अपचन होणे, पाद येणे, जेवल्याबरोबर सौचास येणे, सगळ्या समस्या या एका उपायाने जातील.! कधीच ऍसिडिटी झाली म्हणून गोळी घ्यावी लागणार नाही.!

आरोग्य

आज काल कामात व्यस्त असल्यामुळे आपल्याला आहाराकडे लक्ष्य देण्यास वेळ नसतो. सोबतच आता फास्ट फूड व जंक फूड बाहेरचे अरबट सरबट आणि तिखट तेलकट खाण्याची शैली आपल्या समाजात उदयास आली आहे. घरचा संतुलीत व ताजा आहार ग्रहण करण्या ऐवजी लोकांना बाहेरचे खाणे जास्त आवडते. असले पदार्थ रोज खाणे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात.

यांचे नियमित सेवन करणे पोटाच्या व अन्न पचन संस्थेच्या अनेक विकारांचे कारण बनू शकते. आज काल अपचन व बद्धकोष्टता या सोबतच पोट साफ न होणे अश्या समस्या दिवसें दिवस वाढत चालल्या आहेत. पोट साफ न झाल्यास आपला संपूर्ण दिवस खराब जातो. काही खाण्या पिण्याची इच्छा होत नाही. सतत पोटात मळमळत राहते. कामात अजिबात लक्ष लागत नाही.

अती तिखट अथवा तेलकट पदार्थ रोज खाल्याने बद्धकोष्टतेची समस्या उद्भूवू शकते. हे पोटाचे विकार सामान्य जरी वाटत असतील तरी हे आपण जीवन नकोसे करुन टाकतात. योग्य पथ्य न पाळल्यास हे आपल्याला खूप त्रासदायक होवू लागतात. बाजारात आता अनेक अश्या गोळ्या व औषधे मिळतात जो या समस्या अगदी चुटकीत गायब करण्याची 100% हमी आपल्याला देतात. परंतू हे अनैसर्गिक औषध उपचार आपल्या शरीराला हानिकारक असतात.

हे वाचा:   ऑपरेशन करून गुडघे बदलू नका.! आता म्हातारे सुद्धा धावतील.! गुडघ्याच्या वाट्या पोलादी बनतील.! विश्वास न बसणारा उपाय.!

सोबतच ही उत्पादने जास्त खर्चिक असल्याने सर्व सामान्यांना परवडणारी नाहीत. मात्र आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. आज आम्ही आमच्या या लेखात अपचन व बद्धकोष्टता या पोटाच्या समस्यांवर एक नैसर्गिक व रामबाण उपाय घेवून आलो आहोत. तुमच्या स्वयंपाक घरातील काही सामग्रीचा वापर करुन तुम्ही हा उपाय तयार करु शकता. हा उपाय एक आयुर्वेदीक उपाय आहे त्यामुळे हा आपल्या शरीरासाठी एक निर्धोक व खात्रीशीर आहे.

हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही त्यामुळे अगदी समान्य लोक देखील हा घरच्या घरी तयार करुन ही समस्या आता दूर करु शकतात. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. मित्रांनो तुम्हाला देखील पोटाच्या समस्या, पचनाच्या समस्या अथवा बद्धकोष्टतेचि समस्या आहे तर रोज रात्री झोपताना त्रिफळा पावडर पाण्यातून घ्या. त्रिफळा पावडर तुम्हाला जवळच्या मेडिकल स्टोर मध्ये अगदी सहज रित्या मिळेल.

ही त्रिफळा पावडर अथवा चूर्ण हे आवळा, हरितकी व बिभिताकी या तीन घटकांपासून बनलेले असते. हे तीन्ही घटक पचन क्रियेतील अडथळे दूर करण्यास मदत करतात. या घटकांमध्ये जीवनसत्व क, लोह, आयरन तसेच विविध घटक असतात जे तुमचे अन्न नीट पचन करुन पुढे शरीरातील शौ’च क्रिया देखील आरामदायक करतात. रोज रात्री जेवणानंतर एक मोठा चमचा त्रिफळा पावडर साध्या पाण्यात घाला.

हे वाचा:   सततच हिरड्या मधून रक्त का येते? हा कशाचा संकेत असू शकतो.! ब्रश करताना तुमच्या हिरड्या मधून रक्त येत असेल तर आजच करा हे एक काम.!

योग्य प्रकारे मिक्स करुन हे पाणी प्राशन करा. तुमच्या पोटा संबंधीत सर्व तक्रारी दूर होतील. सोबतच अजून एक नैसर्गिक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांना त्रिफळा चूर्ण खाण्याचा उपाय पसंत नाही त्यांनी हा उपाय नक्की करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच घटकांची आवश्यता आहे. पहिला म्हणजे दूध व दुसरे शुद्ध तूप. दुधाचे फायदे सगळ्यांनाच माहित आहेत. दूध हे शक्तीवर्धक आहे.

दुधाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. रोज रात्री दुध चांगले गरम करुन घ्या. नंतर याला थंड होवू द्या. आता सामान्य तापमानावर आल्यास यात एक चमचा शुद्ध तूप घाला. योग्य रित्या मिक्स करा व झोपण्याआधी याचे सेवन करा. सकाळी तुम्हाला तुमचे पोट साफ झालेले दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.