या वनस्पती च्या रसाने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे.! अनेक लोक या आजारांनी त्रस्त होते पण हे आजार कायमचे नष्ट झाले.! नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या परिसरात अनेक छोट्या मोठ्या वनस्पती आढळतात. यातीलच एक म्हणजे गुळवेल. या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची साले निघतात. या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो.

वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. यामध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. त्यामुळे गुळवेलला अमृतासमान मानले जाते. सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे गुळवेल हे झाडाला अगदी मिठी मारून वाढते. त्यामुळे त्या झाडाचे औषधीय गुणही गुळवेलामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे जर कडुलिंबाच्या झाडावर गुळवेल वाढवली तर ती अत्यंत लाभदायी मानली जाते.

आपल्या आस पास ही वनस्पती अगदी सहज उपलब्ध होते. चला आता या गुळवेलीचे फायदे जाणून घेऊया. प्रतिकारशक्ती कमी होणे हेच मुळात आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कोणताही आजार हा प्रतिकारशक्ती कमी झाल्यावरच होतो. त्यानुसार तुम्ही गुळवेलचे सेवन करू शकता. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल अत्यंत लाभदायी आहे असं आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे.

हे वाचा:   जुन्यात जुना खोकला, डोकेदुखी, डाग, खाज, खरुज, दात दुखी आता होईल गायब..! कारण अमृता समान वनस्पती करेल कमाल.!

यामध्ये इम्यूनोमॉड्युलेटरी नावाचा घटक अधिक आढळतो. जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. तुम्हाला हवं तर गुळवेलाची पावडर कोमट पाण्यात मिक्स करूनही घेऊ शकता. सध्याच्या लाईफस्टाईलमुळे अन्न पचनाची अनेकांना समस्या असते. उशीरा जेवण आणि सतत ताण यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. गुळवेलाची औषधीय गुणांमध्ये पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्याची गुण आहेत.

डायरिया आणि जुलाब होत असतील तर त्यासाठीही हे उत्तम ठरते. पचनतंत्र मजबूत करण्यासाठी याचे साह्य मिळते. त्यामुळे तुम्हाला जुलाब होत असतील तर जुलाबवर घरगुती उपाय म्हणून तुम्ही गुळवेलाचा आधार घ्या. बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल फारच लहान वयात अनेकांना मधुमेहाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण गुळवेलाच्या पावडरचे नियमित तुम्ही उपाशीपोटी पाण्यातून सेवन केल्यास, मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते.

मधुमेहावर उत्तम घरगुती उपाय आहे. यामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करणारा घटक गुण आढळतात. यामुळेच शरीरातील इन्शुलिनची सक्रियता वाढवून साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते. मधुमेहापासून सुटका मिळविण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचे मानले जाते. गुळवेल हे औषधीय गुणांचे भंडार समजण्यात येते. यामध्ये अशी अनेक रसायने आहेत ज्यामुळे इम्यूनमॉड्युलेटरी प्रभाव अधिक जाणवतो.

हे वाचा:   3 दिवसात चेहरा इतका गोरा होईल की प्रत्येकजण तुमच्याकडे पाहतच राहतील.. फक्त या तुकड्याचा करा असा उपयोग.!

यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचीही नावे आहेत. याचे इन्फेक्शन दूर करण्यासाठीही गुळवेलाचा वापर करता येतो. त्यामुळे डेंग्युसारख्या आजारात गुळवेल लाभदायक ठरते. याचे निमयित सेवन तुम्हाला डेंग्यूचा ताप उतरवण्याठी मदत करते. या सोबतच दम्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी ही गुळवेल चे फायदे मिळतात.

शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्वासासंबंधी समस्या सोडविण्यासाठीही याचा उपयोग होतो. दम्याची लक्षणे कमी करण्याची प्रबळ क्षमता गुळवेलामध्ये आहे. त्यासाठी तुम्ही याचा रस मधासह मिक्स करून सेवन करा. त्यामुळे दम्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. रात्री झोपताना या गुळवेलीच्या खोडाला एका भांड्यात पाण्यात एकत्र करुन ठेवा.

सकाळी उठून हे खोड बाजूला करुन पाणी गरम करुन प्या. याने तुमचे शरीर रोगांपासून मुक्त होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.