शरीर सफाई करण्यासाठी आता फक्त दहाच रुपये लागतील.! शरीरात खूप घाण तयार होते पण बाहेर पडत नाही त्यासाठी करावे लागते हे काम.!

आरोग्य

मित्रांनो आपले मानवी शरीर एक यंत्र आहे. या यंत्रात अनेक अवयव आहेत जे आपल्याला शरीरातील सर्व कार्य पार पडण्यासाठी मदत करतात. आपण खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी हेच आत मधील काही अवयव आपल्याला मदत करत असतात. मात्र आज काल आपण घरातील संतुलित आहार जास्त खात नाही. या मागचे मुख्य कारण आहे आपली आज कालची व्यस्त जीवनशैली.

आता माणसाला आपल्या काम काजातून इतर गोष्टींकडे लक्ष्य देण्यासाठी वेळ मिळत नाही. अश्या वेळी आपण जास्त बाहेरच अरबट सरबट तेलात तयार करण्यात आलेले मसालेदार पदार्थ खातो यालाच आपण जंक फूड अथवा फास्ट फूड म्हणतो. मात्र या आहाराचा आपल्या शरीराला कोणताच फायदा होत नाही. या उलट नियमित या पदार्थांचे सेवन आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर हानिकारक ठरू शकते.

सोबतच यात काही पोषक घटक नसतात त्यामुळे शरीराला यापासून दूर ठेवले पाहिजे. या सोबतच या पदार्थांच्या सेवनाने आपल्याला पित्त व गॅस यां सारखे आजार होऊ लागतात. या सोबतच आपल्या अन्न पचन करणार्‍या संस्थेला इजा होवू लागते. आपल्या शरीरात चुकीचे पदार्थ जास्त गेले तर आपल्या पाचन क्रियेत बाधा येवू लागते आणि या सोबत आपले पोट रोज खराब होवू लागते.

हे वाचा:   अनेक वर्ष जुन्या असलेल्या गजकर्णला एका झटक्यात बरे करा.! करल्यातला कडूपणा असा करायचा वापर.!

आपण खाल्लेले अन्न पचन होत नाही यामुळे आपल्या तब्येतीला देखील पौष्टिक घटक देखील काही फायदा देत नाहीत. सकाळी पोट साफ होत नाही शौ’चास नीट होत नाही. या सर्व बाधा आता बाजारातील काही गोळ्या व औषधे खावून बर्‍या केल्या जावू शकतात असे अनेकांना वाटते मात्र या कृत्रिम व अनैसर्गिक घटक वापरुन तयार केले गेलेले गोळ्या व औषधे आपल्याला शरीरासाठी हानिकारक असतात. नियमित यांचे सेवन टाळले गेले पाहिजे.

तुम्ही देखील अश्या समस्येने त्रस्त झाला आहात का ..? आणि यावर एक कायम स्वरूपी उपाय शोधत आहात का..? तर हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे. आमच्या या लेखात आम्ही तुमच्या पोटाचा कोटा साफ होईल तो ही घरच्या घरीच असा रामबाण उपाय सांगणार आहोत. हा एक नैसर्गिक रामबाण उपाय आहे. सोबतच आयुर्वेदिक उपाय असल्याने याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही.

मित्रांनो हा एक घरगुती उपाय आहे त्यामुळे घरातील काही सामग्रीचा वापर करून देखील हा उपाय तयार करू शकता. अगदी सर्व सामान्य लोकांच्या खिशाला देखील परवडेल असा हा साधा सरळ पण रामबाण उपाय आहे. चला तर वेळ नंतर घालवता पाहूया हा उपाय. मित्रांनो सर्व प्रथम आपल्याला आपले रात्रीचे जेवण हे 8 वाजण्याच्या आत उरकून घ्यायचे आहे. लवकर जेवण झाले तर ते पचन देखील वेळेत होईल.

हे वाचा:   जेवल्यानंतर खूपच ढेकर येतात.? पोटात सतत गॅस राहतो.? अहो मग चिंता करु नका हा उपाय देईल तुम्हाला या सर्वांपासून सुटका.!

या सोबतच आपल्या पचन संस्थेला आराम देतील अशी फळे जेवणा नंतर आपल्याला आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायची आहेत. या सोबतच आपल्याला पोटाच्या सर्व घाण बाहेर काढून टाकायची असेल तर रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी दुधी भोपळ्याचा रस घ्या. दुधी भोपळा हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो. शरीरात तयार होणारे टाॅक्सीन काढून टाकण्यासाठी हा एक उत्तम व नैसर्गिक उपाय आहे.

आता डॉक्टर देखील सकाळी हा दुधी भोपळ्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. म्हणूनच कृत्रिम गोळ्या औषधे खाण्या ऐवजी आमचा हा नैसर्गिक उपाय नक्की करून पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.