वर्षानवर्षं साचलेला घाशातला कफ चटकित बाहेर पडेल, खोकल्यावर करा रामबाण उपाय.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्या सोबत पेरू बद्दल अशी काही माहिती शेयर करणार आहोत ज्याचं फळ, पानं सर्व गोष्टी उपयोगी आहे. याचे सेवन आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. आपल्यापैकी अनेक जणांचे आवडीचे फळ आहे पेरू. तर काही जणांना आवडत नाही ते त्याच्या मधील अति बियांमुळे..! काय तुम्हाला माहित आहे का, संत्र्या पेक्षा चार पटीने अधिक असते जीवनसत्व क या पेरूमध्ये!!

पेरूमध्ये असणारे जीवनसत्त्व अ हे त्वचेचे आरोग्यास व डोळ्यांसाठी अतिशय लाभदायी आहे. तसेच पेरूमधील कॉपर, मॅग्रेशियम असल्यामुळे रक्‍तनिर्मितीसाठी ते फायदेशीर ठरते. यामध्ये असणारा लाइकोपीन हा घटक स्तनाच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करतो. महिलांमध्ये होणाऱ्या मासिक पाळीच्या दुखणं आणि सर्व प्रकारच्या तक्रारींमध्ये पेरू अत्यंत गुणकारी आहे.

ग’र्भ’वती महिलांसाठी पेरू खूप चांगला आहे. त्यामध्ये असलेले फॉलिक ऑसिड किंवा जीवनसत्व बी-९ मुलांची मज्जासंस्था विकसित करण्यास मदत करते. पेरू न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरपासून वाचवते. तुम्हाला अति ताणतणाव होत असल्यास तुम्ही रोज एक पेरू चे सेवन नक्कीच केले पाहिजे. आहारातील प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि फायबर कमी न करतापेरू वजन कमी करण्यास मदत करते.

हे वाचा:   घामोळ्या शरीरभर आल्या असतील तर उन्हाळ्यात करायचे हे एक साधे सोपे काम.! एकपण घामोळी उरणार नाही.!

आपली पचनक्रिया सुधारते. बाकी फळांच्या मनाने यामध्ये साखर कमी असते व भरपूर फायबर सामग्री आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स,यामुळे मधुमेह रोगी देखील प्रमाणात बिनधास्त सेवन करू शकतात. पेरूमध्ये अँटी बॅक्टरियल, अँटी मायक्रोबियल व anti-inflammatory गुणधर्म असतात. आज-काल बाजारामध्ये पेरूचे सरबत, पेरूचे लोणचे इतकेच नव्हे तर पेरूचे आईस्क्रीम, चीज जेली, केक देखील उपलब्ध आहे!

गुलाबी पेरू तर लहान मुले आवडीने खातात. अनेक सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या कंपन्या पेरुचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात. पेरू ठेचून त्यात थोडे मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावतात. त्वचेला यामुळे उजाळा येतो. तुम्हाला श्वासाची दुर्गंधी येत असेल तर पेरूची मऊ पाने चघळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल त्याने दातदुखी थांबते. नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी 200-300 ग्रॅम पेरूचे सेवन केल्यास मूळव्याधमध्ये आराम मिळेल.

याशिवाय तुम्हाला मिळेल नितळ, निरोगी आणि तरुण त्वचा. मऊ आणि गोड पेरू चांगले मॅश करून दुधात एकत्र करा घ्या. यानंतर गाळून बिया काढून टाका गरजेनुसार साखर घालून 21 दिवस सकाळी सेवन केल्याने आपल्याला खूप शक्ती मिळते. या व्यतिरिक्त हंगामी तात्पुरती सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे, दातदुखी, डोकंदुखी अशा समस्या निर्माण होत असतील, तर पेरुच्या पानांचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावा.

हे वाचा:   सततचा खोकला शून्य मिनिटात नष्ट होणार.! कधीही खोकला येऊ लागला तर पटकन तोंडात टाकायचे हे पान.! खोकला मरेपर्यंत होणार नाही.!

तुम्हाला आराम मिळेल. शरीरावरील दुखणाऱ्या गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास सूज कमी होण्यासही मदत होते. थोडक्यात पण महत्त्वाचे: कोणत्याही गोष्टीचे जसे फायदे आहेत तसे अतिसेवनामुळे तोटेही आहेत. तेव्हा उपाय करते वेळी किंवा फळ म्हणून खातेवेळी देखील योग्य प्रमाण याचे भान असू द्यावे. फायदा होत आहे म्हणून एकदमच जास्त प्रमाणावर खाल्ल्यास ते बाधू शकते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *