कोणते दूध असते उपयुक्त, गाईचे दूध की शेळीचे दुध? जाणून घ्या कोणत्या दुधात आहे जास्त गुणधर्म.!

आरोग्य

दूध हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले गेले आहे. अनेक काळापासून दुधाचे सेवन केले जात आहे. दुधामुळे शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते. या सोबतच शरीरामध्ये ताकद देखील निर्माण होत असते. दुधाचे सेवन आपण नियमित प्रमाणे केल्यास अनेक आजार देखील आपल्या पासून नेहमी दूरच राहत असतात. अशावेळी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न येत असतात जसे की दूध कोणते प्यायला हवे?

अनेकांच्या डोक्यात हा प्रश्न येत असतो की गाईचे दूध प्यायला हवे की बकरीचे दूध प्यायला हवे कोणत्या दुधामध्ये जास्त गुणधर्म आढळतात. दोन्ही पैकी कोणते दूर हे शरीरासाठी उत्तम मानले जाते. गाईचे दूध आणि बकरीचे दूध दोन्हीचे आपले वेगवेगळे गुणधर्म असतात. दोन्ही पासूनही शरीराला फायदाच होत असतो. शरीरामध्ये असलेली ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी दोन्ही दुधाचा वापर केला जाऊ शकतो.

हे वाचा:   काळे पडलेले गुडघे रात्रीतून होतील गोरेपान, 100% गुडघे गोरे करणार हा खात्रीशीर इलाज.!

बकरीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया चांगली होत असते. तसेच शेळीचे दूध देखील पचनासाठी हलके असते. तसे पाहिले तर गाय किंवा म्हशीचे दूध हे पचनासाठी खूपच जड असते. ज्या लोकांना पचना संबंधीचे विकार आहे किंवा अपचन सारखी समस्या आहे अशा लोकांनी गाय किंवा म्हशीच्या दुधाऐवजी शेळीचे दूध सेवन करायला हवे. जर अपचन असेल तर चुकूनही म्हैस किंवा गायीचे दूध पिऊ नये हे दूध पचण्यासाठी खूपच जड असते.

गाईचे दूध बकरीच्या दुधाच्या तुलनेमध्ये पचण्यासाठी जरा जास्तच जड असते याचे कारण असे आहे की, बकरीच्या दुधामध्ये फॅट चे तत्व छोटे असते जे गाईच्या दुधाच्या तुलनेत तुटून जातात आणि पचवून देखील जातात. त्यामुळे गाईचे दूध हे लहान मुलांना पचण्यासाठी खूप चांगले असते. परंतु यामुळे काही एलर्जी देखील होण्याची शक्यता असते त्यामुळे एक वर्षाखालील मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुधाचे सेवन करावे. तसेच लहान मुलांना देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुध द्यावे.

हे वाचा:   आजपासून थकवा कायमचा गायब होईल, पृथ्वी तलावरील सर्वात शक्तीशाली वनस्पती.!

गाईचे दूध बकरीच्या दुधाचा तुलनेमध्ये शरीरावर अधिक शीतलक प्रभाव टाकत असतो. दोन्ही दूध आपल्या आरोग्यासाठी चांगले असते परंतु वेगवेगळ्या कारणांसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *