पंधरा दिवसातून एकदा किडनीची साफसफाई करणे आवश्यक आहे, अशी करायला हवी किडनीची साफसफाई.!

आरोग्य

बरेच लोकं लिव्हर आणि पोट साफ करण्याच्या गोष्टींवर जास्त लक्ष देतात. परंतु किडनी सुद्धा आपल्या शरीराचा असा महत्त्वाचा अवयव आहे की त्याची वेळोवेळी सफाई करणे अत्यंत आवश्यक असते. किडनीमध्ये विषारी घटकांची झालेली वाढ आपल्या अजिबात लक्षात येत नाही. आणि एक दिवस अचानक किडनी संबंधी आजार आणि समस्या पुढे येऊ लागतात.

ज्याप्रकारे हृदय आणि लिव्हर मध्ये खराबी आल्यास व्यक्तीच्या जीवनाला धोका असतो त्याच पद्धतीने किडनीमध्ये खराबी आल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. किडनी आपल्या शरीरातील रक्त साफ करण्याचे काम करते. रक्ताची सफाई करण्यासाठी किडनी मध्ये अनेक बारीक जाळी आढळून येतात. ज्याला Nephrons म्हणतात. काळा सोबतच आपल्या किडनीमध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढत जाते.

ज्याचा परिणाम आपल्या केस, त्वचा आणि संपूर्ण शरीरावर हळूहळू होतो. किडनीमध्ये होणारे इन्फेक्शन UTI आणि सेक्सयुल कमजोरी निर्माण करू शकते. जे लोक जास्त करून जंकफूड बाहेरचे तळलेले आणि पॅकेट मध्ये येणाऱ्या गोष्टींचे सेवन करतात, त्यांच्या किडन्या लवकर खराब होतात. अति उष्ण, गरम, मसालेदार चमचमीत धुम्रपान किंवा खूप गोड खाल्ल्याने देखील किडनीचे नुकसान होते.

हे वाचा:   चेहऱ्यावर किंवा मानेवर असणारी जामखीळी रात्रीतून गायब होईल.! इतका सोपा उपाय कोणी नाही सांगणार.!

जे लोक रोज प्रोटीन पावडरचे जास्त प्रमाणात सेवन करतात किंवा कोणत्याही प्रकारचे गोळ्या औषधे खातात त्यांच्या किडनीमध्ये सुद्धा पुढे जाऊन लवकर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. दीर्घकाळासाठी किडनीचे दुखणे नजरअंदाज केल्याने किडनी वर सूज येणे, किडनी स्टोन, किडनी मध्ये गाठ होणे, क्रॉनिक किडनी डिसिज अथवा किडनी निकामी होणे यांसारखे गंभीर समस्या उद्भवू शकते.

मद्यपान धूम्रपान जंक फूड न खाल्याने देखील अगदी सामान्य घरचे पदार्थ खाल्ल्यावर देखील किडनी खराब होण्याची शक्यता असते. यासाठी वेळोवेळी किडनीची साफसफाई करणे आवश्यक आहे. पाहुयात घरगुती उपाय..! भुट्टा आपण सगळ्यांनीच खाल्ला असेल. कनसावरची साल आणि तंतुमय केस आपण फेकून देतो परंतु हे केसं गजब लाभदायी आहेत.

याला कॉर्नसिल्क म्हणतात. यासाठी कॉर्नसिल्क घरी नीट वाळवा. ५०ग्रॅम हे दोन ग्लास पाण्यात झाकून उकळवा. आणि गाळून प्या. यात एक चमचा लिंबू मिसळा. दिवसातून दोन ते तीन वेळेस जेवल्यानंतर तीस ते चाळीस मिनिटांनी सेवन करा. ही प्रक्रिया 15 ते 20 दिवसांच्या फरकाने पुन्हा पुन्हा करा. यामुळे तुम्हाला जास्त लघवी होईल हा किडनी डिटॉक्स चा भाग आहे.

हे वाचा:   आता ब्युटी पार्लरमध्ये जाणे कायमचे बंद करावे.! या साध्या सोप्या घरगुती उपायाने चेहरा गोरापान पडेल.! महिन्यातून दोनदा करायचा हा उपाय.!

भरपूर पाणी प्या. टरबूजच्या बियांचा चहा बनवा. यासाठी तीन चमचे टरबूज बीयांची पावडर बनवून पाण्यात उकळवा. थंड होऊन गाळून दिवसातून दोन ते तीन वेळेस हे प्यावे. आठवड्यातून एकदा हे करावे. हे उपाय फक्त तुमची किडनीच व्यवस्थित ठेवणार नाही तर शुगर नियंत्रण ठेवण्यामध्ये आणि हृदया संबंधित आजर, निरोगी त्वचा, पुरुषात होणारी सेक्सश्युअल कमजोरी दूर करते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *