मूतखड्याचा भुगा करायला लावेल ह्या झाडाचा रस.! ज्यांना ज्यांना मुतखडा झाला त्यांच्या साठी हे झाड देवासारखे धावून गेले.! कसे ते वाचून पायाखालची जमीनच सरकून जाईल.!

आरोग्य

मानवी शरीर एक प्रकारचे मशीन आहे यंत्र आहे. या मानवी शरीराची बनावट भगवंताने एवद्या सुंदर प्रकारची केली आहे की प्रत्येक मोसमात आपले शरीर एक वेगळ्याच स्तिथित जाते थंडीतून शरीर गरम होते आणि गर्मीतून थंड होते. शरीराला आजारपणात स्वत:ला बरे करण्याची क्षमता देखील जन्मताच मिळते. आपण या शारीरिक गोष्टींमध्ये अथवा घडामोडींमध्ये कधीच अडथळा आणू नये होय जर आपण कधी शरीराच्या कार्यभागात व्यथेय आणला तर याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात.

उदाहरण द्यायचे झाले तर काही व्यक्तींना लघवी अडवण्याची सवय असते ही सवय पुढे जाऊन एक असा भयंकर रोगाचे रूप घेते आणि आपले आरोग्य सोबतच जीवन धोक्यात येवू शकते. मित्रांनो शरीरातील अनावश्यक जे पदार्थ आहेत ते बाहेर काढण्याचे काम ही आपली किडनी करत असते आणी जर हे काम किडनी करत नसेल तर हे अनावश्यक भाग आपल्या शरीरात पडून राहिला तर याच्या आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

त्यामध्ये कोलेस्टेरॉल वाढते शरीरात यु’रिक ऐसिड वाढते सोबतच महा भयंकर विकार म्हणजे किडनी स्टोनचा त्रास मित्रांनो जर हे अनावश्यक पदार्थ किडनी मध्ये पडून राहिले तर या युरिक ऐसिडचे खड्यांमध्ये रुपांतर होते व नंतर किडनी स्टोनची समस्या उद्भवते. ऑपरेशन करुन किंवा अनेक आयुर्वेदिक उपाय करुन देखील तुम्ही या विकरातून मुक्त होवू शकत नाहीत.

हे वाचा:   वेळ मिळेल तेव्हा पीत रहा सुटलेली चरबी आठवड्याभरात होईल गायब.! वजन कमी करणाऱ्यांसाठी सर्वात असरदार उपाय सापडला.!

अश्या वेळी आपण एक नैसर्गिक व आयुर्वेदिक उपचार नक्कीच करून पहावा. आज आमच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी या किडनी स्टोन समस्येवर एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय एक नैसर्गिक उपाय आहे म्हणूनच या उपायाचा आपल्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम दिसून येत नाही. सोबतच हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही अगदी सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा हा उपयुक्त उपाय आहे.

तुमचा हा किडनी स्टोन किती ही मोठा असेल मात्र आमच्या या उपायाने तो स्वतःच विरघळून पडून जाईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. बाजारात मिळणारी उत्पादने 100% हा विकार बरे करण्याची हमी देतात परंतू कायम स्वरूपी यातून मुक्तता देत नाहीत. मात्र आमच्या या उपायाने तुम्हाला या तक्रारी मधून कायम स्वरूपी आराम. मिळेल. चला आता वेळ नंतर दवडता पाहूया हा उपाय.

आपल्या महाराष्ट्रातील घरांमध्ये लग्न समारंभात आपण मांडवात केळीचे खांब ठेवतो. हे केळीचे खांब आपल्याला हा उपाय तयार करण्यासाठी वापरायचे आहेत. केळे हे फळ देखील आपल्या शरीरासाठी एक उपयुक्त फळ आहे. शरीराची रोगां सोबत लढणारी रोग प्रतिकार शक्ती शक्तीचा वाटण्यासाठी केळे उपयुक्त आहे. शरीराची पचन क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी देखील केळे खाणे फायदेशीर मानले जाते.

हे वाचा:   घरी बनवलेले असे तेल टकलावर सुद्धा केस उगवेल.!

शरीराला बळकट व मजबूत तयार करण्यात केळे मुख्य भूमिका बजावते. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला या बहुगुणी केळ्याच्या खांबाचा वापर करायचा आहे. एक केळीचा खांब कापून घ्या. जर हे झाड छोटे असेल तर अति उत्तम. आता या वर च्या सर्व साली काढा व जो शेवटी उरेल ते बारीक खोड घ्या. त्याला बारीक करून रस काढून घ्या. या रसात पुढे एक चमचा भर मीठ टाका.

सकाळी उठल्यावर उपाशी पोटी याच रोज सेवन केल्यास तुम्हाला असणारा किडनी स्टोनचा त्रास दूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.