महिलांसाठी खुशखबर.! केस लांबसडक बनवायचे असतील तर हे नक्की वाचा.! उंची पेक्षाही दुप्पट होतील केस.!

आरोग्य

मित्रांनो मानवाला सुंदर दिसण्याचे भारी आकर्षण असते. त्याला शरीराचे सर्व अवयव नीट नेटके असावेत असे वाटते. केसांचे तर त्याला अगदी प्राचीन काळापासूनच आकर्षण आहे व आज काल केस वाढवण्यासाठी सर्वचजण खूप प्रयत्न करतात. काही लोकांचे केस अतिशय सुंदर, दाट असतात पण छोटे असतात पण काही जणांचे काळेभोर, लांब असतात पण खूपच पातळ असतात, काहींचे केस खूप लवकर पांढरे होतात, केसगळती, केसातील कोंडा अशा बऱ्याच समस्या सध्या सुरू आहेत.

डोक्यावर आकर्षक केस असल्यास आपले व्यक्तिमत्त्व देखील चार चौघात उठून दिसते. डोक्यावर असणार्‍या केसांच्या समस्यांच्या मागची मुख्य कारण म्हणजे आपल्या परिसरात झपाट्याने वाढत असलेले प्रदूषण. याच्या प्रभावाने केस पातळ व निस्तेज होतात. त्याच बरोबर आपली जीवनशैली आता पूर्ण व्यस्त झालेली आहे. आपल्या शरीराकडे लक्ष्य देण्यास वेळ उरलेला नाही. रोज आपण वेळ वाचण्यासाठी बाहेरच जंक फूड फास्ट फूड तेलात तयार केले गेलेले मसालेदार पदार्थ खातो.

याने आपल्या शरीराला तर हानी होते मात्र केसांच्या आरोग्याला देखील इजा होऊ लागते. मात्र केस हे माणसाला अत्यंत सुंदर बनवतात त्यामुळे आपल्या या केसांचे आरोग्य हे खूप महत्वाचे असते, केस दाट, काळेभोर, लांबसडक असावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आताच्या बदलत्या जीवनशैली मध्ये या केसांचे आरोग्य चांगले राखणे खूप गरजेचे ठरते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमचे पातळ आणि पांढरे केस घन-दाट व काळेभोर बनतील.

हे वाचा:   पोटाची वाढलेली चरबी दहा दिवसात कमी होते का.? एकदा हे वाचा तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जाईल.! बेली फॅट असलेल्या लोकांनी नक्की वाचा.!

हा एक आयुर्वेदिक व नैसर्गिक उपाय आहे त्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. हा उपाय खूपच सोपा आहे म्हणजेच घरगुती असा हा उपाय आहे तुम्ही घरच्या घरीच हा उपाय तयार करू शकता आणि या मध्ये तुम्हाला जास्त खर्च देखील करण्याची आवश्यकता नाही आहे. अगदी सामान्य लोकांच्या खिशाला देखील परवडेल असा हा रामबाण उपाय आहे. हा रामबाण उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

आपण रोजच्या जेवणात कांदा सवडीने खातो. कांदा खाल्याने आपल्या शरीराला याचे अनेक फायदे देखील मिळता. कांदा सर्व प्रथम आपल्या शरीराची रोगां सोबत लढणारी रोग प्रतिकार शक्ती वाढवतो. शरीरात तयार होणारे आम्ल पित्त कांदा नष्ट करतो. शरीरात गरमी वाढली असेल अश्या समयी देखील लोक कांद्याचे सेवन आवर्जून करतात. कांदा आपल्याला अन्न योग्य प्रकारे पाचन करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

हे वाचा:   शंख नाद केल्याने शरीरात काय होते.? डॉक्टर देखील पाहून हैराण आहेत.! शंखनाद चे असेही फायदे.!

सोबतच आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील कांदा फायदेशीर मानला जातो. हा आपला रामबाण उपाय तयार करण्यासाठी आपणास सर्व प्रथम दोन ते तीन कांदे आवश्यक आहेत. शक्यतो कांदे हे छोटे घ्या. छोटे कांदे हा उपाया करिता खूप चांगले मानले जातात. दुसरा घटक जो आपण या उपाया करिता वापरणार आहोत तो म्हणजे चहा पावडर. चहात टाकला जाणारा मुख्य भाग म्हणजे चहा पावडर. याने आपल्याला तरतरी येते. आपला आळस थकवा दूर होतो.

आधी एका भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवा. त्यात 150 ग्राम या मात्रेत चहाची पावडर टाका. आता कांदा बारीक चिरून यात टाका. चांगला कड आल्यावर गॅस बंद करा. हे पाणी गाळून घ्या. आता जो उपाय तुम्ही तयार केला आहे ते तुम्हाला रोज रात्री झोपताना आपल्या केसांना लावून ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर केस धुवून टाका. काहीच दिवसात तुमच्या केसांच्या सर्व समस्यांचे निवारण होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.