मित्रांनो एक चांगले व सुरळीत जीवन जगण्यासाठी आपल्या शरीराचे सर्व अवयव महत्वाचे आहेत. आपल्या शरीरात पाच ज्ञानेंद्रिये आहेत. होय कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा. हे पाच अवयव जर रोग मुक्त असतील तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाहीत. सोबतच तुमचे आयुष्य व दिवसभरात आपल्या हातून होणारी कार्ये देखील नीट व शिस्तबद्ध सुरळीत पद्धतीने होतील.
मात्र यातील एक ही भाग नीट नसेल तर याचा प्रभाव आपल्या पूर्ण शरीरावर पडतो. आज आपण बोलणार आहोत कान या ज्ञानेंद्रिये बद्दल. कानाला श्रवण देखील म्हटले जाते. आजु बाजूला घडणार्या गोष्टी ऐकण्यासाठी आपण कानाचा वापर करतो. कान आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्या कानाचे आरोग्य नीट राहण्यासाठी ते स्वच्छ असणे फार महत्वाचे आहे.
मात्र कान हा खूप कठीण अवयव आहे त्याला साफ करणे खूपच कठीण आहे. या सोबतच हा एक सेंसीटीव भाग आहे याला पटकन इजा होण्याची शक्यता असते. अनेक वेळा कानाला जखमा होतात, कानातून आवाज येतो अथवा कानात मळ जमा होतो अश्या वेळी कान साफ करण्यासाठी आपण कान कुरणे अथवा बड्स वापरतो व अनेक वेळा मेडिकल मधून कानात टाकण्यासाठी मलम अथवा ड्रॉप आणतो.
या सर्व पद्धती आपल्या कानाला कायमचा निकामी करु शकतात. आता या समस्येवर आम्ही एक नैसर्गिक मात्र रामबाण उपाय घेवून आलो आहोत. होय आपले शरीर नैसर्गिक नाशवंत आहे व याला बरे करण्यासाठी देखील उपाय देखील नैसर्गिक हवा. हा उपाय फक्त एकदा वापरलात तर तुमच्या कानांच्या सर्व समस्या चुटकी सरशी दूर होतील. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे घरातीलच काही सामग्री वापरुन तुम्ही हा उपाय तयार करु शकता.
या उपायाबद्दल गरूड पुराणात महर्षी आत्रेय यांनी देखील लिहून ठेवले आहे. हा उपाय सामान्य लोकांच्या देखील परवडणारा आहे. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला फक्त एका घटकाची आवश्यकता आहे. तो चमत्कारिक रामबाण घटक म्हणजे पांढरा कांदा. हा पांढर्या रंगाचा कांदा सामान्य लाल-गुलाबी कांद्यापेक्षा वेगळा व जास्त प्रभावशाली असतो.
या कांद्यामध्ये मानव शरीर उपयुक्त अनेक घटक आढळून येतात. यात जिंक, लोह व आयरन मोठ्या प्रमाणात असते. या कांद्याच्या कच्या सेवनाने तुम्हाला वारंवार होणारी सर्दी-खोकला व पडसे होणार नाही. सोबतच तुमची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील चांगलीच वाढेल. ज्यांना उच्च र’क्तदाबाचा त्रास आहे त्यानी जेवताना हा कांदा कच्चा चावून नक्की खावा.
शरीरात अशक्तपणा अधिक प्रमाणात जाणवत असेल जरासे काम केले तर दम लागत असेल अश्या वेळी देखील या कांद्याचे सेवन अती उत्तम मानले जाते. शरीरात वी’र्य वाढवण्यासाठी देखील या कांद्याचे कच्चे सेवन उपयुक्त मानले जाते व आता डॉक्टर देखील याचा सल्ला देतात. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम एक पांढरा कांदा घ्या त्याला पाण्यात टाका व गॅसवर हे पाणी गरम होण्यासाठी ठेवा.
चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा. आता कांद्याच्या बाहेरील काळ्या रंगाचा थर काढून टाका. मिक्सर अथवा खलबत्याच्या मदतीने हा कांदा बारीक करुन त्याचा रस काढा. आता हा रस तुमच्या समस्ये जाणवत असलेल्या कानात टाका. जरी तुमच्या कानात मळ असेल अथवा कान दुखत असेल, चांगले ऐकू येत नसेल या सर्व व्याधींचे पाच मिनिटांमध्ये समाधान होईल. वर्षातून निदान दोन वेळा हा उपाय नक्की करावा.
याने तुमच्या कानातील घाण-मळ सर्व बाहेर पडेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.