चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर ही एक चूक कधीच करू नका, चेहऱ्यावर पडतील खड्डे, असे डाग जे आयुष्यभर जाणार नाही.!

आरोग्य

आपल्याला अनेकदा चेहऱ्यावर बऱ्याचदा पिंपल्स येत असतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही जरी साधारण समस्या असली तरी अनेकांना यामुळे खूपच त्रास सहन करावा लागत असतो. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यामुळे आपली सुंदरता ही कमी होत असते असे मुलींना वाटत असते आणि हे बरोबर देखील आहे चेहऱ्यावर पिंपल्स असल्यावर चेहरा खूपच विद्रूप दिसू लागतो.

बदलत्या हवामानामुळे तसेच चांगला आहार न घेतल्यामुळे त्वचेवर अशा प्रकारच्या या समस्या उद्भवत असतात. आपण अनेक ब्युटी प्रॉडक्ट चा उपयोग करत असतो. यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल मिसळलेले असतात. यामुळे आपल्याला अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. आपण चेहरा सुंदर व्हावा यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक ब्युटी प्रोडक्ट चा उपयोग करत असतो. परंतु यामुळे आपल्याला आपल्या चेहऱ्यावर बदल झालेला दिसत नाही. पण याचे नुकसानच आपल्याला सहन करावे लागत असते.

हे वाचा:   अस्थमा, बीपी, पोटाच्या समस्यावर आहे या झाडाची मुळी रामबाण उपाय, फक्त असे करावे लागेल सेवन...!

अनेक लोक चेहऱ्यावर पिंपल्स झाल्यावर त्यांना दाबत असतात. तसेच अनेक प्रकारच्या अशा चुका करत असतात ज्यामुळे चेहऱ्यावर खड्डे पडणे चेहऱ्यावर कायम स्वरूपीचे डाग उमटणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर आपण अशा काही चुका आहेत ज्या करू नयेत त्यामुळे चेहर्‍यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या चुका विषयी माहिती सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही कधी चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर या चुका करणार नाहीत व चेहऱ्यावर डाग पडणे किंवा खड्डे पडणे यापासून वाचू शकाल. अनेक लोकांना एक खुपच वाईट सवय असते ती म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर त्यांना दाबणे किंवा फोडणे. असे करणे खूपच हानिकारक सांगितले जाते. त्यामुळे कधीही पिंपल्स ना फोडले नाही पाहिजे.

कधीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जरी चेहऱ्यावर पिंपल्स आले तर त्यांना पुन्हा पुन्हा हात लावू नये किंवा नखा द्वारे त्याला दाबू नये यामुळे त्या मध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर आपण एक मुख्य चूक करत असतो ज्यामुळे चेहरा पूर्णपणे डॅमेज होण्याची शक्यता असते. आपण नेहमी स्क्रब करत असतो परंतु पिंपल्स आल्यानंतर स्क्रब करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले जाते. कधीही चेहऱ्यावर पिंपल्स आलेले असताना स्क्रब करू नये.

हे वाचा:   कडू कारले खाऊ वाटत नाही.? आहो असे बनवा, मोठे काय लहान मुले पण बोटे चाटून खातील.! कडूपणा नखभर पण उरणार नाही.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *