झोपताना या वस्तू कधीच जवळ ठेवू नये नाहीतर असलेले सर्व काही बरबाद होऊन जाईल.! 

अध्यात्म

जर रात्री झोपताना तुम्हीही या वस्तू जवळ बाळगत असाल तर सावध व्हा, कारण या वस्तू आपल्या जीवनासाठी खूपच हानिकारक आहेत. चला तर जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या वस्तू आहेत? आजकालच्या धावपळीच्या युगात आपण दिवसभर सारखे धावत असतो. आपल्याला दिवसभर क्षणाची ही उसंत भेटत नाही आणि अशात आपल्याला वाटते की रात्री आपण एकदम आरामात झोपावे, आपल्याला शांत झोप यावी व आपला दिवसभराचा थकवा निघून जावा.

परंतु कधी कधी आपल्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे आपण आपली ही हक्काची, आरामाची वेळही बिघडवून देतो. ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात कितीतरी प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो.

शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला काही विशेष वस्तू, रात्री झोपताना स्वतः होऊनच दूर ठेवायला हव्यात. जर या वस्तू आपण रात्री झोपताना दूर ठेवल्या नाहीत तर या आपल्या शारीरिक व मानसिक समस्यांचे कारण बनू शकतात. वास्तुशास्त्रात मुख्यतः पाच वस्तू अशा सांगितलेल्या आहेत. ज्यांना रात्री झोपताना आपल्यापासून दूर ठेवण्यातच आपले भले आहे. चला तर पाहूयात त्या वस्तू कोणकोणत्या आहेत त्या?

हे वाचा:   शनिवारी रात्री झोपताना गुपचूप ठेवा इथे चप्पल/बूट; पैसा इतका येईल की ठेवायला जागा पुरणार नाही.!

त्यातील सर्वात पहिली वस्तू आहे पाण्याने भरलेला ग्लास. आपल्याला रात्री उठून पाणी पिण्याची सवय असते म्हणून आपण रात्री झोपताना जवळच पाणी भरून ठेवतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार हे खूप चुकीचे आहे. यामुळे आपल्या कुंडलीत चंद्र नाराज होतो. आपल्याला शांत झोप लागत नाही.

यामुळे आपल्या आरोग्यावरही खूप दुष्परिणाम होतो. यामुळे आपले मन अशांत होते व आपल्याला वाईट स्वप्ने पडू लागतात. त्याशिवाय जर रात्री झोपताना आपल्या जवळच पाण्याने भरले भांडै असेल तर झोपेत आपला हात लागून ते भांडे पडेल की काय असे वाटून आपल्याला शांत झोप लागत नाही.

दूसरी वस्तू म्हणजे पर्स, पाकीट किवा एखादे पुस्तक, जर आपण रात्री पर्स किंवा पाकीट आपल्या उशीजवळ ठेवून झोपलो तर आपले रिकामे खर्च वाढतात. त्याबरोबरच वायफळ खर्च होत राहतात. तसेच जर पुस्तक किवा मासिक आपण उशीजवळ घेऊन झोपलो तर आपले जीवन प्रभावित होते. त्यातील लेखांचा आपल्या जीवनावर वाईट प्रभाव पडतो.

हे वाचा:   रात्री झोपत असताना या चुका केल्या तर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल.!

तिसरी वस्तू म्हणजे आपले दागिने. जे दागिने आपल्या शरीराची शोभा वाढवतात, तेच दागिने आपल्यासाठी हानिकारकही सिद्ध होऊ शकतात. काही व्यक्तींना आपले दागिने रात्री काढून उशी जवळ किवा उशीखाली ठेवण्याची सवय असते. परंतु जर आपल्याला ही अशी सवय असेल तर सोने व चांदीच्या वस्तू रात्री आपल्यापासून दूरच ठेवा. शास्त्रानुसार रात्री जर आपण दागिने जवळ ठेवून झोपलो तर आपल्याला यश मिळत नाही आणि जे यश मिळणार असते तेही मार्ग बंद होतात.

पुढील वस्तू म्हणजे लोखंडी वस्तू. लोखंडापासून बनवलेली कोणतीही वस्तू कधीही जवळ ठेवून झोपू नये. आपल्याला, आपल्या कोणत्याही चाव्या किंवा इतर काही वस्तू रात्री उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. या वस्तू लोखंडी असतात. त्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो व आपल्याला वाईट, किंवा सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. मित्रांनो, आशा आहे की हा लेख तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लेख आवडला असेल तर लाईक व शेअर करा.