शरीरावरच्या कोणत्याही गाठीचे झटपट होईल पाणी.! त्यासाठी करावे हे एक घरगुती काम.! अनेक लोकांना झाला आहे फायदा.!

आरोग्य

अनेक समस्या असलेल्या शरीराला ठीक केले जाऊ शकते. आपल्या शरीरावर विशिष्ट प्रकारच्या गाठी निर्माण होत असतात. या गाठींमुळे शरीर हे खूपच विचित्र दिसू लागते. अशा वेळी आपल्याला या संदर्भात असलेली चिंता निर्माण होण्यास सुरुवात होत असते. या गाठी कशा प्रकारच्या आहे हे जाणून घेणे देखील खूप गरजेचे आहे. अनेक वेळा या गाठी कॅन्सरच्या देखील असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन याची तपासणी करायला हवी.

तुम्ही आते सहजपणे काही उपाय करून देखील या गाठी पूर्णपणे नष्ट करू शकता. परंतु हा उपाय तुम्हाला दवाखान्यातून जाऊन आल्यानंतर करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरगुती पदार्थांची आवश्यकता भासणार आहे. हे पदार्थ अगदी सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतील. याच्या साह्याने आपण शरीरावर असलेले गाठी नष्ट करणार आहोत.

हे वाचा:   खूप उपाय करून थकलात, आता एव्हढे एक काम जेवण केल्यावर करावे, दुपटीने होईल वजन कमी.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पांढऱ्या उडीदाची डाळ लागणार आहे. ही डाळ सर्वप्रथम धुऊन काढावी व त्यानंतर मिक्‍सरच्या साह्याने याला बारीक करून घ्यावे. या दाळीची कोरडी पावडर होत नाही तोपर्यंत त्याला बारीक करून घ्यावे. त्यानंतर या उपायासाठी एका वाटीमध्ये चमचाभर पावडर काढून घ्यावी. आपल्याला या उपायासाठी लागणारा दुसरा पदार्थ आहे सुंठ.

सुंठ देखील आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानली जाते. आपल्याला या उपायासाठी सुंठ ची पावडर देखील लागणार आहे. या वाटीमध्ये आपल्याला एक चमचा सुंठ पावडर देखील टाकायची आहे. थोडेसे हिंग पावडर व थोडे मीठ टाकून याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणामध्ये दोन चमचे मोहरीचे तेल टाकून याला पुन्हा चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे.

हे वाचा:   सुक्या खोबऱ्याचे असे चमत्कारी फायदे, कधी विचारही केला नसेल या फायद्या बद्दल.!

त्यानंतर हे मिश्रण त्या ठिकाणी शरीरावर गाठ आहे त्याठिकाणी हे मिश्रण लावायचे आहे व वरून कापडाच्या साहाय्याने किंवा कापसाच्या साहाय्याने याला बांधून टाकायची आहे. याला जवळपास अर्ध्या तासापर्यंत ठेवायचे आहे. हा उपाय जर तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुम्हाला भयंकर असे फायदे होतील.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.