गाईला चुकुनही या गोष्टी खायला घालू नका.. जीवनभर गरिबी आणि दारिद्र्य राहील; मोठे संकट कुटुंबावर येईल.!

अध्यात्म

हिंदु ध-र्मात गाईला आईचा दर्जा दिला आहे कारण गरुड पुराणातील हिंदू शास्त्रनुसार गाईमध्ये हिंदु ध-र्माच्या सर्व देवी-देवतांचा वास असतो. आपण गाईला बऱ्याच गोष्टी खायला घालतो ज्या गोष्टींमुळे आपल्याला गोमाता आशीर्वाद देते. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या गाईला खायला दिल्याने आपल्याला जीवनभर गरिबी आणि दारिद्र्यचा सामना करावा लागतो.

गायीची सेवा केल्याने घरात सुख-समृद्ध येते. माता लक्ष्मीचा घरात वास राहतो. ज्या घरात गाईची पुजा होत नाही त्या घरात अचानक कोणतेही सं-कट येत राहतात. यामुळे शहरातील सर्व लोक जिथे गोशाला असते तिथे रोज काही न काही खायला ठेऊन येतात. पण काही वेळेस गाईला खायला घालण्यात या 3 वस्तू जर आल्या तर आपल्या घरातील सुख-समृद्धी निघून जाते.

त्यामुळे या 3 गोष्टी गाईला चुकूनही खायला घालू नका. तुम्ही सकाळची पहिली चपाती किंवा भाकरी गाईला चारल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो. गाईची तुलना देवी देवतांबरोबर केली जाते तिला गुरु समजले जाते. गाईला गुरू ग्रहाची देवता म्हणतात म्हणून गुरुवारी जर चपातीतून एक चमचा हळद घालुन खायला दिल्यास घरात सुख-समृद्धी येते, घरातील धन वाढण्यास मदत होते.

हे वाचा:   फुटलेले नशीब चमकून उठेल, जन्म जन्माचे दुःख, गरीबी संपून जाणार आहे, करा फक्त हा एक उपाय.!

ज्या लोकांना मा-नसिक त्रा स, ता-ण त णाव असतो त्यांनी गाईला चपातीतून गूळ घातल्याने एक ऊर्जा निर्माण होते. गाईला पहिली भाकरी किंवा चपाती घातल्याने तुमची ग्रहस्थिती शुभ राहते. गाईला चपाती नेहमी ताजी घालावी. कारण शिळे अन्न गाईला दिल्याने तिचा अपमान समजला जातो.

तसेच शिळे अन्न चारल्याने घरात सं-कट येऊ शकते. जर तुम्ही गाईला रोज पिंपळाचे पान खायला देत असाल तर ते पान स्वतः तो डू नका. आपण घरात भाजीपाला आणतो त्यातील शिळी भाजी किंवा खराब किंवा निवडून उरलेली भाजी गाईला घालू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाईला दूध घालू नका कारण त्याने तुमच्यावर आर्थिक सं-कट येऊ शकते.

वरील 3 घटक गाईला घालू नका. त्याने दारिद्र्य येऊ शकते. घरातील धनाचे मार्ग बंद होतात. हिंदू धर्म शास्त्रात गोमातेला ईश्वर मानले आहे, आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी गोमाता दूर करते, आपल्याला सं-कटातून वाचवते म्हणून गाईला वरील 3 पदार्थ चुकूनही खायला देऊ नका ज्यामुळे गोमाता रुष्ट होईल व आपल्या जीवनात दुर्भाग्य येईल.

हे वाचा:   मार्चमध्ये या राशीच्या लोकांचे आयुष्य बदलणार आहे.! बघा कसा असणार आहे तुमचा मार्च महिना.! या चार लोकांना मिळणार आहे अपार यश.!

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.