हा उपाय केल्यानंतर एक केस जरी गळला तर बोला.! केसांची सगळी समस्या संपून जाईल.! घरगुती बिना खर्चाचा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो आपले व्यक्तिमत्त्व हे आपली या समाजातली एक ओळख आहे. आपण कसे आहोत या पेक्षा आपण कसे दिसतो हे लोकांना जास्त हवे असते. आपली शरीरयष्टी चांगली सोबत चांगली उंची असेल परंतू डोक्यावर केसच नाहीत तर..? तुमचे व्यक्तिमत्त्व हे पडून दिसेल. मात्र आता आपल्या आस पासच्या परिसरात वाढत असलेल्या परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे.

याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो सोबतच आपल्या केसां वर देखील होतो. केसांचे आरोग्य बिघडण्याचे दुसरे मूळ कारण म्हणजे आपला रोजचा आहार. आता माणसाचे आयुष्य हे खूप व्यस्त झाले आहे. या धावत्या जीवनशैलीत आपल्याला वेळेवर जेवायला देखील मिळत नाही. या सोबतच आता घरातील संतुलित आहार घेण्या ऐवजी लोक जास्त जंक फूड तेलात तयार केले गेलेले तिखट मसालेदार फास्ट फूड व अरबट सरबट पदार्थ खाण्यास जास्त प्राधान्य देतात.

याचा वाईट परिणाम जसा आपल्या शरीरावर होतो त्याच बरोबर आपल्या केसांवर देखील होत असतो. केस निर्जीव होतात, मोठ्या प्रमाणावर केस गळू लागतात, केसात कोंडा तयार होणे व वयाच्या आधी केस पांढरे होवू लागतात. या अश्या समस्यांना आज प्रत्येक घरातील एक मनुष्य तोंड देत असतो. आता या सर्व सामान्य समस्या बनत चालल्या आहेत.

हे वाचा:   महिनाभर जो कोणी हे पदार्थ खाईल त्याच्या डोळ्यावर असलेला चष्मा कायमचा निघून जाईल.! अजूनही विश्वास बसत नसेल तर मग हे एकदा वाचाच.!

बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत जी आपल्याला या समस्या दूर करण्याची 100% हमी देतात. परंतू या गोष्टी काही अनैसर्गिक घटक व कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या असतात. मित्रांनो अशी उत्पादने आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर हानिकारक असतात. जर तुम्ही देखील अश्या समस्यांनी त्रस्त असाल तर आता चिंता सोडा व सुटकेचा श्वास घ्या.

आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत जो फक्त दोन दिवस करा आणि या सर्व समस्यांना कायम स्वरूपी विसरून जा. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे म्हणूनच याचा आपल्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम झालेला दिसून येत नाही. हा उपाय एक नैसर्गिक व घरगुती उपाय आहे त्यामुळे हा तुम्ही घरच्या घरीच काही सामग्रीचा वापर करून तयार केला जावू शकतो.

मित्रांनो सोबतच हा उपाय जास्त खर्चिक नाही अगदी सर्व सामान्यांना देखील हा उपाय करता येवू शकतो. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. मित्रांनो हा रामबाण उपाय तयार करण्यासाठी आपल्याला प्रथम आवश्यक आहे तांदूळ. आपल्या रोजच्या आहारातील मुख्य घटक म्हणजे तांदूळ. आपल्या शरीरासाठी देखील तांदूळ खूप महत्त्वाचा आहे.

हे वाचा:   अशा लोकांनी लसूण व पांढरा कांदा नक्की खा; यावेळी कांदा खाल्ल्याने मिळतील जबरदस्त फायदे.!

एक मूठ या प्रमाणात तांदूळ या उपायासाठी आपल्याला घ्यायचे आहेत. आपला दुसरा घटक कलो॓जी या घटकाच्या बिया. या बिया आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त मानल्या जातात. या उपायाकरिता दहा ग्रॅम बिया घ्या. तिसरा महत्त्वाचा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे कोरफडीचा रस. हा कोरफडीचा रस एक नैसर्गिक रामबाण औषध आहे.

आता या तीन ही घटकांना एका पाण्यात गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा. उकडी आल्यावर या मिश्रणाला एका सुक्या फडक्याने गाळून घ्यावे. आता हे मिश्रण रोज रात्री झोपण्याच्या आधी केसांना लावा व सकाळी कोमट पाण्याने धुवून टाका. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करा. याच्या वापराने तुम्हाला केसांना संबंधित सर्व समस्यांना बट्टा लागेल आणि केस तेजस्वी होतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.