एका शेंगेने अनेकांचे वाचवले आहे प्राण.! डोळ्यांचे ऑपरेशन अनेकांचे झाले आहे रद्द.! वाचल्यावर समजेल या शेगांची पावर.!

आरोग्य

डोळा हा आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा अवयव आहे याचे कारण म्हणजे डोळे नसतील तर पण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे.मित्रांनो जर तुम्हाला चष्मा लागला असेल व तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल, तर काय करावं..?

मित्रांनो आज-काल सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आहे. लोक मोबाईल, कॉम्पुटरचा अतिरिक्त वापर करतात. वापर करणं आणि अतिरिक्त वापर करणं यामध्ये फरक आहे. सकाळी उठल्यावर लगेच तुम्ही मोबाईल घेत असाल रात्री झोपेपर्यंत मोबाईल तुम्ही वापरता, मोबाईल म्हणजे जीवन झालेले आहे. घरामध्ये जरी चार माणसे असतील तरी एक या टोकाला तर दुसरा त्या टोकाला मोबाईल घेऊन बसलेला असतो.

मोबाईलचे फायदे सुद्धा आहेत व दुष्परिणाम सुद्धा आहेत. परंतु जर तुम्ही एकटक मोबाईल बघत असाल, सतत कॉम्पुटर वापरत असाल तर त्याचा त्रास होणारच यामुळे तुम्हाला चष्मा लागतो. वृद्ध माणसांना चष्मा लागतोच परंतु आजकाल १०-१२ वर्षाच्या लहान मुलांना देखील चष्मा लागतो. हे दृश्य पाहून थोडं वाईट देखील वाटतं. असं तुमच्या सोबत होऊ नये असं वाटत असेल तर मोबाईलचा अती वापर टाळा.

हे वाचा:   एक कांदा आणि दहा रुपयाची मेहंदी.! जबरदस्त केस काळे होतील.! केसांना काळे कुळकुळीत बनवा असे.!

तुम्हाला देखील डोळ्यांच्या बाबतीत काही अडचणी असतील अथवा काही समस्या असतील तर हा लेख तुमच्या करिता आहे. आम्ही आज या लेखात डोळ्यांच्या प्रखर दृष्टी साठी एक नैसर्गिक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय एक नैसर्गिक उपाय आहे त्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. स्वयंपाक घरातील काही सामग्रीचा वापर करून हा उपाय तयार करू शकता म्हणूनच हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही.

अगदी सर्व सामान्यांना परवडेल असा हा उपाय आहे. बाजारातील कृत्रिम उत्पादने वापरणे देखील चांगले नाही. म्हणूनच नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाय करावा. चला आता वेळ नंतर घालवता पाहूया हा चमत्कारिक उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला आवश्यकता आहे शेवग्याच्या शेंगाची. शेवग्याच्या शेंगांचा वापर अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

सर्दी-खोकला, घश्यातील खवखव आणि छातीत कफ झाल्यावर शेवग्याचा वापर करणे फायदेशीर असते. तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून किंवा शेंगा उकळून याचा वापर करु शकता. मित्रांनो यासोबतच तुम्ही हे पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून हे पाणी पिऊ शकता. शरीराची रोगां सोबत लढणारी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी देखील या शेवग्याच्या शेंगा खूप उपयुक्त आहेत. आपल्या पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी देखील या शेवग्याच्या शेंगाचे सेवन आवर्जून केले पाहिजे.

हे वाचा:   या पाच सवयीमुळे तुमची किडनी हळूहळू निकामी होत आहे, यातली एक जरी सवय तुम्हाला असेल तर सावधान व्हा.!

हा उपाय तयार करताना. चांगले ताजे व जाड शेंग घ्या. आता या पाण्याच्या मदतीने याला चांगले धुवून स्वच्छ करा. पुढे किसणीच्या मदतीने याला बाहेरून किसा. आता जो कीस मिळेल त्याला पाण्यात टाका व हे भांडे गरम होण्यासाठी ठेवा. दोन ग्लास एवढे पाणी एक ग्लास होईपर्यंत पाण्याला उकळी येवू द्या. आता गॅस बंद करा व हे पाणी थंड होवू द्या. या पाण्याला गाळून घ्या व रोज सकाळी उठून उपाशी पोटी प्या.

असे केल्यास तुमच्या डोळ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या चार दिवसात समूळ नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.