याने लिव्हर सुरक्षित राहते. जर्दाळूतले पोषक घटक त्वचेसाठीही लाभदायी ठरतात. यातल्या ‘क’ आणि ‘ई’ या जीवनसत्त्वांमुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते.

जर्दाळू डोळ्यांसाठीही लाभदायी आहे. आपला हा उपाय करण्यासाठी आपल्याला याच जर्दाळूच्या फळाची आवश्यकता भासणार आहे. दुसरा घटक जो आपल्याला हा उपाय तयार करण्यासाठी हवा असेल तो म्हणजे लिंबू. लिंबू आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. खास करून गर्मीच्या दिवसांमध्ये तर फारच लाभदायक आहे. लिंबू पाणी शरीरात पचक द्रव्यांना बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो.

हे वाचा:   ही एक चूक करणाऱ्या लोकांची उंची कधीच वाढू शकणार नाही.! हे एक काम आजपासून बंद करा.! महिन्याभरात रिझल्ट दिसून येईल.!

हे पचन क्रिया उत्तम ठेवण्यासाठी देखील मदत करते. लिंबू हे जीवनसत्व क याने भरपूर असत.यात अँटी-ऑक्सीडेंट गुण देखील असतात. ज्याने त्वचेचे डाग दूर होण्यास मदत मिळते आणि त्वचेत निखर येतो. वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठून लिंबू पाण्यासारखा दुसरा कोणता ही रामबाण उपाय नाही. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम दोन जर्दाळूची फळे घ्या आणि त्यांना बारीक मिक्सर मध्ये वाटून घ्या.

हा उपाय तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायचा आहे म्हणून जा फळाची जास्त पेस्ट बनवून ठेवली तरी काही हरकत नाही. आता ही पेस्ट पुढे कोमट पाण्यात टाका व या पाण्यात लिंबाचा रस टाका. जर्दाळूचे फळ व लिंबाचा रस योग्यरित्या पाण्यात मिसळला की हे पाणी सेवन करा. असे दिवसातून दोन वेळा केल्याने तुमचे वजन कमी होईलच सोबतच शरीराच्या अनेक व्याधी देखील बर्या होण्यास मदत होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.