दाढ दुखी रात्रीतून थांबेल, दातातला किडा मिनिटात बाहेर येईल, हा छोटासा उपाय करून बघा कोणीही सांगितला नसेल.!

आरोग्य

आपल्याला अनेकदा दाता संबंधीच्या अनेक समस्या उद्भवत असतात. दात हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या दातांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्या व्यक्तीला दाताचे महत्त्व समजत नाही अशा लोकांना पुढे आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागत असतो. अनेकदा आपल्या दातांमध्ये कीडा होत असतो. परंतु आपण काही घरगुती उपाय करूनही या प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळवु शकतो.

दाताच्या समस्येवर आपण काही सोपे घरगुती उपाय करू शकतो. हे उपाय करण्यासाठी अत्यंत सोपे आहे. हे काही उपाय आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे घरी करून तुमच्या दात दुखीचा समस्येपासून सुटका मिळवू शकता. आजच्या या लेखामध्ये आपण या घरगुती उपायाविषयी माहिती पाहूयात.

हे वाचा:   किडणीला वाचवा.! किडनीला चिकटलेले विषारी पदार्थ काढून टाका.! आजपासून या भाज्या सेवन करणे सुरू करा आणि आपले आरोग्य बनवा अधिक सुंदर.!

जायफळाचे तेल या समस्येसाठी खूपच गुणकारी औषध ठरू शकते. यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे जायफळचे तेल घ्यायचे आहे व ते तेल एका कापसाच्या साहाय्याने ज्या ठिकाणी किडा असेल त्या ठिकाणी लावायचे आहे. अगदी मुळापर्यंत हे तेल त्या ठिकाणी लावायचे आहे. त्यानंतर हे तसेच पाच मिनिटांपर्यंत ठेवायचे आहे. यामध्ये तुम्हाला थोडीशी झनझनाहट झालेली जाणवेल. त्यानंतर कापूस काढून घ्यावा.

हा उपाय केल्याने दातामध्ये असलेला किडा कायमचा निघून जात असतो. दाता मधले जर किडा लागला असेल तर यावर लवंग देखील खूपच गुणकारी औषध मानले जाते. जर मला दाढ दुखी किंवा दातामध्ये किडा झाला असेल तर दोन-तीन लवंग घेऊन त्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यावे. त्यानंतर या बारीक केलेल्या लवंगाच्या पावडरला ज्या ठिकाणी दातांची समस्या आहे म्हणजेच ज्या ठिकाणी दाढ दुखी किंवा दातात किडा झाला असेल त्या ठिकाणी ही पावडर लावावी.

हे वाचा:   तांब्याची अंगठी हातात घातल्यास हे आजार शरीरापासून कायमचे दूर जातात, डॉक्टरही पाहून हैराण आहेत.!

हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसातच भरपूर आराम जाणवेल. हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा असून तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने करू शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *