मित्रांनो, मग हा अतिशय चविष्ट असा पदार्थ आहे याचे आरोग्यासाठी असंख्य असे फायदे सांगितले जातात. मधामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप फायदा होईल. मध हा असा पदार्थ आहे ज्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. मधाची चव आपल्या सर्वांनाच आकर्षित करत असते. मधात असलेले अनेक औषधी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. मधाचा वापर ब्यूटी प्रोडक्समध्येही केला जातो. हा गोड पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहे.
सध्याच्या काळात प्रत्येकाला आपला चेहरा गोरा दिसावा, असे वाटतं असते. कारण कोरड्या आणि निर्जीव चेहऱ्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. मधाच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर एक अप्रतिम ग्लो आणू शकता आणि मधाची चव आपल्या सर्वांना आकर्षित करते. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. त्याचबरोबर मित्रांनो या गोड पदार्थाचा वापर सौंदर्य उत्पादनांसाठीही केला जात असला तरी मध त्वचेसाठी फायदेशीर आहे.
सध्याच्या युगात प्रत्येकाला आपला चेहरा चमकदार दिसावा असे वाटते.कारण कोरड्या आणि निर्जीव चेहऱ्यामुळे अनेकांना आत्मविश्वास कमी होतो. मधाच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर एक अप्रतिम चमक आणू शकता. पण तुम्हाला ते वापरण्याची योग्य पद्धत माहित असली पाहिजे. मधामध्ये आढळणारे पोषक घटक मधामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, म्हणून याला सुपरफूड देखील म्हटले जाते.
यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, पोटॅशियम, सोडियम, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच याचे सेवन केल्यामुळे आपल्याला तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते आणि अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो. ते त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊया. तर मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग आणि वांग घालवण्यासाठी आपण या मधाचा कशा पद्धतीने वापर करू शकतो.
त्यासंबंधीचा एक छोटासा उपाय आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला मधासोबत आणखीन एक पदार्थ लागणार आहेत तो म्हणजे कोरफडीचा गर. मित्रांनो कोरफडीचा गर सुद्धा आपल्याला आपल्या घराशेजारी किंवा इतर कुठेही सहज उपलब्ध होतो. मित्रांनो जर तुमच्याकडे कोरफडीचा गर नसेल तर तुम्ही दुकानांमधून एलोवेरा जेल सुद्धा घेऊन येऊ शकता.
दोन्हीपैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही या उपायासाठी वापरायचा आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना ही माहितीच आहे की, कोरफडीचा गरामध्ये असणारे पोषक घटक हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होत असते. म्हणजेच मित्रांनो कोरफडीचा गरामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग दूर होतातच.
त्याचबरोबर आपल्याला जे पिंपल्स किंवा मुरूम आपल्या चेहऱ्यावर उठतात त्याही दूर करण्यासाठी कोरफडीचा खूप फायदा होत असतो. म्हणूनच मित्रांनो आजच्या या उपायासाठी आपल्याला कोरफडीच्या गराचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एका कोरफडीचा गर एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. मित्रांनो कमीत कमी तीन ते चार चमचे कोरफडीचा गर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे.
तर अशा पद्धतीने कोरफडीचा गर घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा किंवा दीड दोन चमचे मध टाकायचे आहे आणि त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच आहे. मित्रांनो हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर पाच ते दहा मिनिटात तसंच ठेवायचं आहे. मित्रांनो यामुळे दोन्ही पदार्थांमध्ये असणारे पोषक घटक हे मिक्स होत होतील आणि ते चांगल्या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर काम करते.
म्हणूनच हे मिश्रण केल्यानंतर पाच ते दहा मिनिटे आपल्याला ते तसेच ठेवायच आहे आणि त्यानंतर मित्रांनो याचा लेप आपल्याला आपल्या चेहऱ्यावर किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काळे डाग, वांग च्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या ठिकाणी लावायचा आहे. मित्रांनो हे मिश्रण लावत असताना आपल्याला हळुवारपणे आपल्या चेहऱ्यावर आणि त्या जागेवर मसाज सुद्धा करायचे आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिटं आपल्याला मसाज करत हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. मित्रांनो कमीत कमी अर्धा तास तर आपल्याला हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर तसंच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला हे मिश्रण धुऊन घ्यायच आहे. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने मधाचा आणि कोरफडीचा वापर करून आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग आणि वांग घालवू शकतो.
तर मित्रांनो असा हा सोपा उपाय आपल्याला फक्त आठवड्यातून दोन दिवस करायचा आहे. हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. तुमच्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग आणि वांग लवकरात लवकर दूर होतील. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा सोपा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.