हे कासव घरात ठेवा, घरात पैशाची कधीच कमी भासणार नाही; नेहमी सुख समृद्धी राहील.!

अध्यात्म

अनेकदा मानवी जीवनामध्ये खूप सार्‍या अडचणी संकटे कटकटी एकामागोमाग एकच असतात, अशावेळी मनुष्याचे जीवन नकोसे होते. मनुष्य या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना करतो परंतु कोणत्या संकटाच्या वेळी कोणते उपाय करायला हवे याबद्दल मनुष्यांना फारशी माहिती नसते आणि म्हणूनच आपण वेगवेगळे उपाय करून सुद्धा आपल्याला हवे तितके परिणाम पाहायला मिळत नाहीत.

लाभ प्राप्त होत नाही आणि अशावेळी आपला जीव मेटाकुटीला येऊन जातो. आपल्यापैकी अनेकांना सध्याच्या दिवसांमध्ये आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. बदललेली परिस्थिती आणि बदललेली जीवनशैली यामुळे पैसा कितीही कमावला तरी तो पुरत नाही. आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्वरित बाहेर जातो.आजार पण दिवसेंदिवस वाढत जाते आणि या सगळ्या घडणाऱ्या घटनांमुळे आपण चिंता व्यक्त करत असतो.

या सगळ्या गोष्टींचा परिणाम मानवी जीवनावर चुकीच्या पद्धतीने होत असतो. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये व वास्तुशास्त्र मध्ये आपल्या जीवनातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना देखील सांगण्यात आलेल्या आहेत परंतु कोणते उपाय करावे व कोणते उपाय करू नये हा प्रत्येकावर अवलंबून आहे.जर आपण एखादा उपाय मनोभावे केला तर त्याचे फळ देखील आपल्याला लवकरच प्राप्त होते.

जर तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतील व त्यापासून सुटका मिळवायची असेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील व तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल..

आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये अनेक आध्यात्मिक उपाय सांगण्यात आले आहेत तसेच काही तंत्र मंत्र शास्त्रानुसार आपण जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो. आपल्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये प्रत्येकाने क्रिस्टलचा कासव आवश्यक ठेवायला हवा. जर तुमच्याकडे क्रिस्टलचा कासव उपलब्ध नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूपासून तयार असलेला कासव ठेवू शकता, अशावेळी आपल्याला घरी आल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने किंवा गंगा जलाने धुवायचा आहे किंवा त्या कासवावर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे, असे केल्याने तो पवित्र होऊन जाईल.

हे वाचा:   स्टील च्या भांड्याद्वारे देवपूजा करताय का.? बापरे मग सर्व देव होतील तुमच्यावर नाराज; जाणून घ्या असे करणे का असते अशुभ.!

या कासवाचे शुद्धीकरण केल्याने नंतर हा कासव आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे. असे केल्याने आपल्या व्यवसायामध्ये तेजी जाणवू लागेल. जर तुमच्या व्यवसायामध्ये कोणतेही नुकसान होत असेल, व्यवसाय धंदा यामध्ये वारंवार नुकसान सहन करावे लागत असतील तर या सगळ्या घटना थांबून जातील त्याच बरोबर आपल्याला कासव कोणत्या दिशेला ठेवायचा आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

बहुतेक वेळा आपण उपाय करतो परंतु तो उपाय करत असताना त्याची योग्य दिशा माहिती असणे गरजेचे असते.जर दिशा चुकली तर आपल्याला त्याचे आवश्यक फळ प्राप्त होत नाही. कासव आपल्या घरामध्ये कोणत्या कोणत्या दिशेला ठेवावे याबद्दल अनेकांच्या मते वेगवेगळ्या दिशा सांगितले गेलेले असतात परंतु आपल्या घरात कासव ठेवण्याचे योग्य दिशा हि पूर्व दिशा असते. पूर्व दिशा ही हिंदू धर्म शास्त्रामध्ये महत्त्वाची व शुभ दिशा मानली जाते आणि म्हणूनच पूर्व दिशेकडे करून कासवाचे मूख असायला हवे.

कासवाचे मूख घराच्या आत पाहणारे असायला पाहिजे म्हणजेच घरात प्रवेश करणारे असायला हवे. बाहेरच्या दिशेला चुकून सुद्धा कासवाची मुख करू नका अन्यथा तुमच्या घरामध्ये सुख शांती येण्या ऐवजी लवकरच बाहेर निघून जाईल. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कासव ठेवणार असाल तर त्या कासवावर बाहेरच्या लोकांची सहसा नजर जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. असे करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कासव चुकून सुद्धा लपवून ठेवू नका. आपल्या घरातील भरभर प्रगती करण्यासाठी कासवाची अनेकदा महत्त्वाची भूमिका असते.

हे वाचा:   शनिवारी रात्री झोपताना गुपचूप ठेवा इथे चप्पल/बूट; पैसा इतका येईल की ठेवायला जागा पुरणार नाही.!

तुमच्या घरी क्रिस्टल कासव असेल तर अशा वेळी कासवाचे पाणी रोज बदलायला हवे व त्याचबरोबर कासवाचे पाय नेहमी पाण्यामध्ये तरंगत राहतील याची काळजी देखील आपल्याला घ्यायला पाहिजे.आपल्यापैकी अनेक जण घरामध्ये कासव आणतात परंतु कासवाच्या मूर्तीची उंची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. जर आपण कासवाच्या आजूबाजूचे पाणी नेहमी बदलले तर अशा वेळी सकारात्मक परिणाम तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

आपण ज्या ठिकाणी राहतो, त्या घरात वास्तुदोष असेल तर त्या वास्तू दोषाचा परिणाम घरातील सर्व सदस्यांवर होत असतो. अशावेळी आपल्या घरातील वास्तुदोष दूर करायचा असेल तर आपल्या घरामध्ये कासवाची मूर्ती अवश्य आणायला हवी. कासवाच्या मूर्तीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतो व आपल्या घरामध्ये नेहमी पैसा येतो. घरातील सदस्यांना नेहमी सुख शांती वैभव लाभते तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा खूप सारे अडचणी एकामागोमाग येत असतील तर अशा वेळी एकदा घरामध्ये क्रिस्टन कासव आणून पहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.