रस्त्याच्या कडेला सापडेल ही वनस्पती.! घरी घेऊन या आणि करा असा उपयोग.! आयुर्वेदात सापडला आहे मुतखडा संपवण्याचा सोपा उपाय.!

आरोग्य

आपल्या रोजच्या दैनंदिनी जीवनात आपण खूपच व्यस्त असतो आणि यामुळेच आपल्याला आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष्य देण्यासाठी वेळ मिळत. आपले आरोग्य चांगले असेल तर आपण आयुष्यात खूप मेहनत व कठीण परिश्रम करु शकतो परंतू जर आपले स्वास्थ ठीक नसेल तर जीवन नको वाटू लागते. आज कालच्या जीवनात कोणी ही 100% निरोगी नाही. कोणाला मधूमेह आहे तर कोणाला उच्च रक्तदाब.

परंतू अजून एक आजार आहे जो आता प्रत्येक घरोघरी एक सामान्य झाला आहे. होय आम्ही बोलत आहोत किडनी स्टोन बद्दल. सामान्य भाषेत याला मू’तखडा असे ही म्हटले जाते. मू’त्रपिंडात किंवा ल’घवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मू’तखडा म्हणतात. ल’घवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मू’तखडा तयार होतो.

कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात व त्रास देवू लागतात. त्याच बरोबर रक्तातील व ल’घवीतील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अ‍ॅसिडचे मूतखडे तयार होतात. वपाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मू’तखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.

मू’त्रमार्गात होण्याऱ्या जंतु संसर्गामुळे त्यामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मू’तखड्यात रूपांतर होते. मू’तखड्यामुळे लक्षणे दिसून येत नाहीत परंतु जेव्हा मू’त्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना सुरू होतात. ह्या वेदना ज्या बाजूला मू’तखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.

हे वाचा:   खूप वर्षापासून होते फंगल इन्फेक्शन पण या सोप्या उपायाने दोन दिवसात पूर्णपणे गायब झाले.! फंगल इन्फेक्शन वर सर्वात साधा सोपा उपाय.!

लघवीत र’क्त गेल्याने लघवी लाल रंगाची होते. मू’तखडा होणारे ८०% रुग्ण पुरुष असतात. वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणार्या रुग्णांना हा त्रास होतो.
कुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्तीला देखील या समस्येला सामोरे जावे लागते ल’घवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा ल’घवीतील मू’तखडा तयार करण्याऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मू’तखडा तयार होतो.

बरीचशी महागडी औषधे व उपचार करुन देखील मू’तखड्याची समस्या कायमची जात नाही. तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल तर आता अभिनंदन हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आमच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. जो तुमच्या किडनी स्टोनच्या समस्येचा नाश करुन टाकेल. हो हा आयुर्वेदातील एक रामबाण उपाय आहे. हा उपाय तुम्ही आता घरच्या घरीच तयार करु शकता.

चला आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय. आपल्या परिसरात अनेक अश्या नैसर्गिक गुणकारी वनस्पती आहेत ज्यांचे फायदे आपल्याला माहित नसतात. यातीलच एक म्हणजे उघाडा. गावच्या भागात या वनस्पतीला अनेक नावांनी ओळखले जाते. गणपतीला देखील ही वनस्पती अर्पण करण्याची प्रथा आहे. ही वनस्पती पोटाच्या सर्व व्याधींसाठी फायदेशीर आहे.

हे वाचा:   कितीही मोठे घशाचे इन्फेक्शन असू द्या, या एका गोळीने घसा इन्फेक्शन बरे होईल, जेवणानंतर घ्यावी फक्त एक गोळी.!

पोटदुघी, ल’घवीला जळ जळ तसेच अपचन अश्या अनेक समस्यांचे समाधान म्हणजे उघाड्याची ही वनस्पती. आपल्या उपायासाठी आपल्याला या वनस्पतीची काही कोवळी पाने आवश्यक असतील. सर्व प्रथम उघाड्याच्या वनस्पतीची दहा ते बारा पाने मीठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या नंतर एक ग्लासभर पाणी गरम होण्यासाठी गॅसवर ठेवा व या पाण्यात ही उघाड्याची पाने टाका.

पाण्याला चांगला कड आल्यावर मग हे पाणी थंड होण्यास ठेवा. गाळणीच्या मदतीने पाण्यातून वनस्पतीची पाने वेगळी करा व जो रस मिळेल तो दिवसातून तीन वेळा ग्रहण करा. या रसाच्या प्रभावाने तुम्हाला असणारा मू’तखडा गळून पडून जाईल. सोबतच तुमची किडनी देखील साफ होण्यासाठी मोठी मदत होईल. हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे याचा तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होणार नाही म्हणून हा उपाय नक्की करुन पहा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.