पुरुषांसाठी आनंदाची बातमी.! जगात असा कोणताच आजार नसेल जो यामुळे ठीक होऊ शकत नाही.! अनेक डॉक्टर करतात कौतुक.!

आरोग्य

आपल्या आस पासच्या परिसरात वाढत असलेल्या प्रदूषणामुळे तसेच या रोजच्या धावत्या जीवनात पूर्ण आहार न घेतल्यामुळे आपले शरीर कमजोर होवू लागले आहे. सोबतच रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत चालली आहे आणि या सर्वांच्या आभावामुळे आपले शरीर अनेक रोगांसाठी एक घर बनले आहे. मधूमेह, शरीराची अनेक प्रकारची दुखणी, उच्च र’क्तदाब इत्यादी अश्या समस्यांना आता आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

या सर्व आजारांना बरे करण्यासाठी आपण रोज गोळ्या-औषधांचे सेवन करतो. रोज-रोज या कृत्रिम गोळ्या खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र आज या सर्व व्याधींवर आम्ही एकच रामबाण औषध घेवून आलो आहोत. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला शरीराचा बळकट व रोगांशी लढण्यासाठी सज्ज करणार एक उपाय सांगणार आहोत.

हा उपाय अगदी साधा-सोपा मात्र फायदेशीर आहे. हा एक घरगुती उपाय आहे त्यामुळे घरची काही सामग्री वापरुन तुम्ही हा घरच्या घरीच तयार करु शकता. सोबतच सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा हा जास्त खर्चिक नसलेला उपाय आहे. हा उपाय 100% नैसर्गिक आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी निर्धोक आहे. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला कलौंजीच्या बिया आवश्यक आहेत.

हे वाचा:   अगदी दुकानात मिळते तसे लोण्यासारखे दिसणारे दही तुम्हाला बनवायचे असेल तर हे एकच काम करा.! नंबर एक दही होईल.!

कलौंजी बियाणे त्याच्या असंख्य आरोग्य फायद्यांमुळे अलीकडे खूप लोकप्रिय झाले आहे.कलौंजी बिया हे नायजेला सॅटिवा या वनस्पतीचे बियाणे आहे. ही वनस्पती जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. कलौंजी बियांमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि आवश्यक मिनरल्स असतात. सोबतच यामध्ये जीवनसत्व इ व क मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅल्शियम, लोह आणि तांबे देखील मुबलक प्रमाणात असतात.

मानवी शरीरासाठी हे घटक फारच आवश्यक आहेत. या उपायासाठी सात ते आठ कलौंजीच्या बिया बारीक वाटून घ्या. दुसरा घटक जो हा उपाय तयार करण्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे ओवा. ओव्याला आपण सगळेच ओळखतो. ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात. कफ निघून जाण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते.

ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करुन घ्यावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच आराम मिळतो. गुडघे दुखत असल्यास ओवा गरम करावा आणि तो एका रुमालात बांधून घेऊन त्याने गुडघ्यांना शेक द्यावा. त्यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो. हा उपाय तयार करण्यासाठी दहा ग्राम ओवा घ्या. आता हे दोन्ही घटक एका पात्रात बारीक करुन पाण्यात टाका व हे पात्र गॅस वर ठेवा.

हे वाचा:   या एका पानाने अनेक लोकांचे आजार पळवून लावले आहे.! आयुष्यभर घ्यावी लागणारी गोळी कायमची बंद करावी लागेल.! आयुष्यात एकदा तरी वापरा हे एक पान.!

मंद आचेवर हे पाणी दहा ते पंधरा मिनिटे छान उकळी येई पर्यंत ठेवा. उकळी आल्यावर गॅस बंद करा. आता गाळणीच्या मदतीने हे पाणी गाळून घ्या. या पाण्यात आता तुम्ही साखर व चहापत्ती टाकून याची चहा बनवू शकता. होय साखरेत ग्लुकोज असते जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते. या पाण्याची चहा बनवून रोज याचे सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा सेवन करा. या उपायाच्या प्रभावाने तुमच्या शरिरातील थकवा- शीण दूर होईल. तुम्हाला असणारा उच्च र’क्तदाब देखील आटोक्यात येईल.

रोग प्रतिकारक शक्ती देखील कमालीची वाढू लागेल. र’क्तातील साखर नियंत्रणात येईल च मधूमेहचा त्रास देखील कमी होईल. शरीरावरची चरबी गळून पडेल. म्हणूनच आमचा हा नैसर्गिक उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.