काहीही झालं तरी महिलांनी ही चूक करू नये; घर आणि कुटुंबावर होतील खूपच वाईट परिणाम.!

अध्यात्म

मित्रांनो मानव हा एकमेव समाजात राहणारा प्राणी आहे आणि या आपल्या मानव समजात दोन प्रकारचे प्राणी राहतात नर आणि मादी किंवा स्त्री आणि पुरुष. असे म्हणतात की महिलेचे भाग्य व भविष्य हे तिच्या पतिसोबतच लिहले जाते आणि ते खरे ही आहे. लग्नानंतर महिला जे काही कर्म करते त्याचा वाईट किंवा चांगला प्रभाव हा तिच्या पतीच्या जीवनावर देखील पडतो. कारण लग्न हे असे बंधन आहे ज्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात व त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते.

मग एकमेकांचा चांगल्या व वाईट गोष्टींचा प्रभाव हा एकमेकांवर पडणारच. काही स्त्रिया अश्या असतात ज्या लग्न होताच आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून टाकतात मात्र काही स्त्रिया अश्या असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे जीवन हे दु:खमय होवून जाते. ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात सुख व आनंद आणतात त्यांना भाग्यशाली म्हटले जाते.

जर या सृष्टीत गुणवान स्त्रिया आहेत ज्या आपल्या पतीचे जीवन सुखी व समृद्ध करतात तर या समाजात काही अवगुणी स्त्रिया देखील आहेत ज्यांच्या मुळे त्यांच्या पतींना नेहमी कष्ट, पीडा आणि दु:खच मिळते. आज आम्ही तुम्हाला अश्या पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या स्त्रीयां नी कधी ही करु नये आणि असे केल्यास त्यांच्या घरची बदनामी होते म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

हे वाचा:   घरामध्ये गरिबी खूप वाढली आहे का? एकदा जाणून घ्या या चुका घरात होत तर नाही ना...

मित्रांनो स्त्री ही घराचा पाया असते घरचे सगळे व्यवहार महिन्याचा खर्च घर सांभाळणे पासून मुलांना सांभाळण्या पर्यंत सगळी कामे घरची स्त्री करते. ज्या घरामध्ये एक जागृक स्त्री असते त्या घरात अन्नाचा कधीच तुटवडा पडत नाही माता लक्ष्मीची व माता अन्न्पुर्णेची कृपा या घरावर नेहमी पडलेली असते घरात सुख-शांती व समृद्धी नेहमी नांदत असते.

मात्र कही चूका तिच्या हातून घडू नयेत आणि असे झाले तर तीच्या घरची मान हानि ही सर्व समजात होते. हा कोणत्या गोष्टी आहेत चला तर पाहूया. पाहिली गोष्ट म्हणजे कोणत्या ही विवाहित स्त्री ने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये. मन हे चंचल असते जर आपण बराच काळ पती पासून दूर राहीलात तर आपल्या हातून नकळत काही चुका होतात म्हणून मुख्यतः नव-विवाह महिलांनी आपल्या पती पासून जास्त काळ दूर राहू नये. सोबतच विवाहित महिलांनी अश्या पुरुषाच्या कधीच जवळ जाऊ नये ज्याचे चरित्र चांगले नाही. अश्या ने स्त्री ची समजात मान हानि होते व याचा वाईट परिणाम तिच्या संसारावर सुद्धा पडतो. म्हणून चारित्र्य हीन व्यक्तींपासून विवाहित महिलांनी दूर रहावे.

मित्रांनो काही महिलांना आपल्या घरातील गोष्टी बाहेर आपल्या मित्र परिवाराला सांगण्याची सवय असते मात्र ही सवय अत्यंत हानि कारक आहे असे केल्याने तुम्ही तुमच्याच कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर दाग उमटवत आहात म्हणून आपल्या घरातील गोष्टी घरातच राहू द्या. चौथी गोष्ट, विवाहित स्त्री ने जास्त काळ एखाद्याच्या घरी थांबू नये असे केल्याने या समाजाचा त्या स्त्री कडे बघण्याचा दृष्टी कोण हा चुकीचा बनतो व समाजात या स्त्री बद्दल नेहमी वाईट बोलले जाते आणि या गोष्टीचा परिणाम तुमच्या पती व कुटुंबाला भोगावा लागतो.

हे वाचा:   वास्तूशास्त्रानुसार जेवण करताना ठेवा या दिशांचे भान; नाहीतर आरोग्यावर होईल विपरीत परिणाम! अनेक लोकांना याबद्दल काहीही माहिती नाही.!

पाचवी शेवटची गोष्ट व महत्वाची गोष्ट म्हणजे विवाहित स्त्री ने आपल्या घरातील लोकांचा कधी ही अपमान करु नये नाती धाग्या प्रमाणे असतात जास्त ताणली की ती तूटतात म्हणून घरातील सर्व माणसांना प्रेमाच्या व मायेच्या बंधनात अडकून ठेवावे. वर आम्ही सांगितलेल्या पाच चुका नेहमी टाळाव्यात याने तुमचा संसार तर सुखी होईलच मात्र तुमच्या घरचा मान सन्मान देखील समाजात वाढत राहिल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.