या उपायाने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले.! फक्त काही दिवस केले होते सेवन आणि आज गुडघेदुखी, सांधेदुखी पूर्णपणे थांबली.! या नारळाचा नेमका कसा केला उपयोग जाणून घ्या.!

आरोग्य

आरोग्यम् धनसंपदा हा मंत्र आपण अनेक वेळेला ऐकतो. मात्र आपण आपल्या बाबतीत काय करतो?  हा खरा प्रश्न आहे. आपल्याला जर का डॉक्टर कडे जायचे टाळायचे असेल. तसेच  स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची असेल, तर काय करावे? काय खावे? हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. काही वेळेला काही उपाय आपल्याजवळच असतात. फक्त ते आपल्याला माहीत नसते. किंवा कोणी सांगणारे नसते.

पण आपण अशा उपायांबद्दल जाणून घेतले पाहिजे‌  पूर्वीच्या काळात एखादी आजी घरात असे.  तिला माहिती असलेल्या औषधांचे ज्ञान पुढच्या पिढीला ती  देत असे. ज्याला आजीबाईचा बटवा असे म्हणत.आता असे ज्ञान कोणाला नसते. तर अशाच काही गोष्टींबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. नारळाच्या झाडाला कल्पतरू असे म्हटले आहे. कारण यातला कोणताही भाग फुकट जात नाही.

प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असतो.
आज इथे नारळाची जी साले असतात. त्यातले औषधी गुणधर्म आपण जाणून घेणार आहोत.  आपण नारळाचा कीस वापरतो मात्र करवंटी किंवा साले फेकून देतो. आज जी माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत, ही माहिती कळल्यानंतर तुम्ही नारळाची साले फेकून न देता वापराल एवढे खरे. घरात एखादी जाडसर पातेली किंवा लोखंडी कढई असेल तर त्याच्यात नारळाची साले घालावीत आणि काडेपेटीने ती पेटवून जाळावी.

त्या सगळ्याची राख तयार होते.  ही राख एखाद्या गाळण्यावर घालून चाळून घ्यावी. ही चाळलेली राख थंड झाली की शक्यतो काचेच्या बाटलीत भरून ठेवावी. आता या राखेचे उपयोग कोणते आहेत ते आपण पाहूया. हल्ली लहान वयातच केस पिकतात.  खोबरेल तेलामध्ये ही नारळाच्या सालांची राख मिसळून जर का डोक्याला लावली तर केस पिकण्याचे थांबते. यामुळे केस काळे होतात.

हे वाचा:   एक लिंबू उशीखाली घेऊन झोपल्याने जे होते ते ऐकून डॉक्टर देखील हैराण आहेत, 99 टक्के लोकांना या पासून होणारे फायदे माहिती नाही.!

नारळाच्या सालाची राख कोरफडीच्या गराबरोबर मिसळली  आणि केसांना लावली तरीही चालते.  त्याचा चांगला फायदा होतो. काही माणसांना मुळव्याध व तत्सम त्रास असतो. हा त्रास कमी होण्यासाठी नारळाच्या सालाची राख दह्यात किंवा ताकामध्ये मिसळावी. ते मिश्रण  प्राशन करावे/खावे. असे केले असता मुळव्याध, भगेंद्र इत्यादीचा  त्रास कमी होतो.

चार-पाच दिवसातच याचा फरक जाणवतो. ज्या व्यक्तीला हा त्रास असेल, त्या व्यक्तीला बरे वाटू लागते. शक्यतो या राखेचे सेवन उपाशीपोटी करायचे आहे. माणूस धकाधकीच्या जीवनामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही पण छोट्या छोट्या उपायांनी तो स्वतःची तब्येत चांगली ठेवू शकतो. हेच या लेखातून लक्षात येईल. यानंतर आपण सुख्या खोबऱ्याचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊया.

रोज दोन-तीन सुख्या खोबऱ्याचे पातळसर तुकडे/काप खाल्ले तर बद्धकोष्ठता होत नाही. सुक्या खोबऱ्याचे पातळसर रोज खाल्ले तर, चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत केसही काळे राहतात तसेच सांधे दुखी, स्नायूंमध्ये होणारी दुःखद वेदना कमी होते काही दिवसांनी पूर्णतः जाते. जर का डायबेटिस असेल तर या तुकड्यांबरोबर गूळ किंवा खडीसाखर खाऊ नये. गूळ खाल्ला तरी थोड्या प्रमाणातच खावा.

सुख्या खोबऱ्याचे तुकडे नुसते खाता येत नसतील तर, ते पाण्यात भिजवून ठेवावेत. काही वेळाने ते खावेत.‌ किंवा दुधात उकळून खावेत. सुख्या खोबऱ्याचे तुकडे खाणे हे अमृता समान आहे. सुख्या खोबऱ्यामध्ये  लोहतत्व पुरेपूर प्रमाणात भरलेले असते.  हे तुकडे खाल्ल्यामुळे  आपली स्मरणशक्ती चांगली राहते.  अल्झायमर सारखा रोग झाला असताना रोज सुक्या नारळाचे तुकडे खायला द्यावे. यामुळे रुग्णाची स्मरणशक्ती हळूहळू पूर्वपदावर येते, चांगली होते.

हे वाचा:   ह्या टिप्स वाचल्या नाही तर पश्चाताप करत बसावे लागेल.! आयुष्यात खूप कामी येतील ह्या टीप्स आणि ट्रिक्स.!

युरीन इन्फेक्शन तसेच मूत्राशयाचे इतर विकार यावरही सुख्या खोबऱ्याचे तुकडे खाणे फायदेशीर आहे… सुक्या खोबऱ्याचे तुकडे खाण्यामुळे हाडे दुखणे सांधे दुखणे यासारखे आजार नाहीसे होतात. सुख्या खोबऱ्याचे तुकडे खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल योग्य प्रमाणात, योग्य पातळीत राहते. तसेच हे तुकडे खाण्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येत नाहीत. चेहऱ्यावर पिगमेंटेशन होत नाही. चेहरा चांगला दिसतो.

तसेच शरीरात ऊर्जा टिकून राहते. हृदयरोगाचे रुग्णही सुख्या खोबऱ्याचे तुकडे खाऊ शकतात. याच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर कमी होते. ब्लड प्रेशर न वाढता ते कमी झाल्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. नारळाचे वेगवेगळे फायदे जाणून घेतल्यानंतर आपल्याला असे नक्कीच म्हणता येईल की नारळ हा मानवासाठी वरदान आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.