चिमुटभर पाण्यात टाकून प्यायचे, हे दहा आजार कायमचे विसरून जायचे.! अशक्य ती गोष्ट आता शक्य होणार आहे.! नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या आस पास वाढत असणार्या प्रदूषणाच्या प्रभावामुळे आपल्या शरीराला अनेक समस्या होत असतात मात्र आपल्या कडे असे काही पदार्थ देखील आहेत ज्याचे अनेक फायदे होतात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे खसखस. खसखसमुळे केवळ पोटच भरत नाही तर अनेकदा आरोग्यासाठीही खसखसचा फायदा होतो. खसखस हा असा खाद्य पदार्थ आहे जो जेवणाचा स्वाद तर वाढवतो पण शिवाय औषधीय गुणांसाठीही याचे वैशिष्ट्य अधिक आहे.

पण या आधी खसखस म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि त्याचे पोषण तत्व काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी कोणत्याही समस्या असतील तर खसखस चे फायदे करून घेता येतात. खसखस हा खाद्यपदार्थ फायबरसारख्या खास पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जो पोटांशी संबंधित बद्धकोष्ठ आणि गॅससारख्या समस्यांपासून सुटका मिळवून द्यायचे काम करतो. याशिवाय फायबर कोलन कॅन्सरला रोखण्याचे कामही करते.

नियमित स्वरूपात याचा जेवणात समावेश केल्यास, पचनासाठी याची मदत मिळते. मित्रांनो तोंड आल्यानंतर सर्वात जास्त त्रास होतो तो जेवण जेवताना. काही जणांना तर पाणी पिण्यासाठी देखील त्रास होतो. तोंड येणे हे अत्यंत त्रासदायक असते. जीभ, ओठ आणि संपूर्ण तोंड यामुळे जळजळते. यामुळे खाण्यापासून अगदी दात स्वच्छ करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी करताना त्रास होतो.

हे वाचा:   खर्च आला सगळा पंधरा रुपये पण ब्युटी पार्लर मध्ये जे होऊ शकत नाही ते हा साधा सोपा उपाय करून दाखवतो.! चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी नक्की करा.!

पण खसखस हे यावर उपयोगी ठरते. खसखस थंड असल्याने, पोटातील उष्णता कमी करून तोंड येण्यावर याचा घरगुती उपाय करता येतो. तोंड येण्यावर खसखस हा उत्तम आणि प्रभावी उपाय ठरतो. त्याच बरोबर ज्या व्यक्तींना झोप येण्याची समस्या असेल त्या व्यक्ती खसखसचा उपयोग करून घेऊ शकतात. अनिद्रा समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी याचा अनादी काळापासून उपयोग केला जातो. मात्र हे अति प्रमाणात घेऊ नका.

घरामध्ये वापरण्यात येणारी खसखस ही पूर्णतः स्वच्छ करून बाजारात विकली जाते. यामध्ये अ’फीमचे प्रमाण नसते हे लक्षात घ्या. मात्र झोपेसाठी तुम्ही दुधात मिसळून खसखस खाऊ शकता. खसखसची खीर सुद्धा करून पीवू शकता. खसखसच्या सेवनाने प्र’जननशक्तीमध्ये सुधारणा होते. होय नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या शोधाच्या अनुसार खसखसच्या तेलाने फॅलोपियन ट्युब फ्लश केल्याने फर्टिलिटीला मदत मिळते.

फॅलोपियन ट्युब हा असा मार्ग आहे जिथून अंडी ही अं’डायशापासून ग’र्भाशयापर्यंत जातात. तर एन.सी
बी.आय.च्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार, विटामिन इ प्रजननशक्तीत सुधारणा आणते. त्यामुळे प्रजनन काळात विटामिन इ युक्त आहार सेवन करण्याचा महिलांना सल्ला देण्यात येतो. यामध्ये खसखसच्या नावाचा देखील समावेश आहे. खसखस हे विटामिन इ. चा चांगला स्रोत असल्यामुळे खसखसचे सेवन हे महिलांमध्ये प्र’जनन क्षमता सुधारण्याचे काम करते.

हे वाचा:   अशा लोकांनी लिंबू पाण्या पासून दूरच राहावे; लोकांनी कोणी कितीही म्हटले तरी लिंबू पाणी पिऊ नये

या सोबतच श्वासनलिकेत निर्माण झालेली सूज आणि विषारी पदार्थांच्या विरोधात सायटो प्रोटेक्टिव्ह रूपात हे कार्य करते. खसखसमधील जिंक फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पोषक तत्व मानण्यात येते. तसंच दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे श्वसन स्वास्थ्यासाठी याचा समावेश करण्यात यावा. सोबतच मधूमेहवर देखील खसखस एक रामबाण उपाय आहे. याच्या सेवनाने साखरचे प्रमाण शरीरात योग्य राहते.

खसखसचे हे सर्व गुणधर्म मिळवण्यासाठी फक्त रोज रात्री झोपण्याच्या आधी चिमुटभर मात्रेत खसखस घ्या व पाण्यात टाकून जेवणाच्या नंतर घ्या. अगदी नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला या सर्व आजारांमधून मुक्तता मिळेल व तुम्ही देखील एक सामान्य आयुष्य जगू शकाल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.