कितीही काळे पडलेले असू द्या तुमचे तोंड.! कितीही फोड, पिंपल्स असेल तरी एक पाकळी लसुन सगळे ठीक करेल.! कसे.? पूर्ण लेख वाचा मग समजेल.!

आरोग्य

चेहरा खराब होणे ही समस्या अनेकांना त्रास देत असते. अनेकांच्या चेहऱ्यावर विविध तीळ असतात, अनेकांना हे तीळ खूपच चांगल्या प्रकारे शोभून दिसत असतात. काळया रंगाचा तीळ चेहर्‍यावर असणे भाग्याची निशाणी मानली जाते परंतु अनेकांना हे तीळ आवडत नसतात. अनेक जण हे तीळ कायमचे मिटवण्यासाठी विविध उपाययोजना करत असतात. परंतु हे तीळ अगदी सहजपणे जाऊ शकत नाही.

अनेकांच्या चेहऱ्यावर अशा प्रकारचे तीळ हे असतातच. याचे कारणही वेगळे सांगितले गेले आहे. शरीरामध्ये मेलानिन जास्त झाल्यास यामुळे तीळाचा विकास होऊ लागतो. हे तीळ कायमचे जावे असे प्रत्येकाला वाटत असते यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारची औषधे देखील मिळत असतात. परंतु याचा काहीही फायदा होत नसतो.

हे वाचा:   केसांच्या शंभर समस्या असू द्या.! हे तेल उपयोगी पडेल.! एकदा केसांना लावा केस दुपटीने वाढू लागतील.!

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला तीळ घरगुती पद्धतीने केलेल्या औषधांद्वारे कशा प्रकारे कायमचे मिटवता येतील याबाबत माहिती सांगणार आहोत. केवळ एका लसणाच्या पातळीच्या मदतीने तुम्ही सहजपणे तीळ नष्ट करू शकता. हो मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर एकले आहेत. शरीरामध्ये लसणाचे अनेक फायदे सांगितले गेले आहे. लसणाच्या वापरामुळे त्वचा ही आणखी सुधारली जात असते.

तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक किंवा दोन लसणाच्या पाकळ्या लागतील. सर्वप्रथम यावरील आवरण काढून फेकावे याला बारीक आकाराचे तुकडे करून घ्यावे. केलेले तुकडे हे चांगल्या प्रकारे कुटून घेऊन ज्या ठिकाणी तीळ आहे अशा ठिकाणी लावावे. बॅंडेज च्या साह्याने चार ते पाच तास याला असेच लावून ठेवावे. त्यानंतर ते काढून स्वच्छ पाण्याने धुऊन काढावे.

हे वाचा:   हातपाय जाम झाले आहेत का.? हाडा मधून कटकट आवाज येत असेल तर हा उपाय नक्की करा.! लाखो रुपयांची बचत होईल.!

हा उपाय तुम्हाला तीन दिवस दररोज तीन वेळा करायचा आहे. असे केल्याने चेहऱ्यावर असलेले सर्व तीळ गायब होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.