या वनस्पतीच्या दोन पानांनी केली कायमची गुडघेदुखी बंद.! परत ना कधी गुडघे दुखले ना कधी सांधे दुखले.! अनेक लोकांना आला आहे गुण.!

आरोग्य

मित्रांनो मानवी शरीर एक कठीण यंत्र आहे. याला संपूर्ण समजणे अद्याप सुद्धा कोणाला नाही जमले आहे. एका परिपूर्ण शरीरात 206 हाडे आहेत लाखो पांढर्या आणि लाल पेश्या व रक्त असते. शरीराच्या आत देखील अनेक अवयव असतात. हृदय, किडनी तसेच मेंदू ही शरीराची आंतर भाग आहेत. तसेच जे डोळ्यांना दिसतात जसे हात, पाय, नाक, कान हे बाहेरील अवयव आहेत.

जन्माला आलेला प्रत्येक सजीव कधी ना कधी म्हातारा होतोच. होय जस जसे वय वाढू लागते तस तसे शरीराची ताकद ऊर्जा तसेच रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत जाते. सोबतच शरीराला रोज काम करण्यासाठी ऊर्जा प्रदान करणारे घटक जसे कॅल्शियम, फोस्फेट, आयरन व जिंक देखील शरीरातून घटू लागते. यामुळे शरीरात अनेक ठिकाणी दुखणी चालू होवू लागतात. आज काल गुढग्याचे व स्नायूंचे दुखणे ही एक सामान्य समस्या बनली.

फक्त वृद्धच नव्हे तर आज कालचे युवा देखील या समस्येने त्रासलेले आहेत. गुढग्यांचे दुखणे अथवा शरीराच्या स्नायूंचे दुखणे खूप त्रासदायक असते. हे दुखणे सुरु झाल्यावर अनेकांचे जगणे मुश्किल होवून राहते. या समस्यांसाठी आज काल आपल्या बाजारात अनेक गोळ्या तथा औषधे उपलब्ध आहेत परंतू या कृत्रिम प्रक्रियेने तयार झालेल्या गोळ्या तसेच औषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. रोज- रोज वेदनशमाक गोळ्या घेणे आपल्या किडनी साठी अपायकारक ठरू शकतात.

हे वाचा:   वाढ खुंटलेल्या, कमी उंची असणाऱ्या लोकांसाठी हा एक उपाय, झटपट उंची वाढलीच म्हणून समजा.!

तुम्ही अथवा तुमच्या शेजारी अथवा परिवारात या समस्येने कोणी त्रस्त असेल तर आता ही समस्या संपवण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही एक कायमचा उपाय घेऊन आलो आहोत. घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा साधा सोपा परंतू एक रामबाण उपाय तयार करु शकता. हा उपाय आयुर्वेदात देखील ठळक अक्षरांमध्ये नमूद केलेला आहे. याने तुमच्या शरीराचे दुखणे गायब होईल. हा उपाय एक नैसर्गीक उपाय आहे त्यामुळे या उपायासाचा आपल्या शरीराला फक्त फायदाच होईल या पासून कोणत्या ही प्रकारचा अपाय शरीराला होणार नाही.

चला तर वेळ न घालवता या उपायासाठी लागणारी सामग्री व उपाय तयार करण्याची कृती पाहूया. आपल्या परिसरात अगदी सहज मिळ्णार्या रवीच्या झाडाशी तुम्ही परिचित असालच. आज याच रवीच्या झाडाच्या मदतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. रवीचे झाडाचा प्रत्येक भाग हा औषधी असतो. अनेक जणांना माहित नसते परंतू रवीचे झाड हे नैसर्गिक वेदना शमाक घटक आहे. सुरवातीच्या काळात याचा वापर अनेक दुखणी दूर करण्यासाठी केला जायचा.

मात्र आता कृत्रिम औषधे आली आहेत आणि या नैसर्गिक औषधीकडे मानवाचे दुर्लक्ष झाले आहे. पहिला उपाय तयार करण्यासाठी रवीच्या झाडाची फुले आपल्याला लागणार आहेत. या फुलांमध्ये दुखणे कमी करण्याची शक्ती असते. सर्व प्रथम रवीच्या फुलांना गरम पाण्यात उकळून घ्या. उकळल्या नंतर खाली उरलेली फुले पाण्यातून वेगळी करुन घ्या. आता हे पाणी तुम्हाला दुखत असलेल्या शरीराच्या भागांवर लावा.

हे वाचा:   सापडला.! सापडला...! सापडला...! मुळव्याधाला मुळापासून नष्ट करण्याचा उपाय सापडला.! आता कितीही जुने असू द्या तुमचे मुळव्याध बरे होणार म्हणजे होणार.!

नियमित या उपायाचा वापर केल्यास तुम्हाला होणारे तीव्र दुखणे हळूहळू कमी होवू लागेल. दुसरा उपाय करण्यासाठी काही रवीची पाने घ्यायची आहेत. या पानांना राईचे तेल लावा. होय राईचे तेल देखील आपले शारीरिक दुखणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. रवीच्या पानांना राईच्या तेल लावा व गॅसच्या मदतीने गरम करुन घ्या व दुखण्यार्या जागी ठेवा. असे नियमित केल्यास दुखणे आपो आप दूर पळून जाईल.

बाजारात मिळणारी कृत्रिम गोळ्या औषधे वापरण्यापेक्षा आम्ही सांगितलेल हा नैसर्गिक उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.