कोणताही ऋतू असो आपल्याला एक समस्या प्रामुख्याने खूपदा निर्माण होत असते ती म्हणजे पायाच्या टाचांना भेगा पडणे. त्यामधून अनेकदा खूपच रक्त देखील येत असते. यामुळे आपण खूपच त्रस्त होऊन जात असतो. याचा इतका भयंकर त्रास असतो की यामुळे आपल्याला खूपच भयंकर असा त्रास सहन करावा लागत असतो. कोणताही ऋतू असला मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा पायाच्या टाचा या कधीही उललेल्या दिसत असतात.
त्यामुळे केवळ त्रास होत नाही तर असे पाय दिसायला देखील खूपच भयंकर दिसत असते. यामुळे आपले पाय खूपच विद्रुप दिसत असतात. यामुळे आपल्याला आपल्या आवडत्या चप्पल्स घालू वाटत नाही. यामधून अनेकदा रक्त देखील येत असते. याचा त्रास इतका भयंकर असतो की हा कोणीही सहन करू शकत नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत हा उपाय केल्याने तुमच्या पायाच्या टाचा एकदम होऊन जातील.
तुम्हाला जर तुमच्या पायाच्या टाचा कोमल व मऊ हव्या असतील तर हा एक छोटासा उपाय नक्की करून बघायला हवा. हा उपाय केल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट जाणवणार नाही हेदेखील खरे आहे. हा उपाय तुम्हाला मेणबत्तीच्या सहाय्याने करायचा आहे अनेकांना आश्चर्य वाटले असेल परंतु, हो मेणबत्तीच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या टाचा मऊ व कोमल करू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासेल.
यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन मेणबत्ती लागणार आहे, तसेच मोहरीचे थोडेसे तेल लागेल, थोडासा कापूर व लिंबाचा रस या उपायासाठी लागणार आहे. हे सर्व साहित्य जमा करून घ्यावे. त्यानंतर सर्वात आधी गॅस वर एखादे भांडे किंवा कढई ठेवावी व अतिशय मध्यम गॅस वर ठेवावा. त्यानंतर यामध्ये थोडी सी मेणबत्ती टाकावी परंतु एका गोष्टीची काळजी घ्यावी ती म्हणजे त्यामध्ये असलेला दोरा काढून घ्यावा.
जेव्हा सर्व मेणबत्ती पगडी जाईल त्यानंतर त्यामध्ये कापूर टाकावा व काही वेळा पर्यंत असेच ठेवावे जेव्हा चांगल्याप्रकारे मेन पघळले जाईल तेव्हा त्यामध्ये लिंबू रस टाकून घ्यावा. हे मिश्रण आपल्या पायाच्या टाचांना लावण्यापूर्वी पायाच्या टाचा स्वच्छ धुऊन घ्याव्यात. त्यानंतर हे मिश्रण पायाच्या टाचा वर लावावे. असा उपाय काही दिवसांपर्यंत करत राहिलात तर तुमच्या पायाच्या टाचा मऊ व कोमल झालेल्या तुम्हाला दिसेल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.