ना गोळ्या औषधे, ना आला कशाचा खर्च.! ग्लासभर सकाळी असे पाणी पिल्याने मुळव्याध कायमचा गेला.! मुळव्याधीवर करायला हवा रामबाण घरगुती उपाय.!

आरोग्य

नमस्कार मंडळी मुळव्याध हा असा आजार आहे याचा त्रास आपल्याला खूपच भयंकर असा जाणवत असतो. यामुळे आपण अनेक वेळा खूप हैराण होऊन जात असतो. यावर अनेक उपाय देखील केले जाऊ शकतात. परंतु अनेक वेळा खूप उपाय करून खूप दवाखाना करून देखील काही उपयोग होत नाही. याचा कसलाही प्रभाव पडत नाही अशावेळी नेमके काय करावे हे आपल्याला सुचत नाही.

तर मित्रांनो चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही आमच्या या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी खूप चांगला उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय तुमचा कसलाही मुळव्याध बरा करणार आहे. जर तुमच्या मुळव्याधाला कोंब असेल किंवा रक्त पडत असेल तर अशावेळी हा उपाय तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. फक्त तुम्हाला आम्ही सांगत असलेला उपाय लक्षपूर्वक ऐकायचा आणि करायचा आहे.

हे वाचा:   जे आजार डॉक्टरांना बरे करणे शक्य नसतात ते आजार या छोट्याशा यापायाने होतात बरे.! १०० आजारांवर आहे एकच जबरी उपाय.!

चला तर मंडळी आपण हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे याची कृती पाहूया, तर तुम्हाला थोडेसे पाणी कोमट करून घ्यायचे आहे. साधारणपणे एक ग्लास कोमट पाणी असेल एवढे पाणी घ्यावे व या पाण्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी टाकायच्या आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे बडीशेप आणि दुसरी म्हणजे दोन चमचे जिरे. अशाप्रकारे हे मिश्रण या कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे.

आता हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे. हे बनवलेले मिश्रण चांगल्या प्रकारे झाकून ठेवायचे आहे जेणेकरून तुम्ही टाकलेल्या त्या दोन्ही गोष्टींचा पूर्णपणे अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल आता हे पाणी तुम्ही सकाळपर्यंत तसेच ठेवावे सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्यावे व याला थोडेसे कोमट करावे आणि यात अर्धे लिंबू पिळून याला प्यावे. असे केल्याने तुम्हाला एक ते दोन दिवसांमध्ये फरक दिसून येईल.

हे वाचा:   कितीही सफेद असू द्या तुमचे केस, म्हातारपण येईपर्यंत काळेच ठेवण्यासाठी दोन मिनिटात करावा हा उपाय.!

तुम्हाला हे दिसून येईल की तुमचा मुळव्याध ची आग थोडी थोडी कमी होत आहे. अशावेळी तुम्ही हा उपाय करणे सुरू ठेवू शकता सहा ते सात दिवस सलग हा उपाय केल्याने मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे नष्ट होत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.