दाताची ठणक कायमची गायब.! एक चिमूट तुमचे दात दुखी थांबवू शकते.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

अनेकांना शरीराच्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे दात दुखी ची समस्या. अनेक लोकांना दाढ दुखी, दात दुखी ची समस्या सतावत असते. यासाठी लोक हजारो रुपये खर्च करत असतात. दवाखान्यात जाऊन वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट यावर घेतली जात असते. परंतु काही वेळा घरगुती उपायाने देखील काही आजार बरे होऊ शकतात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी खूपच सोपा असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. दवाखान्यात जाण्यापूर्वी एकदा हा उपाय तुम्ही नक्की करून बघावा. जर तुम्हाला याचा फायदा झाला नाही तर तुम्ही नक्कीच दवाखान्यात जा. परंतु त्यापूर्वी हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये उपलब्ध असलेले फक्त चार पदार्थ लागणार आहे. अनेकांचे दात हे कॅव्हिटी मुळे देखील दुखत असतात तर, यामुळे तुमच्या दातांमध्ये असलेली कॅव्हिटी पूर्णपणे नष्ट होत असते. किडलेले दात देखील यामुळे पूर्णपणे बरे होत असतात. चार पदार्थांच्या सहाय्याने आपल्याला एक लहानशी गोळी बनवायची आहे याद्वारे तुम्ही दाताची समस्या दूर करू शकता.

हे वाचा:   वजन कमी करण्यासाठी जास्त काही करावे लागत नाही.! फक्त या तीन पदार्थांची असते गरज.! या उपायाने अनेकांनी केले आहे आपले वजन कमी.!

दातावर ठेवण्यासाठी जी आपण गोळी बनवणार आहे ती चार पदार्थांद्वारे बनली जाणार आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला लवंग लागणार आहे. लवंग हे आरोग्यासाठी खूपच उपाय कारक मानले गेले आहे. दातामध्ये असलेली कॅव्हिटी यामुळे पूर्णपणे नष्ट केली जाऊ शकते. एका वेळच्या उपायासाठी आपल्याला एक ते दोन लवंगा लागणार आहे.

एक ते दोन लवंगा ची चांगल्याप्रकारे पावडर बनवून घ्यायची आहे. तर आपल्याला या उपायासाठी आणखी एक पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे कापूर. कापूर च्या साह्याने तुम्ही अगदी सहजपणे दाताची समस्या दूर करू शकता. या कापूर ची तुम्हाला थोडीशी बारीकशी पावडर बनवून घ्यायची आहे.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी तिसरा पदार्थ लागेल तो म्हणजे तुळशीची पाने. अगदी सहजपणे कोठेही उपलब्ध होणारी तुळशीची पाने ही देखील दातासाठी खूपच उपयुक्त मानली जातात. यासाठी दोन ते तीन पाने लागणार आहे. हे पाने या दोन्ही पावडर मध्ये बारीक करून टाकायची आहे.

हे वाचा:   स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या कारल्याचा कडूपणा जाणार म्हणजे जाणार.! आता लहान मुले पण आवडीने खातील कारले.! कारले बनवताना फक्त हे एक छोटेसे काम करा.!

आपल्याला या उपायासाठी आणखी एक पदार्थ लागेल तो म्हणजे चुना. चुना आपल्याला फक्त एक ते दोन ग्रॅम घ्यायचा आहे. या सर्व पदार्थांना खलबत्त्या च्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहे. बारीक केल्यानंतर या मध्ये एक थेंब पाणी टाकून याची एक बारीकशी गोळी बनवून घ्यायची आहे. ही गोळी तुम्हाला तुमच्या दातांवर ठेवायची आहे. यामुळे तुम्हाला दातांची समस्या नष्ट झालेली दिसेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.