चष्मा वापरणाऱ्या लोकांनी जर सलग आठ दिवस बीट खाल्ले तर काय होईल.? बीटचा आणि डोळ्याचा नेमका काय आहे संबंध.?

आरोग्य

आपल्या आसपासचे जग विविध रंगांनी भरलेले आहे. हिरवागार निसर्ग, काळे ढग, निळा समुद्र सोनेरी ऊन ही सगळी मनाला मोहित करणारी दृश्ये आपण आपल्या डोळ्यांच्या मदतीने पाहू शकतो. डोळे हे मानवाच्या ज्ञानेंद्रियां पैकी एक इंद्रिय आहे. डोळे मानवी शरीराचा अत्यंत नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे. मात्र पोषक आहार न मिळाल्यामुळे अथवा वाढत्या प्रदूषणाच्या प्रदुर्भावामुळे अनेकांची दृष्टी कमकुवत होते.

मोबाईल तसेच संगणकाच्या अति वापराने देखील डोळे खराब होवू शकतात. आज काल तर वयाच्या चौथ्या पाचव्या वया पासूनच मुलांना मोठे भिंगाचे चष्मे लागतात. तुम्ही जर सतत संगणकवर काम करत असाल अथवा तुम्हाला मोठा भिंगाचा चष्मा लागला आहे तुम्ही देखील तुमच्या डोळ्यांची दृष्टी प्रखर करण्यासाठी इच्छुक असाल तर हा आमचा लेख तुमच्यासाठीच आहे.

आम्ही या लेखात तुमच्यासाठी खूप उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला किती ही नंबरचा चष्मा लागला असेल हा उपाय करताच तो काही दिवसांमध्ये गायब होईल. तुमची दृष्टी प्रखर होवू लागेल व तुम्ही लांबचे देखील चष्म्याशिवाय अगदी सहज व स्पष्ट पाहू शकाल. चला तर पाहूया हा उपाय. बीट हे एक रुचकर कंदमूळ आहे. याचा आस्वाद तुम्ही घेतलाच असेल. बीट हे सलाड अथवा पेय बनवण्यासाठी वापरले जाते.

हे वाचा:   10 वर्ष तरुण दिसण्या मागे हे आहे रहस्य, हा नैसर्गिक उपाय केल्यास चेहरा खूप तेजस्वी बनतो.!

हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. यात अनेक जीवनसत्व आहेत जी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. रक्तप्रवाह सुरळीत करुन त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सना घालवण्याचे काम बीट करते. बीटाचा रस किंवा बीटाचे फळ नियमित खाल्ल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते. त्वचेवर काळे डाग आणि काळी वर्तुळे असतील तर ती त्वचा अधिक खराब दिसू लागते.

त्वचेवरील काळे डाग आणि वर्तुळे कमी करण्यासाठी तुम्ही रोज याचे सेवन करायला हवे. उच्च र’क्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी बीट हे फारच फायद्याचे आहे. बीटमध्ये नायट्रेडस नावाचा एक घटक असतो. जो ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. त्याच बरोबर शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असेत तर शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा साठा मिळवून देण्यासाठी बीट हे फारच फायद्याचे आहे. त्यामुळे बीटाचे सेवन करायला हवे.

बीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटि ऑक्सिडंट इतके गुण आढळतात.बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना ब’द्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यांनी बीटाचे रोज सेवन करावे. बीटाची कोशिंबीर किंवा बीट उकडून सलाद करुन खाल्ले तरी त्यामुळे शरीराला फायबर मिळते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.

बीट खाण्याचे फायदे मधील हा एक महत्वाचा फायदा आहे. तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी बीटाचा उपयोग करून घेता येतो. कारण यामध्ये असणारे फायबर्स हे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच बीटामधून नैसर्गिक साखर मिळते. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा नैसर्गिक प्रमाणात प्राप्त होते. चला आता आपल्या उपायाकडे वळूया. बीटाची दोन ते फळे घ्या.

हे वाचा:   डोळ्यांवर जमा कोलेस्टेरॉल आणि पांढऱ्या रंगाचा थर कायमचा होईल गायब.! काही नाही त्या साठी करावे लागेल हे सोपे काम.!

त्यांना बारीक किसून घ्या. या नंतर काही काळासाठी त्यांना उन्हात चांगले सुकण्यासाठी ठेवा. सुकल्यानंतर त्यांना मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या बारीक पूड तयार झाली की याला एका बरणीत ठेवा भाजी बनवताना या पावडरचे दोन चमचे भाजीत घाला. तुम्हाला अगदी सर्व जीवनसत्वे आणि पौष्टिक घटक रोज मिळू लागतील. तुमच्या डोळ्यांना असणारा त्रास त्वरित बरा होईल.

डोळ्यांची दृष्टी प्रखर होवू लागेल. तसेच मोती बिंदूचा देखील त्रास खूप प्रमाणात नियंत्रणात येवू लागेल. म्हणूनच हा उपाय नक्कीच करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.