वजन वाढवण्यासाठी जास्त काही नाही फक्त खावे लागतात हे दोन तीन पदार्थ, पंधरा दिवसाला तीन चार किलो वजन वाढेल.!

आरोग्य

आयुर्वेदा नुसार मानवी शरीरामध्ये मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल सात धातू असतात ज्याला आपण रक्त, रस, मास, मेद, अस्थी, मज्जा आणि वि’र्य किंवा सूत्रे असे म्हणतो. मित्रांनो एक सुंदर व सुडोल व मजबूत शरीर बनवणे हे आज काल प्रत्येकाचे स्वप्न असते. एक योग्य शरीर बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त आवश्यकता असते ती म्हणजे वजनाची. जर तुमचे वजन संतुलीत असेल तर तुमचे शरीर देखील धष्टपुष्ट दिसते.

अनेक लोक आज काल योग्य व संतुलीत वजन मिळवण्यासाठी व्यायाम करतात, योग्य डाएट म्हणजेच खान-पान निवडतात. तरी ही सुद्धा त्यांना वजन वाढवण्यात यश प्राप्ती होत नाही. वजन कमी करणे जेवढे अवघड आहे त्या पेक्षा किती ही पटीने अवघड आहे वजन वाढवणे. आपले पोट जर साफ असेल जर तुमची पचनसंस्था योग्य कार्य करत असेल तर तुम्हाला वजन वाढवताना कोणती ही समस्या येत नाही.

परंतू जर तुमचे पोट बिघडलेले असते अथवा जर तुम्ही बाहेरचे अरबट सरबट तिखट तेलकट पदार्थ जास्त खात असाल तर याचा नक्कीच तुमच्या पचन क्रियेवर वाईट परिणाम होतो व तुम्ही जे अन्न ग्रहण करता ते अगदी अनेक पोषक तत्वांनी भरलेले जरी असले तरी ही आपल्या शरीराला लागत नाही. त्याचे सर्व गुणधर्म हे शरीरात सडत राहतात. म्हणून वजन वाढवायचे असेल किंवा कमी करायचे असेल तर पचनसंस्था निट असणे फार आवश्यक आहे.

हे वाचा:   अनेक लोकांना या वनस्पती मुळे दा'रू सोडली आहे.! जिथे सापडेल तिथून घेऊन या.! लाखो रुपये खर्च करूनही मिळणार नाही अशी सोन्यासारखी वनस्पती.!

मित्रांनो आपली तरुण पिढी वजन वाढत नाही या समस्येने खूप त्रासली आहे आणि बाजरातील कृत्रिम घटक खाऊन शरीरावर अपाय होतो हे आपल्याला माहितच आहे. कोणती ही अनैसर्गीक गोष्ट ही आपल्या शरीरासाठी नेहमी अपाय कारकच असते. आपले शरीर नैसर्गिक आहे म्हणूनच तुम्ही शरीरावर वापरणार्या गोष्टी चांगल्या फायद्यांसाठी नैसर्गिकच वापरा. आज आम्ही तुमच्यासाठी या लेखाद्वारे असा एक नैसर्गिक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

ज्याच्या वापराने अगदी सात ते आठ दिवसात तुमचे वजन चांगलेच वाढू लागेल. हो हा उपाय जास्त खर्चीक नाही व तुमच्या खिशाला देखील परवडू शकतो. चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय. हा तयार उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता आहे चार ते पाच खजूरांची. होय खजूर हा एक शक्तीवर्धक घटक आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन व मॅग्नेशियम असते. शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे काम हा खजूर करतो.

आपले वजन वाढवण्यासाठी देखील खजूर हा एक उत्कृष्ट घटक आहे. दुसरा घटक जो आपल्याला हा उपाय तयार करताना लागेल तो म्हणजे केळे. होय हा उपायासाथी एक केळ्याचे फळ सोलून बारीक तुकडे करुन घ्या. केळ्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ब असते तसेच फोस्फेट व आयरन सोबतच विविध आपल्या शरीर उपयुक्त घटक असतात. तीसरा व शेवटचा घटक म्हणजे दूध.

हे वाचा:   फक्त दोन दिवस लावा, चेहऱ्यावरचे सर्व पिंपल्स गायब होतील, हा कमी खर्चाचा उपाय नक्की करा.!

दूधात कॅल्शियम असते हाडांच्या मजबूतीसाठी व वाढीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. दूध प्यायल्यास शरीराचा थकवा चांगलाच दूर होतो व शरीरात ऊर्जा निर्माण होते. वजन वाढीसाठी दूध एक उत्तम घटक आहे. आता चार-पाच खजूर बारीक करा, एक केळ्याचे व दूध यांना एका भांड्यात एकत्र करा व याचे सेवन सकाळी रोज करा. यांच्या सेवनाने तुमचे वजन वाढू लागेल. सोबतच चणे रात्री भिजण्यास पाण्यात ठेवा व सकाळी व्यायाम करण्यानंतर खा.

याच्या सेवनाने देखील तुमचे वजन कमालीचे वाढू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.