एक काठी घेऊन रोज सकाळी हे एक काम करायचे.! मरेपर्यंत कधी ना दुखेल पाठ ना दुखेल कंबर.! मोठमोठ्या गोळ्या औषधे करत नाही ते हे करते.!

आरोग्य

आज काल आपण आपल्या आजुबाजूला अनेक लोक विविध प्रकारच्या दुखण्याने ग्रस्त असलेले पाहतो. परिसरात वाढणारे प्रदूषण आपल्या शरीराला आतून कमजोर करत आहे. या सोबतच आज कालच्या व्यस्त जीवनशैलीत माणसाला स्वतः च्या आहाराकडे लक्ष्य देण्यास वेळ मिळत नाही. घरचा संतुलित आहार सोडून लोक बाहेर मिळणारे जंक फूड फास्ट फूड तेलात तयार केलेले मसालेदार पदार्थ जास्त खातात.

मात्र या मुळे आपल्या शरीराला काही फायदा होत नाही या उलट विविध बाधा सुरू होतात. अपचन होणे, शरीरातील चरबी वाढणे, जरासे काम केले की थकवा जाणवणे. त्यातच वयानुसार आता सामान्य बनत असलेला आजार म्हणजे सांधेदुखी व स्नायूंचे दुखणे. आपल्या आस पास अनेक लोक या समस्येवर तोडगा शोधत आहेत. वृद्धां सोबत आता आपल्या परिसरातील युवा पिढी देखील या समस्येने त्रासलेले आहेत.

जर तुम्ही देखील या समस्येला कंटाळला असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांधेदुखी व स्नायूंच्या दुखण्यावर एक रामबाण उपाय सांगणार आहोत. असे काही व्यायाम प्रकार व आहार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांच्या आचरणात आल्यावर तुमचे वय काही ही असो तुम्हाला 100% यातून आराम मिळेल. बाजारातील कृत्रिम गोळ्या व औषधे खावून आपण पैसे देऊन आपले दुखणे वाढवत आहोत.

हे वाचा:   कितीही ऊन लागले तरी चेहरा काळा पडणार नाही; हा उपाय उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा, उन्हाळ्यात चेहरा होईल टवटवीत.!

उलट या गोळ्या व औषधे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत. रोज यांचे सेवन शरीराला इजा करते. रोज-रोज दर्द शमाक गोळ्या घेऊन दिवस काढणारे लोक सुद्धा हा समाजात खूप आहेत. शरीरातील काही घटक कमी झाल्यास अवयवाची आतल्या आत झिज होण्यास सुरवात होते व काही कालावधीने दुखणे सुरु होते. मात्र हा उपाय तुम्हाला काही दिवसातच आराम मिळवून देईल आणि हा आराम काही कालावधीसाठी नव्हे तर कायम स्वरूपी असेल.

चला आता वेळ नंतर दवडता पुढे सादर लेखात या बाबत अजून माहिती घेऊया. सर्व प्राथमिक दोन फुट एवढी लांब सरळ एक काठी घ्या. हे व्यायाम आपल्याला या काठीच्या मदतीने करायचे आहेत. पहिला व्यायाम प्रकार – सर्वात आधी ताठ उभे राहा. काठी आडवी करा व दोन्ही हाताने तिला बरोबर माप व संतुलन करून उचला व तशीच खाली आणा आता हा प्रकार तुम्हाला 15×3 या सेट्स मध्ये करायचा आहे.

हे वाचा:   किडनी असे इशारे देऊ लागली तर समजून जा की आपले जीवन धोक्यात आहे.! धोक्याची घंटा कशी ओळखायची.?

दुसरा व्यायाम प्रकार- या प्रकारात काठीला आडवी करून दोन्ही हाताने ताकदीने वर करा व खाली करा. खाली आणताना ही काठी खांद्याच्या लेवल एवढी ठेवा. हा प्रकार देखील तुम्हाला 15×3 या सेट्स मध्ये करायचा आहे. तिसरा व्यायाम प्रकार – या व्यायाम प्रकारात काठीला समोर छातीच्या लेवल मध्ये ठेवून दंड बैठक काढा. हा प्रकार 10×3 या सेट्स मध्ये करायचा आहे.

हे तिन्ही व्यायाम प्रकार सोपे आहेत व अगदी म्हातारी माणसे देखील हे प्रकार सहज करू शकतात. याने तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होईल. आखलेले अवयव पुन्हा कार्यरत होऊ लागतील. या सोबतच तुम्ही रोज रात्रीचा झोपण्याच्या आधी बदाम अथवा काजू टाकलेले दूध प्या. याने देखील तुमच्या शरीरातील कॅल्शियमने असलेले दुखणी काहीच दिवसात गायब होतील व तुम्ही देखील दुखणे मुक्त जीवन जगाला.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.