या वनस्पती मुळे अनेक आजार होत नाही.! आयुर्वेदात याला देवच मानले जाते.! बघा कोणती आहे ही वनस्पती.!

आरोग्य

आपल्या देशाला अनेक औषधी वनस्पतीचे भाग्य लाभले आहे. आदिवासी भागात सिंह पर्णीचा औषधी उपयोग अगदी जुन्या काळापासून होत आला आहे. आयुर्वेदातील अनेक ग्रंथांमध्ये या वनस्पतीच्या मुळे, पाने, खोड आणि फुल याच्या गुणधर्मां विषयी वर्णन सापडते. अनेक देशांमध्ये या वनस्पतीची शेती देखील केली जाते. तुम्ही घरी ही वनस्पती कुंडीमध्ये देखील लावू शकता. इतकी बहुगुणी आहे ही वनस्पती.

याचे उपयोग हर्बल औषधांमध्ये इन्फेक्शन, पित्त आणि यकृत समस्यांमध्ये आणि मूत्रवर्धक स्वरूपात केला जातो. भुक वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. डासांपासून संरक्षण होण्याच्या क्रीम बनवण्यामध्ये याचा उपयोग होतो. गर्भवती महिला तसेच लहान मुलांनी याचे सेवन करू नये.

डायरेक्ट सेवन करण्यापेक्षा चहा किंवा पाण्यामध्ये याचे सेवन करावे. दिवसभरात एक ते दोन-तीन ग्रॅमच सेवन करावे. उपाय करताना याचे प्रमाण विचारात घ्यावे नाही तर उलट वेगळे त्रास उद्भवू शकतात. या वनस्पतीमध्ये फॉस्फरस, मॅंगनीज, विटामिन ई, जस्त, विटामिन सी, लोह विटामिन बी कॉम्प्लेक्स, कॉपर, विटामिन डी, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते.

हे वाचा:   हृदय बनवा दगडासारखे मजबूत.! जीवनात म'रेपर्यंत कधीच हृदयासंबंधी चे रोग होणार नाही.! हृदय मजबूती साठी करा हे.!

गुणांचा भंडार आहे ही वनस्पती. पचनक्रिया सुधारण्यासाठी या वनस्पतीची मुळ किंवा पान उकळून पाण्यासोबत सेवन करावे. अनेकदा खूप दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होते. त्यासाठी या वनस्पतीचा प्रयोग केल्याने लिवर मधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर कावीळ किडनी रोग त्यामध्ये देखील ही वनस्पती फायदेशीर ठरते.

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी देखील या वनस्पतीची पानांचा चहा मध्ये वापर करावा. पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांमध्ये स्तनपान मुळे तनावर सूज येण्याची जटील समस्या उद्भवते. यासाठी या वनस्पतीच्या पानांचा काढा प्या. सर्व प्रकारच्या मूत्र विकारांमध्ये ही वनस्पती म्हणजे वरदान होय. डायबिटीस, हाय ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, वजन सर्व राहते नियंत्रणात. त्वचा विकार तसेच ताण दूर करते ही वनस्पती.

हे वाचा:   शुगरच्या गोळ्या खाणारे लोक आता या फळाने अनेक लोकांना शुगर मुक्त केले आहे.! त्यासाठी करावे लागते हे एक काम.!

या वनस्पतीची पाने मोहरीच्या तेलात उकळून शिजवा. ते तेल कोणत्याही प्रकारचे दुखणे तसेच हाडांवरती फायदेशीर ठरते. तसेच या वनस्पतींच्या पानांचा काढा किंवा ज्यूस तुम्ही बनवून त्याचे सेवन करू शकता. नेहमीच्या चहा मध्ये चहा पावडर सोबत या वनस्पतीचे पाने किंवा बिया घाला. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचं सेवन करू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.