सात दिवसाच्या आत केस दुप्पट लांब झालेले दिसतील.! केसांच्या वाढीसाठी नक्की करा हा उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे..! आज आम्ही तुमच्या सोबत एक असा उपास तयार करणार आहोत ज्यामुळे तुमचे पातळ केस देखील होतील दाट. केसांची वाढ खुंटली असल्यास किंवा कमी असल्यास ती देखील बदलून केसं झपाट्याने वाढतील. केस गळतीची समस्या देखील होईल दूर केवळ या सोप्या उपायामुळे. एक स्वस्त असा घटक जो टकल्यावर देखील केस उगवेल.

यासोबतच सफेद केसांच्या तक्रारीदेखील होतील गायब. केसांमध्ये गजब बदलाव आणण्यासाठी तुम्हाला लागणार आहे ताजी कोरफड..! तुमच्या घरातील परसबागेत देखील कोरफडीचे रोप अवश्‍य असावे. अत्यंत बहुगुणी अशी कोरफड असते. बाजारात मिळणारे कोरफडीचे जेल ला ताजा कोरफडीच्या पानांतील रसाची सर अजिबात येणार नाही. कारण त्यामध्ये अनेक रासायनिक घटक तसेच प्रिझर्वेटिव्ह असते.

आपल्या केसांसाठी वरदान आहे कोरफडीचे जेल. ताजी कोरफडची पाने कापल्यानंतर त्यातून पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर येतो तो विषारी असतो. कोरफडीची पाने स्वच्छ धुऊन घ्या व उभी करून ठेवा. नीट पुसून याचा वापर करा. कोरफडीच्या पानांची काटेदार किनार कापून घ्यावी. कोरफडीचे पानांचे साल काढू नका कारण यामध्ये देखील अनेक विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.

हे वाचा:   तांब्याची अंगठी हातात घातल्यास हे आजार शरीरापासून कायमचे दूर जातात, डॉक्टरही पाहून हैराण आहेत.!

आयुर्वेदामध्ये देखील कोरफडीचा बहुगूणी औषधी वनस्पती म्हणून उल्लेख केला आहे. अनेक प्रकारच्या औषधांमध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो. जुन्या काळापासूनच कोरफडीचा वापर हा आपल्या सौंदर्यात केसांसाठी किंवा त्वचेसाठी केला जातो. केसांना फक्त तेल लावल्यामुळे सर्व पोषक तत्व मिळतात आणि आपली काळजी घेणे संपते असे नाही.

केसांचे जितके निगा राखाल तितके ते सुंदर दिसतील. आणि तुमच्या सौंदर्यात भर घालतील. चार ते पाच लहान कोरफडीची पाने घेऊन, सालीसकट स्वच्छ केलेल्या कोरफडीचे सुरीने बारीक काप करून घ्या.त्यात पाव ग्लासभर पाणी घाला. चमच्याने दोन तीन मिनिटं हलवा. हे मिक्सर मधून वाटून घ्या. एका कोरफड आपल्या केसांना नैसर्गिक प्रकारे कंडीशनिंग आणि हायड्रेट करते. या मिश्रणामध्ये दोन चमचे बदामाचे तेल घाला.

त्यानंतर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबऱ्याचं तेल दोन चमचे घाला. जवळजवळ ९५% लोकांना कोरफड सूट होते. सर्व वयोगटातील लोक कोरफड लावू शकतात. हा केसांना लावण्यासाठी चा हेअर पॅक आपला तयार झाला! हे जास्त प्रमाणात बनवून देखील तुम्ही फ्रिज मध्ये दहा बारा दिवसांत करता ठेवू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल अथवा सुगंधी युक्त काहीही दाखले नसल्याने अत्यंत फायदेशीर आहे. एका काचेच्या बरणीमध्ये हे मिश्रण गाळून साठवून ठेवा.

हे वाचा:   लोक बघतच राहतील केस वाढत जातील.! रात्रीतून खूप मोठा चमत्कार घडेल.! हे तेल ज्याच्या घरात असेल त्याच्या केसात एकही केस राहणार नाही.!

आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केस धुवायच्या दिवशी नहायच्या दोन तास आधी हे तुम्ही केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. केसांना इतक्या मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळाल्याने हेअर सेल मजबूत बनून केस गळण्याच्या समस्येला लागतील निर्बंध. केसांचे तुटणे होईल कमी. व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे के सफेद होतात. परंतु आता तुमचे केस सफेद होणार नाहीत.

केसांना फाटे फुटणे या प्रकारचे विचित्र समस्या देखील या उपायामुळे तुम्हाला दिसणार नाही. कोरफड मध्ये असणारे अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे केसांमध्ये कोंडा देखील होत नाही. अशा प्रकारे केसांची व्यवस्थित निगा राखून केसांच्या सर्व समस्यांपासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *