नागीण माणसाच्या शरीरावर कशी वेढा टाकते.! नागीण झाल्यावर काय करावे आणि काय करू नये.! खूप महत्वाची माहिती आहे कोणीही सांगणार नाही.!

आरोग्य

आजकाल माणसाला अनेक प्रकारच्या व्याधी जखडत आहेत. आजकाल माणूस दवाखान्यात जास्त जावू लागला आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु चुकीचे खानपान आणि आरोग्य बद्दल घेतली गेलेली कमी काळजी माणसाला कधी कधी मृ’त्यू च्या दरीत घेऊन जात असते. आज आपण एका भयंकर अशा आजार बद्दल माहिती देणार आहोत. हा आजार दिसायला छोटा वाटतो पण नंतर आवाढव्य असे रूप धारण करत असतो.

याची सुरुवातीलाच काळजी घेतली तरच काहीतरी हाती येते. म्हणजे हा आजार पूर्ण पणे बरा होतो. आज आपण नागीण या आजार बाबत माहिती बघणार आहोत. नागीण अनेक कारणांमुळे होत असते. याचे लक्षणे कोणते आहेत. नागीण झाल्यावर काय करायला हवे. नागीण किती घातक असते. तसेच या नागीण ला घरीच बरे केले जावू शकते का हे आपण सविस्तरपणे बघुया.

नागीण झाल्यावर शरीरावर पुळ्या दिसू लागत असतात. ह्या पुळ्या जेव्हा संपूर्ण शरीराला होतात तेव्हा असे म्हटले जाते की मनुष्य म’रतो म्हणजे म्हणजेच नागिनी मध्ये मनुष्याच्या पोटाला वेडा घातल्याप्रमाणे त्या पुळ्या किंवा पुरळ वाढत असतात तर यावर उपाय म्हणून आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   एक टोमॅटो तुमचे डार्क सर्कल पुर्णपणे गायब करणार.! हा घरगुती उपाय तुम्हाला कोणी नाही सांगणार.!

हा उपाय करण्यासाठी तुमच्या शरीरावर नागिनी मध्ये ज्या काही बारीक पुळ्या आलेल्या असतात, त्या ठिकाणी मखमलि प्रकारचा कपडा व टॉवेल घेऊन हळुवारपणे प्रभावित झालेल्या जागेवर लावायचे आहे. हे करताना लक्षात ठेवा की, जर तुम्ही जोरात घासल्यास त्या पुळ्या फुटू शकतील व त्यातून तुम्हाला जळजळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे याची काळजी घ्यावी.

त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी तुम्ही लाजाळू च्या पानांचा रस सुद्धा वापरू शकता. लाजाळूचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य आहेत ते आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. हा उपाय करताना लाजाळूच्या पानांचा रस व तांदूळ धुतलेले पाणी दोन्ही मिक्स करून नागिन आलेल्या जागेवर हलक्या हाताने लावायचे आहे त्याचबरोबर तुम्ही चंदनाची पेस्ट सुद्धा प्रभावित जागेवर लावू शकता.

असे केल्यामुळे नागिनी मुळे होणारी जळजळ कमी होईल व तुम्हाला लवकर आराम मिळेल. तर मित्रांनो लाजाळू वनस्पती या नागीण सारख्या भयंकर रोगांसाठी खास औषध ठरू शकते. मित्रांनो आता आपण नागीण झाल्यानंतरची लक्षणे जाणून घेणार आहोत. नागीण झाल्यानंतर त्या व्यक्तीला अंगावर खाज सुटते, लघवी करताना त्रास होतो, तसेच ताप येणे, अंगावर लाल पुरळ येणे, तोंड येणे या प्रकारची लक्षणे आढळतात.

हे वाचा:   हे एवढे फक्त तीन दिवस प्या, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, थकवा रात्रीतून होईल गायब.!

नागीण झालेल्या व्यक्तीमध्ये अंगावर लाल पुरळ येणे, हे मुख्य लक्षण आहे नागीण रोग असण्याचे. यासाठी आणखी एक उपाय करता येऊ शकतो. कडुलिंबाची पाने. आपल्या आसपास कडूनिंबाची भरपूर झाडे आपल्याला पाहायला मिळतात. कडूलिंबाचे आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान मानले गेलेले आहे. कडुलिंबाची पाने नागीण या त्वचा विकारावर अतिशय गुणकारी आहेत.

नागिन आजारामध्ये त्वचेचा खूप दाह होत असल्यास किंवा अंगावर पुरळ आली असल्यास कडुलिंबाच्या पानांचा पाणी घालून लेप करा. हा लेप पुरळ आलेल्या भागावर दिल्याने नागिन बरी होते किंवा कडूलिंबाची पाने अंथरून त्यावर नागिन झालेल्या व्यक्तीस झोपवल्याने देखील शरीराचा दाह थांबून आराम मिळतो. अशा प्रकारचे हे उपाय करून तुम्ही नागीण असलेल्या व्यक्ती ला आराम देऊ शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.