थोडे चालले तरी दम लागतो का.? थोडेसे काम केले तरी दम लागत असेल तर तुम्हाला झाला आहे हा आजार.! या दोन गोष्टी खाल्ल्या तरच बरा होईल हा आजार.!

आरोग्य

मित्रांनो काही व्यक्तींना थोडे जरी चालले तरी दम लागतो, जिन्याच्या काही पायऱ्या चढल्यावर दम लागतो तसेच थोडे जलद गतीने चालल्याने देखील दम लागतो. काही व्यक्तींना तर बसून जेवताना देखील दम लागतो. जर आपल्याला देखील ह्या समस्या होत असतील तर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. या उपायमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे जसे औषध कधी घ्यायचे आहे, कसे घ्यायचे आहे त्याचप्रमाणे ते किती प्रमाण घ्यायचे आहे व किती दिवसंपर्यंत हे घ्यायचे आहे.

याने तुम्हाला होणार्या सर्व समस्या अगदी गायब होतील. या उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला लसूण घ्यायची आहे. लसूण आपल्या जेवणामध्ये रोज वापरली जाते. ज्या व्यक्तींना थायरॉईडची समस्या आहे व ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढले आहे त्यांच्या साठी लसूण खूप गुणकारी आहे. जेवणामध्ये आपण लसूण खातोच परंतु जेवल्यानंतर २ कच्च्या लसणीच्या पाकळ्या घ्या.

या खाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या कधीही उपाशी पोटी घेऊ नये. उपाशी पोटी घेतल्याने गॅस, ऍसिडिटी सारख्या समस्या होऊ शकतात व ढेकर येऊ लागतात. सर्वांनाच या समस्येला सामोरे जावे लागतेच असे नाही परंतु बऱ्याच व्यक्तींना हि समस्या होऊ शकते. आता मी ज्या पद्धतीने सांगेन त्या पद्धतीने खाल्ल्याने ह्या समस्या होणार नाही. दुसरा पदार्थ आलं घ्यायचं आहे.

हे वाचा:   बीपी च्या पेशंट साठी अमृत आहे हे, मुळापासून बीपी चा त्रास होईल कमी, सर्व गोळ्या कराव्या लागतील बंद.!

आलं आणि लसूण ज्यांना दम लागतो त्यांच्यासाठी हे दोन्हीही खूप गुणकारी ठरतात. आल्याचा नेहमी आपल्या आहारामध्ये समावेश करावा. जसकी चहा मध्ये आलं टाकून चहा करावा. जर तुम्ही चहा घेत नसाल तर, एक छोटा आल्याचा तुकडा तुकडा चावून खाऊ शकता. परंतु लसणीच्या दोनच कच्च्या पाकळ्या घ्या व त्या जेवताना खाव्या. जेवणासोबत लसूण खाल्ल्याने तुम्हाला थोड्या वेळानेच जाणवू लागेल दम लागल्याचा त्रास थोडं कमी झाल्याचे.

सकाळी जेवताना किंवा रात्री जेवताना कोणत्याही वेळी जेवणासोबत लसूण खाऊ शकता. त्याचप्रमाणे दिवसा आलं कोणत्याही वेळी छोटा तुकडा खाऊ शकता. जर तुम्ही चहा पित नसाल व आल्याचा तुकडा ही खायचा नसेल तर तुम्ही आलं व लसूण मध्ये मिरची टाकून त्याची चटणी बनवू शकता व ही चटणी खाऊ शकता. यामुळे काय होईल की आलं व लसूण दोन्हीचे एकाच वेळी सेवन होईल व दोन्हीही वेगळे खावे लागणार नाही.

परंतु ज्यांना गॅस जास्त होते किंवा आंबट ढेकर येतात त्यांनी लसणीचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. परंतु ज्यांना थायरॉईड, दमा व कोलेस्ट्रॉल वाढला आहे त्यांच्यासाठी लसूण खूप गुणकारी ठरते. आता त्यांनतर आपल्याला येथे ऑलिव्ह साइडर व्हिनेगर घ्यायचे आहे. याला जैतून सिर्क असेही म्हणतात. हे त्या व्यक्तींसाठी खूपच उपयुक्त आहे ज्यांना दम लागण्याचा त्रास आहे किंवा कोलेस्ट्रॉल जास्त आहे.

हे वाचा:   जाणून घ्या या खतरनाक काटेदार झाडाबद्दल...!मोठ्यात मोठे रोग ठीक करतो, गरजेच्या वेळेस कामाला येईल ही बहुमूल्य वनस्पती..!

एक ग्लास हलक कोमट पाणी घ्यायचं आहे. अगदी गरम किंवा अगदी थंड देखील नाही घ्यायचं आहे हलक कोमटच पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर २ चमचे जैतूनचे सिर्क पाण्यामध्ये मिसळायचे आहे. हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायचे आहे. जैतूनची १ छोटी बाटली घेऊन ठेवा व हा उपाय कमीत-कमी १५ दिवस करा. जर तुम्हाला फरक जाणवत असेल तर हा उपाय तुम्ही पुढे ३ ते ४ महिने तसेच चालू ठेवा.

३ ते ४ महिने हा उपाय चालू ठेवल्याने पुन्हा कधीहि दम लागण्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. भले तुमचं वय झालं असुदे किंवा तुम्ही तरुण असाल, या तीन उपायांमुळे तुमचा दम लागण्याचा त्रास निघून जाईल. जैतूनच्या सिर्कचे, लासणीचे व आल्याचे तसे बरेच फायदे आहेत परंतु लवकर दम लागणे व कोलेस्ट्रॉल वाढणे व थायरॉईड या समस्यांना बरे करण्यासाठी यांचा खूप फायदा होतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.