दही मध्ये ही एक वस्तू टाका, दह्याची ताकद दहापट वाढेल, सर्दी खोकला असेल तर रात्रीत बरा होऊन जाईल.!

आरोग्य

दही खायला कोणाला नाही आवडत दही हा असा पदार्थ आहे जो मोठ्या पासून अगदी लहान पर्यंत सर्वांना आवडत असतो. दही चे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होत असतात. आयुर्वेदामध्ये दही ला अमृत मानले जाते. दह्या मध्ये कॅल्शियम आणि लॅक्‍टिक ऍसिड खूपच चांगल्या प्रमाणामध्ये असते. दही खाणे हे शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते. दही हा दुग्धजन्य पदार्थ आहे.

आपल्याला माहीतच आहे की दुधापासून बनवलेले पदार्थ शरीरासाठी खूपच पोषक तत्वे देत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की दह्या सोबत आणखी एका पदार्थाचे सेवन केले तर यामुळे याचे फायदे आपल्याला खूपच जास्त प्रमाणात होत असतात. असे सांगितले जाते की दह्याबरोबर गुळाचे सेवन करणे खूपच फायदेशीर ठरत असते.

गुळ हा पदार्थ देखील आरोग्यासाठी खूपच उपायकारी मानला जातो. गुळाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे सांगितले गेले आहेत. गुळाचे सेवन केल्यामुळे आपल्याला डायबिटीज सारख्या भयंकर आजार होण्याची भीती नसते. गुळामध्ये मिनरल्स, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारखे बरेच तत्व सामावलेले असतात. या कारणामुळे गुळ आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असा मानला जातो.

हे वाचा:   ५ मिनिटं लागेल: कोलगेट ने ब्लॅकहेड्स करा गायब.! त्वचा होईल अशी जसे कधी ब्लॅकहेड्स नव्हतेच!!

आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की दही बरोबर गुळ खाल्ल्यामुळे आपल्याला नेमकी कशा प्रकारे फायदा होत असतो. तर दही व गूळ एकत्र खाल्ल्यामुळे सर्दी खोकला झाला असेल तर हा बरा होत असतो. आपल्याला अनेकदा काही कारणांमुळे सर्दी खोकला होत असतो अशा वेळी थोडासा गूळ आणि काळी मिरची घेऊन हे दहीमध्ये टाकावे व त्याचे सेवन करावे असे केल्याने सर्दी खोकला बरा होत असतो.

अअनेकदाआपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत असते. अशावेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही. असे सांगितले जाते की रक्ताची कमतरता भासल्यानंतर गुळ व दही खाणे खूपच फायदेशीर ठरू शकते. गुळ व दही एकत्र खाल्ल्यामुळे रक्त हे दुपटीने वाढत असते. दही मध्ये थोडासा गूळ टाकून याचे सेवन करावे. अशा प्रकारचे अनेक शारीरिक फायदे हे दही मध्ये गूळ टाकून केल्यामुळे होत असते.

हे वाचा:   रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके रिकामी पोटी खाण्याचे चमत्कारिक फायदे..! 100 आजार कायमचे दूर पळून जातील..!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *