तुळशीचे पानाचे असे सेवन करणाऱ्या लोकांनी हा लेख नक्की वाचायला हवा, अशा प्रकारे तुळशीचे सेवन कराल तर पश्चाताप करत बसाल…!

आरोग्य

तुळशीमध्ये खूपच जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म असल्यामुळे डॉक्टरांकडून देखील तुळशीचे सेवन करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी सांगितले जाते. तुळस हा खूपच गुणकारी अशी औषधी पदार्थ आहे ज्याच्या सेवनामुळे अनेक आजार नाहीसे होत असतात. सध्या को रो णा ने थैमान घातलेले आहे. लोक आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करून बघत आहेत.

अनेक लोक हे तुळशीचे सेवन करत आहेत. तुळशीचे काढा बनवून लोक त्याचे सेवन करत असतात. परंतु असे काही लोक असतात ज्यांना तुळशीच्या कशा प्रकारे उपयोग करायला हवा कशाप्रकारे याचे योग्यपणे सेवन करायला हवे हे माहिती नसते. अनेक लोक चुकीची पद्धत वापरून तुळशीचे सेवन करत असतात. अशाप्रकारे तुळशीचे सेवन करणे खूपच घातक मानले जाते. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात.

तुळशी मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ऑक्सिजन म्हणजे सतत 24 तास तुळशीचे झाड हे ऑक्सिजन देण्याचे काम करत असते. परंतु हिंदू धर्मामध्ये व आयुर्वेदिक क्षेत्रांमध्ये याला भरपूर असे महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक जण आपल्या घरासमोर तुळशी चे छोटेसे रोपटे लावत असते कारण असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीमध्ये असे अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे सर्दी-खोकला मुळापासून नष्ट होत असतो.

हे वाचा:   कितीही जूना चर्मरोग असूद्या, या एका उपायाने सर्व विकार नष्ट होऊन जाईल, संपूर्ण आयुर्वेदिक उपाय.!

यामुळे रक्‍ताची शुद्धता, पाचनशक्ती आणि इम्यूनीटी वाढवण्याचे काम चांगल्या प्रकारे घडत असते. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे तुळशीच्या पानांना मानले जाते. लोक तुळशीचे सेवन हे काढा च्या स्वरूपात करत असतात. अनेक लोक तुळशीचे सेवन हे चावून देखील करतात. परंतु लोकांना माहिती नसते की यामुळे अनेक भयंकर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे दाता संबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेकांना हा प्रश्न पडला असेल की तुळशीमुळे दाताना कशा प्रकारे नुकसान होऊ शकते. तर तुळशीच्या पानांमध्ये मरक्यूरी म्हणजेच पारा आणि आयरन भरपूर प्रमाणात असते यासोबतच यामध्ये काही प्रमाणात आर्सेनिक देखील असते. जेव्हा तुम्ही तुळशीच्या पानांना आपल्या दाता द्वारे चावून खाता तेव्हा यामुळे दातांना इजा होण्याची शक्यता असते. यामुळे दात खराब देखील होऊ शकतात.

हे वाचा:   अंजीर चे सेवन करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते का? जाणून घ्या या बाबत सर्व काही.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *