अ’पघातात व इ’स्पितळात म’रणाऱ्या प्रत्येक माणसाचे पो’स्टमोटर्म होते का ? पो’स्टमोटर्ममध्ये शरीराच्या कोणत्या भागाची तपासणी केली जाते आणि त्यामध्ये काय काय माहित पडत? हे प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात आले असतीलच. कारण पो’स्टमोटर्म अशी गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. खूपच कमी लोकांना माहीत असते की पो’स्टमोटर्म कसे केले जाते आणि त्यामध्ये कोणकोणत्या शारीरिक अंगांची चि’रफाड केली जाते.
परंतु सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नक्की कोणत्या लोकांचे पो’स्टमोटर्म केले जाते? याबद्दल आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो पो_स्टमोटर्म बद्दल सगळ्यात पहिला प्रश्न हा निर्माण होतो की पो’स्टमोटर्म नक्की कोणत्या माणसांचा केला जातो. म्हणजेच कोणत्या परिस्थितीमध्ये माणूस मे’ल्यानंतर पो’स्टमोटर्म केले जाते. सु’साईड, म’र्डर व अ’पघात सारख्या परिस्थितीमध्ये शक्यतो पो’स्टमोटर्म केला जातो.
माणूस कधी, केव्हा व कोणत्या परिस्थिती मध्ये मे’ला आहे तेव्हा डॉक्टर हे जाणून पो’स्टमोटर्म करून ह्या गोष्टी शोधून काढतात. पो’स्टमोटर्म करण्याची प्रक्रिया अजिबात सोपी नसते. कारण यामध्ये मृ’त व्यक्तीची प्रत्येक माहिती घेतली जाते. यासाठी बॉडी योग्य पोझिशन मध्ये असणं आवश्यक असते. काही वेळा अडचणींना सामोरे जावे लागते. इथे पहिली अडचण म्हणजे डॉक्टरांना बॉडी त्या पोझिशन मध्ये नाही मिळत ज्या पोझिशन मध्ये ती मृ’त झालेली असते.
जर म’र्डर झाला असेल तर तिथे लगेचच फॉरेन्सिक डॉक्टरांना बोलावले जाते आणि फोटोज् काढले जातात आणि खुणा बनवल्या जातात जेणेकरून जेव्हा पो’स्टमोटर्म केले जाईल तेव्हा बॉडीच्या पोझिशन नुसार तपासणी केली जावी. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती अ’पघातात किंवा इतर कारणामुळे म’रते तेव्हा गोष्टी कठीण होऊन जातात. पो’स्टमोटर्म २ ते ३ दिवसांत होणे आवश्यक असते.
कारण पो’स्टमोटर्म करण्यासाठी जेवढं अधिक वेळ लागेल तेवढीच बॉडी खराब होऊ लागते ज्यामुळे मृ’त्यूची माहिती मिळणे कठीण होऊ लागते. म्हणून जर एखाद्या व्यक्ती मृ’त झाली की लवकरात लवकर बॉडी पो’स्टमोटर्मसाठी पाठवली जाते जेणेकरून सर्व माहिती नीट मिळू शकेल. आता दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की पो’स्टमोटर्म काय होते. जेव्हा मृ’त बॉडी पोस्टमोटर्मसाठी येते तेव्हा सर्वात आधी त्याचे बाहेरील भागांची चाचणी केली जाते.
सगळ्यात आधी बॉडीचे फोटज काढले जातात. कारण पो’स्टमोटर्म केल्यानंतर शरीरावर असलेले सुरुवातीचे घावांना बघितले जाऊ शकेल. त्यानंतर र’क्त व नखांचे नमुने घेतले जातात ज्यांना पुढे परिक्षणासाठी पाठवले जाते. एवढंच नव्हे तर डोळ्यातील लिक्वीड व केसांना देखील तपासणीसाठी पाठवले जाते जेणेकरून मे’लेल्या व्यक्तीची सर्व माहिती मिळू शकेल. तपासणीमध्ये हेदेखील माहित पडत की मृ’त व्यक्तीने दा’रू किंवा ड्र’ग्सचे सेवन केले होते की नव्हते.
एवढेच नव्हे तर एखाद्या अनोळखी व्यक्ती मेला असेल तर त्याचे हाताचे ठसे जमा केले जातात. कारण जेव्हा बॉडी खराब होईल तेव्हा त्याची ओळख पटली जाईल. या सर्व गोष्टी सुरुवातीला डॉक्टर्स करतात कारण पो’स्टमोटर्मनंतर जेव्हा शरीराचे अनेक तुकडे होतात तेव्हा बोडीची सर्व माहिती त्यांच्याकडे उपलब्ध रहावी. या सर्व गोष्टींनंतर बॉडीचे एक्स-रे काढले जाते. बॉडी मध्ये कोणते हाड तुटले आहे की नाही याबद्दल माहिती मिळण्यासाठी एक्स-रे काढले जाते.
त्यानंतर बॉडी वर व्हाय आकाराने का’पून बॉडी खोलली जाते. नंतर हळूहळू शरीरातील सर्व अंगांना बाहेर काढले जाते. हृदय, लिव्हर, किडणी हे अवयव देखील बाहेर काढले जातात. सर्व अवयव बाहेर काढून त्यांना एक्सपर्ट डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठवले जाते. ज्यामधे माहित पडत म’र’ण्या’आधी त्या माणसाच्या हृदयाची स्तिथी काय होती. त्याने काय खाल्ले होते ? काय प्यायले होते ?
त्याचप्रकारे शरीरातील कोणता अंग कशा प्रकारे हालचाल करत होता. हे सर्व तपासणी मध्ये माहित पडते. परंतु मित्रांनो परिस्तिथी जेव्हा जास्तच नाजूक असते तेव्हा आवश्यकता पडल्यावर त्या व्यक्तीचं डोक देखील का’पले जाते व त्यानंतर त्याच्या मेंदूला बाहेर काढून त्याची देखील तपासणी केली जाते. हे जास्तकरून त्या केसमध्ये होतात जेव्हा माणसाचा अप’घातात डोक्यावर जखम लागल्यामुळे मृ’त्यू होतो कोणत्याही किंवा अशा परिस्थितीमध्ये माणसाच्या बॉडी मधून मेंंदूला काढून ते तज्ञांकडे तपासणी साठी पाठवले जाते.
जसकी एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू गोळी लागून झाला असेल तर कुठल्या ठिकाणी व कुठल्या प्रकारे लागली असेल, किती आतमध्ये गेली असेल व गोळीचा वेग काय असेल. जेव्हा ही सगळी तपासणी पूर्ण होते तेव्हा त्याचा एक रिपोर्ट तयार केला जातो ज्यामध्ये माणसाच्या मृ’त्यूच कारण काय होत, किती वेळात मृ’त्यू झाला व कश्याप्रकारे झाली इत्यादी गोष्टींची माहिती मिळते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.