सततची डोकेदुखी, सततची दाढदुखी एका क्षणात संपवली.! याच्या एका बी ने जादू दाखवली.! नक्की वाचा.!

आरोग्य

आयुर्वेदामध्ये प्रचंड ताकद आहे आयुर्वेदात अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा फायदा आपल्याला दिवसेंदिवस होत असतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूपच आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत. ही वनस्पती आयुर्वेदामध्ये खूपच उपयुक्त व आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. या वनस्पतीच्या साहाय्याने आपण आपल्या शरीराचे अनेक विकार बरे करू शकतो.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या एका वनस्पतीची खूपच वेगळ्या पद्धतीचे फायदे सांगणार आहोत. आम्ही ज्या वनस्पती बद्दल बोलत आहोत या वनस्पतीचे नाव आहे एरंड. तुम्ही ही वनस्पती अनेक ठिकाणी बघितली असेल. मोकळ्या मैदानामध्ये किंवा शेताच्या बांधावर ही वनस्पती सहजपणे मिळून जात असते. एरंडीचे आपल्या आरोग्यासाठी खूप प्रकारचे फायदे सांगितले जातात. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला खूपच बहुमूल्य मानले जाते.

दातासाठी ही वनस्पती खूपच उपयुक्त मानली जाते. याबरोबरच अंगदुखी व इतर अनेक प्रकारचे आजार याच्या साह्याने बरे केले जाऊ शकतात. या वनस्पतीचे केवळ पानेच नाही तर याच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे याच्या बिया च्या साह्याने तुम्ही तुमची दात दुखी पूर्णपणे बरे करू शकता. याच्या बिया मधून तेल काढले जाते याचा उपयोग अनेक प्रकारच्या औषधी साठी केला जातो.

हे वाचा:   ह्या वनस्पतीचा चमत्कार फारच थोड्या लोकांनी अनुभवला आहे.! ज्यांनी ज्यांनी या वनस्पतीला असे वापरले त्यांनी या भयंकर रोगातून मुक्ती मिळवली आहे.!

एरंडीच्या तेलाचे देखील आरोग्यासाठी विविध फायदे सांगितले जातात. या वनस्पतीच्या साह्याने तुम्ही तुमची डोकेदुखी पूर्णपणे बंद करू शकता. अनेक लोकांचे पोट साफ होत नसेल तर अशा लोकांना देखील याचा फायदा होईल. या वनस्पतींच्या वापराने तुम्ही तुमचे पोट देखील बरे करू शकता. जर तुम्हाला डोकेदुखी जाणवत असेल तर याच्या तेलाच्या साह्याने डोक्याची मालिश करावी.

अनेक वेळा पोटासंबंधीचे विकार आपल्याला सतावत असतात. पोटासंबंधी चे विकार म्हणजे अनेक वेळा पोट साफ होत नाही. अशा वेळी मल देखील खूप घट्ट होत असतो. यामुळे खूपच भयंकर असा त्रास देखील होत असतो. अशावेळी एरंडी च्या साह्याने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला दुधाबरोबर एरंडीच्या तेलाचे सेवन करायचे आहे. याच्या सेवनाने या समस्या पूर्णपणे नष्ट होतात.

हे वाचा:   सर्व आजारांच्या गोळ्या औषधे फेकून द्यावे लागतील.! एक पान आयुष्य बदलवून टाकणार.! गुडघे, नसा, टाचा सर्व समस्यांवर एकच पान आहे उपयोगी.!

अनेक वेळा दाढ दुखी, दात दुखी इत्यादी प्रकारच्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. हा त्रास इतका भयंकर असतो की हा आपल्याला सहन होत नाही. अशा वेळी आपण एरंडीच्या तेलाचा वापर आपल्या या समस्येसाठी करायला हवा. तर यासाठी एरंडीच्या तेलामध्ये कापूर एकत्र करून याच्या साह्याने आपल्या हिरड्याची मालिश करावी. असे जर तुम्ही दिवसभरातून दोन ते तीन वेळा करत राहिला तर दात दुखी ची समस्या पूर्णपणे बरी होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.