याचे एक फुल दातातले किडे गायब करून टाकतील.! किडलेल्या दातांसाठी घरगुती उपचार.! एकदम पावरफुल.!

आरोग्य

आजकाल आपल्यापैकी बरेच लोकं कोणत्या न कोणत्या आजारानी ग्रस्त आहेत. याचं कारण आहे भेसळयुक्त खाणंपिणं आणि तब्येतीची नीट काळजी न घेणे होऊ शकते. या सगळ्या पासुन वाचण्यासाठी अकरकरा नावाची जड़ी बूटी खूप फायदेशीर ठरते. यात असलेले पोषक तत्व शरीराला मजबूत बनवण्यात आणि आजाराना दूर ठेवायला मदत करते. रोज एक चमचा या जड़ी बूटीच्या पाउडरचे सेवन केले असता, हृदयविकाराच्या रोगांपासून मुक्ती मिळते.

जर कोणाला फिट्स (मिरगी /epilepsy ) चा त्रास असेल्यास त्यांनी अकरकरा, शंखपुष्पी, मास्टिक गम आणि मध एकत्र करून सेवन करावे. यानी दुखण्यात आराम मिळेल. मोहरीच्या तेलासोबत अकरकरा ची मुळं वाटून मालिश केल्याने लकवा ठीक होतो. सोबतच या वनस्पतीचे मुळाचे चूर्ण मधात मिक्स करून खाऊ ही शकता. अंजीर, पिपंळ पाउडर आणि अकरकरा पाउडर सम प्रमाणात मिक्स करून रोज जेवण झाल्यावर खाल्याने पोटाच्या आणि पचना संबंधित सर्व तक्रारी दूर होतात.

हे वाचा:   ज्यांची ज्यांची पाठ दुखते फक्त त्यांनी टाळायचे हे एक काम.! पाठ परत दुखणार नाही.! आता म्हातारा पण ताठ चालू लागेल.!

अर्जुन झाडाची सालं (Arjuna Tree) आणि अकरकरा पाउडर सम प्रमाणात सेवन केले असता हार्ट अटैक मध्ये बचाव होतो. अकरकरा ची मुळं चावून चघळली असता थंडीमुळे होणारी डोकेदुखी मध्ये आराम मिळतो. यामुळे सर्दी पडसे पण ठीक होते. रोज एक चमचा मिश्रीसोबत खाल्ले असता दूर होईल रक्ताची कमतरता. 2-3 लवंग सोबत अकरकरा चूर्ण चे सेवन केले असता शरीरातील थकवा दूर होतो.

त्वरित ऊर्जा मिळते. जर कोणत्या महिलेस मासिक पाळीत जास्त रक्त स्त्राव किंवा दुखत असेल तर अकरकरा चा काढ़ा पिला असता खूप आराम मिळतो. दातदुखी मध्ये अकरकरा ला कापूर सोबत मिक्स करून दातांची मालिश करावी यानी दात मजबूत बनतील.अकरकरा टेस्‍टोस्‍टेरोन (Testosterone) चे उत्‍पादन वाढवण्यात मदत करते. यामुळे शारीरिक कमजोरी दूर होऊन प्रजनन क्षमता वाढते.

हे वाचा:   चहा करताना त्यात टाका फक्त एक काडी, सर्व चरबी जळून जाईल.!

एका नव्या अभ्यासानुसार कर्करोगाच्या इलाजात ही या वनस्पतीचा खूप फायदा होतो असे दिसले. तर मित्रांनो आज दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.