तोंडाला महागड्या क्रीम लावणं सोडून द्या हो…! त्यापेक्षा स्वस्त आणि मस्त हे आयुर्वेदिक उपाय करून चेहरा सगळ्यांपेक्षा सुंदर आणि तेजस्वी बनवा.!

आरोग्य

आपला चेहरा हाच आपले सर्वस्व समजले जाते. जर चेहऱ्यावर वांग किंवा कुठल्याही प्रकारचे डाग असेल तर यामुळे चेहरा चांगला दिसत नसतो. यामुळे आपली सुंदरता ही पूर्णपणे नष्ट होत असते. अशावेळी हे चेहऱ्यावरील डाग व वांगाचे डाग कशा प्रकारे काढायला हवेत हे आपण नेहमीच इकडे तिकडे शोधत असतो. परंतु याचा योग्य असा उपाय आपल्याला सापडत नसतो.

यासाठी अनेक लोक हजार रुपये पैसे खर्च करून चेहऱ्यावरील हे सर्व डाग मिटवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु याचा काहीएक आपल्याला फायदा होत नसतो. अशा वेळी आपण नेमके काय करायला हवे तर घरगुती पद्धतीने तुम्ही चेहऱ्यावरील वांगाचे डाग नष्ट करू शकता.

यासाठी तुम्हाला काही घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांची आवश्यकता भासणार आहे. हे पदार्थ तुम्ही वापरून चेहऱ्याला आणखी सुंदर बनवू शकता. आजच्या या लेखामध्ये आपण हे उपाय यासंदर्भातील सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग लेखाला सुरुवात करुया.

हे वाचा:   रात्री उठून सतत लघवीला पळावे लागते का.? यामागे असू शकते हे कारण.! वेळीच जाणून घ्या अन्यथा होईल खूप उशीर.! या एका उपायाने त्रास होईल बंद.!

चेहऱ्यावर अशा प्रकारचे डाग निर्माण होण्याचे विविध प्रकारचे कारणे सांगितली जातात. कारण कुठलेही असले तरी हे डाग अतिशय विचित्र दिसत असतात. यावर उपाय म्हणून तुम्ही काही पदार्थ जमा करायला हवेत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे.

लिंबा मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. यामुळे आपली त्वचा ही आणखी कोमल मऊ व सुंदर बनली जाते. त्वचेवर असलेले डाग देखील लिंबा च्या साह्याने तुम्ही सहजपणे नष्ट करू शकता. याचबरोबर यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे. मध देखील आपल्या त्वचेसाठी खूपच गुणकारी मानला जातो.

त्यानंतर हे सर्व मिश्रण एका बॉटलमध्ये भरून ठेवावे दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी यातील काही थेंब घेऊन चेहऱ्यावर त्याची मालिश करावी. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   केस गळती, केसांचे तुटणे आणि केसांची गेलेली चमक पुन्हा परतेल, चमक परत आणण्यासाठी फक्त एकदा हा घरगुती उपाय अवश्य करा!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.