मधुमेह हा आजार संपूर्ण खाण्यापिण्याशी संबंधित आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांनी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष करून लक्ष द्यायला हवे. असे अनेक पदार्थ असतात जे मधुमेह असणाऱ्या लोकांनी कधीही खाल्ले नाही पाहिजे. काही चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेहाची उमजेल शुगर ची लेवल जास्त होऊ शकते. यामुळे दुसरे वेगळे आजार देखील उद्भवण्याची शक्यता असते. मधुमेह असणाऱ्या लोकांनी असे काही पदार्थ आहे त्यांचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे.
गोड पदार्थ मधुमेह असणाऱ्या लोकांनी पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. ज्या पदार्थांमध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ चुकूनही मधुमेहाच्या रुग्णांनी नाही पाहिजे. डॉक्टरांकडून देखील हे सांगण्यात येते की मधुमेह असणाऱ्या लोकांनी आपल्या खाण्या-पिण्याकडे अत्यंत गांभीर्याने बघितले पाहिजे. मधुमेह असणाऱ्या लोकांनी भात देखील खाणे टाळले पाहिजे असे सांगितले जाते, परंतु कोणता भात हा मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी उत्तम असतो हे अनेकांना माहिती नाही.
आजच्या या लेखामध्ये आपण या संदर्भात सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत. तांदळामध्ये मुबलक प्रमाणात कार्बस असतात. अनेक हेल्थ एक्सपोर्ट चे असे म्हणणे आहे की हे पोषकतत्व डायबिटीज असणाऱ्या या रोग्यांसाठी नुकसानदायक मानले जाते. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी जर तांदळाचे सेवन केले तरी यामुळे त्यांची शुगर लेवल आणखी वाढली जाते. उच्च रक्त शर्करा असल्यामुळे त्याच्या प्रभावामुळे शरीरामध्ये इन्सुलिन निर्माण होणे होत असते किंवा थेट बंद होत असते.
अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्यास यामुळे अशा रुग्णांना समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हेल्थ एक्सपर्ट नुसार असे सांगितले जाते सफेद तांदूळ म्हणजे बाजारा मध्ये मिळणारे व्हाईट तांदूळ मध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स व्हॅल्यू खूपच वाढतो. आरोग्यविषयक तज्ञ असे सांगतात की ज्या लोकांना मधुमेहाचा खतरा आहे त्यांनी जिआय युक्त पदार्थ याचे सेवन करायला हवे. सफेद तांदळामध्ये पोषणतत्वांची कमतरता असते त्यामुळे हे तांदूळ खाऊ नये.
बाजारामध्ये ब्राऊन राईस देखील उपलब्ध असतात, या ब्राऊन राईस मध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, हे ब्लड शुगर ला वाढवू देत नाही. याबरोबरच ब्राउन राईस मध्ये फायबर, खनिज, विटामिन आवश्यक असणारे तत्व भरपूर प्रमाणात असतात. ब्राऊन तांदळाच्या सेवनामुळे सफेद तांदळाच्या तुलनेत शुगर चा स्तर कमी वाढतो. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी या तांदळाचे सेवन करावे परंतु अती जास्त सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.