शरीरात जास्त झालेली उष्णता या एका पदार्थाने होते गायब.! थकवा, कमजोरी, कमी पडलेले रक्त.! सगळे काही सात दिवसात ठीक होईल.!

आरोग्य

फक्त सलग सात दिवस दुधासोबत तीन तूकडे खा, गॅरंटी आहे तुमच्या शरीरातील प्रत्येक प्रकारची कमजोरी रक्ताची कमतरता, ऍनिमिया सारखे रोग, ऋतूमानातील बदलांमुळे आजारी पडणे असू दे या सर्व गोष्टींपासून तुम्हाला आता मुक्ती मिळेल. सोबतच जर तुमचे खांदे, कंबर, पाठ जितकेपण जॉईंट चे दुखणे आहे ना ते चुटकीसरशी होतील गायब. १०० वर्षापर्यंत हाड आणि सांध्यांचे दुखणे होणार नाही…!

यासाठी तुम्हाला याचे सलग सात दिवस सेवन करावे लागेल. जाणून घ्या ही अनोखी पद्धत. जाणून घेतल्यावर वाटेल आधी का नाही सांगितले? फायदा झाल्यावर आम्हाला नक्की कळवा. यासाठी तुम्हाला खायचे आहेत खारीक. खजुराची चव अत्यंत चविष्ट असते आणि हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. नैसर्गिक गोडी असलेले खारीक दोन प्रकारात येते. साखरी खारीक किंवा पांढरी खारीक आणि काळ्या रंगाची खारीक.

दोन्ही मध्ये समान पोषकतत्वे गुणधर्म असतात. ही उष्ण गुणधर्म असते. थंडीच्या दिवसांमध्ये तर खारकेचे सेवन म्हणजे वरदानच होय. उष्ण गुणधर्म असल्यामुळे उन्हाळ्यात खारीक रोज खाऊ नये. खारका मध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शिअम, झिंक, फायबर, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली हाडांच्या दुखण्यापासून मुक्तता होते.

फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट साफ राहते, बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आणि परिणामी आपले वजन कमी होण्यास मदत होते. महिलांच्या सर्व प्रकारच्या मासिक तक्रारीमध्ये देखील खारीक फायदेशीर आहे. त्याच प्रमाणे पुरुषांमध्ये वीर्य वाढवण्यासाठी खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो. खारकेमध्ये तांबे, सेलेनियम आणि पण भरपूर असतात जे हाडांशी निगडीत विकार जसे की अस्थीरोग किंवा संधिवात रोखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व असतात.

हे वाचा:   सलग पंधरा दिवसांपर्यंत रोज सकाळी खाल्ले, शरीरामध्ये झाले असे जबरदस्त बदल.! आश्चर्यजनक फायदे नक्की वाचा.!

खारीक ही व्हिटॅमिन के ने सुद्धा समृद्ध आहे, जे रक्ताच्या जमावाचे नियमन करण्यास मदत करते आणि आपल्या हाडांना मजबूत करण्यास मदत करते. खारीक खाण्याने इन्शुलीन चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात आणि चरबीची पातळी कमी करण्यास खारीक उपयुक्त ठरतात. इतके मोठे फायदे आहेत रोज खारीक खाण्याने. फक्त माहित पाहिजे योग्य पद्धत आणि प्रमाण!

थंडीमध्ये खारकेचे सेवन दुधासोबत केल्याने शंभर पटीने अधिक फायदा होतो. खारीक मध्ये तरुणपण टिकवणारे, वृद्धत्व न येऊ देणारे गुणधर्म आढळून येतात. खारीक व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. ज्यामुळे आपल्या त्वचेचे सौंदर्य राखले जाते. त्वचा मऊ मुलायम चमकदार राहते. एका संशोधनानुसार, पुरुषांमध्ये लैंगिक तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी खारीक खाल्ली जाते.

नियमित खारीकेचे सेवन केल्याने अल्झायमर सारखे रोग आणि वृद्ध व्यक्तींमध्ये मूलभूत कार्य करण्याची क्षमता येते. यातील व्हिटॅमिन बी आणि कोलिन मुळे समरणशक्ती आणि नवीन शिकण्याची शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. स्नायूंना बळकटी येते तसेच केस गळती आणि कोंडा होणे हे देखील थांबते. थक्क झालात ना फायदे वाचून?

हे वाचा:   दवाखाना करून थकलेले एकदा हे करून बघा.! बंद पडलेल्या नसा आता पुन्हा सुरू होतील.! हार्ट ब्लॉकेज साठी करा हे एक सोपे काम.!

आता तुम्ही देखील नियमित खारीक अवश्य खाल पण याच पद्धतीने. मोठे खात असल्यास दोन किंवा तीन, लहान मुलं खाणार असतील तर फक्त एकच खारीक असे रोजचे प्रमाण असावे. पहिली पद्धत : खारीक मधील बिया काढून तुकडे करून सकाळी रिकाम्या चावून खा आणि त्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्या. पोटासंबंधित सर्व तक्रारी होतील दूर. चावण्यासाठी त्रास असेल तर रात्री भिजवून खा, मऊ होतील.

दुसरी पद्धत: तव्यावर साजूक तूप घालून बिया काढलेली तीन खारीकेचे तुकडे मंद आचेवर भाजून घ्या. हे दोन भाग करून सकाळ संध्याकाळी खा. तिसरी पद्धत : एक ग्लास गाईचे दूध घ्या. ते गरम करा. त्यात बिया काढून तीन खारीक घालून दहा मिनिटं उकळवा. पिण्याजोगे कोमट झाल्यावर हे दूध प्या. यातील खारीक चावून खा. या पद्धतीने खारीक खाऊन बघा तुम्हाला अनेक पटीनी फायदा होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.