सतत पोट दुखी होते, तोंडाचा सतत घाण वास येतो, कारण आहे पोटातली जुनाट घान, तीन दिवस हे प्यायचे पोट एकदम फ्रेश होऊन जाईल.!

आरोग्य

मित्रांनो, अनेक लोक आपल्या पोटासंबंधी खूपच काळजीत असतात कारण त्यांचे पोट हे सतत खूपच दुखत असते. अशा वेळी त्यांना आम्ही काही खूपच सोपे घरगुती उपाय सुचवणार आहोत. आज आपण खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत. यामुळे पोटातील घाण झटपट बाहेर पडून तसेच आपले वजन देखील कमी होईल. वजन कमी झाल्यामुळे आरोग्य देखील उत्तम राहते. सकाळी अर्धा चमचा पाण्यात हा पदार्थ मिक्स करून घ्या.

पोट काही मिनिटात साफ होईल आणि पोटातील किडे बाहेर जावून नक्की वजन कमी होईल. या उपयासाठी जो पदार्थ लागणार आहे तो सहज दुकानात मिळून जाईल. हा पदार्थ तुम्ही अर्धा चमचा घ्या आणि एक ग्लास पाण्यात मिसळून प्या. ज्या व्यक्तीचे पचन नीट असते. त्या व्यक्तीचे नक्की पोट साफ होते. त्यांना मुतखडा , पोटात दुखणे, यासारखे आजार असे त्रास होत नाही. यामुळे शरीरात साठलेले विषारी पदार्थ बाहेर पडतील. त्यामुळे शरीर डीटॉक्स होईल.

पोट साफ होईल, पोटात गॅस होणे, पूर्णपणे थांबेल आणि वजन झटपट कमी होईल. त्यामुळे पोटातील कृमी जंत बाहेर पडतील सर्वात महत्वाचे म्हणजे मुतखड्याचा त्रास होत असेल तो ही कमी होईल. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास कोमट पाणी, लिंबू आणि सोडा. एक ग्लास कोमट पाणी घेवून त्या अर्धा लिंबू पिळून साधारण एक चमचा लिंबाचा रस असावा. त्यात सोडा घालावा आणि हे मिश्रण चमच्याने चांगले ढवळून घ्यावे आणि मगचं घ्यावे.

हे वाचा:   ना व्यायाम ना कोणतेही औषध, फक्त हे दहा दिवस पित रहा, 15 किलो वजन कमी होईल.!

पोट साफ करायचा असेल तर हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा. यामुळे पोटातील जंतू बाहेर पडून पोट साफ होईल. मुतखड्या वर देखील हे उपाय उत्तम आहे. मुतखडा बाहेर पडण्यासाठी सलग अकरा दिवस हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला याचा फायदा होईल. हा उपाय सकाळी लवकर उठून उपाशी पोटी केल्यास वजन कमी होते. सलग एकवीस दिवस हा उपाय नक्की करून पहा. याचे उत्तम फायदे मिळतील.

लोकांना याचा अनुभव देखील आला आहे .काही लोकांचे दहा किलो वजन कमी झाले आहे आणि हा उपाय चांगला आहे. तसेच एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी फार गुणकारी आहे. एरंडेल तेलात लैक्सेटिव गुणधर्म असतात. जे पोटातील मळ काढण्यात सहाय्यक असतात. याशिवाय आतड्यांमध्ये विषारी पदार्थांना देखील ते नष्ट करते. आपण दरोराज रात्री एक चमचा एरंडेल तेल पिऊ शकतात.

हे वाचा:   फक्त सात दिवस.! सात दिवसात डार्क सर्कल गेले.! कसे ते एकदा नक्की वाचा.!!! आयुष्य बदलून जाईल.!

मित्रांनो, पोट साफ न होणे अनेक गंभीर लोकांची कारण बनू शकते. आम्हास खात्री आहे की, वरीलपैकी कोणताही एक उपाय करून आपले पोट आणि संडास नक्कीच स्वच्छ होईल. वर देण्यात आलेले हे उपाय संडास साफ होण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो या उपाय मुळे पोटामधील जुनाट घाण पूर्णपणे निघून जाईल.

पोट एक मिनिटांमध्ये साफ होईल, वजन सुद्धा फास्ट रीतीने याने कमी होईल. शरीरात साचलेले विषारी पदार्थ निघून जातील. ऍसिडिटी आणि गॅसची समस्या निघून जाईल आणि गॅस निर्माण करणारे पोटमधील किडे, जंत याने पूर्णपणे पडून जातील. तर मित्रांनो असा आहे एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.